एकूण 158 परिणाम
डिसेंबर 09, 2019
नागपूर ः तिचे नाव ज्योती. ती संगीता, ती मनोरमा... अशा साऱ्या जणी...कुठून आल्या ठाऊक नाही. घरचा पत्ता ठाऊक नाही. रेल्वे, बसस्थानक किंवा रस्त्यावर बेवारस फिरताना पोलिसांनी आणले. मनोरुग्णालयात उपचारासह मुक्कामाला आल्या. प्रत्येकीच्या आयुष्याची कथा दुःखाने माखलेली. आपल्याच विश्‍वात हरवलेल्या त्या...
डिसेंबर 08, 2019
‘त्या’ शोषणातून झालो समलैंगिक माझे वय २७ असून, मी समलैंगिक आहे. मी अजून शिक्षण घेत आहे. मी समलैंगिक आहे हे समजल्यापासून माझी खूप घुसमट होत आहे. वयाच्या १४ व्या वर्षी एका मुलाने माझे लैंगिक शोषण केले. मी कुणाला सांगू शकलो नाही. त्यानंतर त्याची मला इतकी सवय झाली की, माझा अभ्यास होत नाही. बारावी होऊन...
डिसेंबर 08, 2019
ठाणे : शिलाहार काळापासून ब्रिटिश कारकीर्दीनंतर ठाणे शहर तलावांचे शहर गणले जाते. मात्र, ठाण्यातील तलावात मृतदेह आढळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने हेच तलाव नाहक बदनाम झाले आहेत. वर्षभराच्या आकडेवारीकडे पाहिले असता, जानेवारी 2019 ते आतापर्यंत शहरातील विविध तलावात तब्बल 12 मृतदेह आढळल्याची नोंद...
डिसेंबर 07, 2019
पुणे - एखादी व्यक्‍ती आत्महत्येचा प्रयत्न का करते? तिच्या मेंदूमध्ये नेमकी कोणती प्रक्रिया घडते? मेंदूतून आत्महत्येच्या सूचना का मिळतात? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक करीत आहेत. संशोधन यशस्वी झाल्यास आत्महत्या रोखण्यासह...
डिसेंबर 04, 2019
कणकवली (सिंधुदुर्ग ) : "पबजी' या ऑनलाईन मोबाईलमधील गेमची मजा घेता घेता, थेट मेंदूचा ताबा घेणाऱ्या "पबजी' खेळाची नशा जिल्ह्यात महाविद्यालयातील युवकांमध्ये एवढी भिनली आहे, की नैराश्‍यच्या गर्तेत ही पिढी आत्मघाताकडे वळत आहे. गेमच्या आहारी गेलेल्या जिल्ह्यातील एका युवकाने नुकताच आत्मघाताचा प्रकार करून...
डिसेंबर 04, 2019
पुणे - हैदराबादमधील तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले. ही घटनाच माणुसकीला काळिमा फासणारी असतानाच देशात त्याहूनही घृणास्पद गोष्ट घडली आहे. एका पॉर्न साइटवर तिचे नाव पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत होते. यातून समाजातील विकृती लक्षात येते. समाजातील ही वृत्ती चीड आणणारी आहे. ताज्या...
नोव्हेंबर 30, 2019
नांदेड : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पर्धेच्या युगात जीवनशैली बदलत चालली आहे. मोबाईल, जंक फूड तसेच आरोग्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे लहान वयात विविध आजाराला निमंत्रण मिळत आहे. मुलांमध्ये मानसिक विकार जडत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.  आरोग्याला घातक गेल्या काही वर्षांत लहान...
नोव्हेंबर 29, 2019
नागपूर : व्यसन कोणत्याही प्रकारचा असो, आरोग्यासाठी हाणीकारकच असतो. व्यसनामुळे व्यसन करणाऱ्या व्यक्‍तीसह कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळेच व्यसनाच्या आहारी जाऊ नका असे आवाहन नेहमी केले जाते. विदर्भातील वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. तंबाखूजन्य पदार्थांवर...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : मोबाईल गेममधील हाणामारीच्या प्रसंगानुसार हावभाव करत खांबाला, झाडाला आणि दरवाजाला धडकणाऱ्या तसेच रिक्षा उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचे व्हिडिओ सोलापुरातील विविध व्हॉट्‌सऍप ग्रुपवर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील असून त्या तरुणाला नेमके काय झाले आहे?...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे-  सुनील हा अवघा 18 वर्षांचा. महाविद्यालयात शिकणारा; पण याचवेळी त्याला करिअरच्या चिंतेने ग्रासले. पुढं नेमकं काय करायचं, हेच त्याला उमगेना. मग फक्त विचार आणि विचारच. त्यातूनच त्याला मनोविकारानं घेरलं... सुनीलसारखीच व्यथा एका चाळीसवर्षीय नोकरदार महिलेची. ऑफिसमधील वाढत्या दडपणामुळे त्यांनाही या...
नोव्हेंबर 24, 2019
रविवार होता. निवांत मस्त कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा बेत होता. थोडे अर्जंट रीपोर्टस होते म्हणून काऊस्लिंग सेंटरला आले. रिपोर्टसचे काम सुरू केले; इतक्यात सागर व त्याची आई अत्यंत टेंशनमध्ये रडत-रडत दरात उभे, त्यांना आत बसवून शांत केले. नंतर त्यांना काय झाले विचारले; तर सागरची आई रडायलाच लागली आणि सागर...
नोव्हेंबर 20, 2019
लातूर : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात चमकलेला आणि सुवर्णकमळ पुरस्कारावर आपली मोहोर उमटवलेला कासव, म्हातारपणातील आजारावर आधारित अस्तू, पालकांनी साथ दिली तर विशेष मुले कुठंवर झेप घेऊ शकतात हे दाखवून देणारा येलो... असे एकाहून एक सुंदर आणि वेगळा विचार करायला लावणारे चित्रपट लातुरातील प्रेक्षकांना पहायला...
नोव्हेंबर 17, 2019
समलैंगिक नात्यात लग्न करता येईल?मी ३२ वर्षांचा तरुण असून, गेल्या ४ वर्षांपासून समलैंगिक नात्यात आहे. त्याबाबत दोघांच्या घरी कळल्यावर त्यांनी त्यास खूप विरोध केला. शिवाय वारंवार हे अनैसर्गिक, चुकीचे आहे व समाजात याला मान्यता नाही, हेही समजावण्याचा प्रयत्न केला. आमच्या नात्याचा घरच्यांना त्रास होतोय...
नोव्हेंबर 16, 2019
जळगाव : महाराष्ट्रात आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे वास्तव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या "नॅशनल हेल्थ प्रोफाइल-2019'च्या माध्यमातून समोर आले आहे. विशेष म्हणजे तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय असल्याची धक्कादायक माहिती...
नोव्हेंबर 14, 2019
लातूर : तुमच्या मुलांचा अधिकाधिक वेळ मोबाईल, टॅब, लॅपटॉप, संगणकावर जात असेल तर मुलांना वेळीच रोखा. कारण मुलांचा स्क्रीन टाईम वाढल्याने त्यांच्यात चिडचिडेपणा, हट्टीपणा, आक्रमकता आणि नैराश्‍यसुद्धा वाढत आहे. मुलांमधील अशा आजाराचे प्रमाण महानगरांप्रमाणेच लातूरसारख्या लहान शहरातही चांगलेच वाढत आहे, असा...
नोव्हेंबर 14, 2019
नागपूर : दहावीच्या विद्यार्थिनीवर 50 वर्षीय शिक्षकाने पाशवी बलात्कार केला. मोबाईलने व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. ही गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना अजनीत उघडकीस आली. अजनी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून नराधम शिक्षकास अटक केली. साईबल सुनील चौधरी (रा. चिंतामण...
नोव्हेंबर 14, 2019
पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) बाल मानसोपचार विभागात बालरोगतज्ज्ञ नाही. तसेच, ‘प्ले थेरपी कक्ष’ दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या थेरपीसाठी असलेली खेळणी वापराविना धूळ खात पडून आहेत.  मुलांमध्ये आजाराचे प्रकार बदलेले आहेत. सोशल मीडियाचाही...
नोव्हेंबर 13, 2019
अकोला ः अतिरेकी स्क्रीन टाईम वाढल्याने मुलांमध्ये मोबाईलचा वापर हा चॅटिंगसाठी सुरु आहे. देशभरात सुमारे 60 ते 70 टक्के तरुणाई या मायाजालाच्या फासात अलगद ओढल्या जात आहे. त्यामुळे मेंदूच्या विचारक्षमतेवर परिणाम होताना दिसून येत आहे. हिच परिस्थिती 20 वर्षांपर्यंत कायम राहिली तर मोठ्याप्रमाणात सामाजिक...
नोव्हेंबर 13, 2019
नागपूर ः दहावीच्या विद्यार्थिनीवर 50 वर्षीय शिक्षकाने बलात्कार केला. मोबाईलने व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. गुरू शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना अजनीत उघडकीस आली. अजनी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून नराधम शिक्षकास अटक केली. साईबल सुनील चौधरी (रा....
नोव्हेंबर 12, 2019
नांदेड:  पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीसह सासू, मेहुणा, मेहुणीचा निर्दयीपणे खून तर नातीच्या आजारपणास पैसे नसल्याने आजीनेच नातीचा आवळलेला गळा, पित्याचा मुलीवर, काकाचा पुतणीवर अत्याचार अशा नानाविध रक्ताच्या नात्यातील मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत.  मानवी मन सुन्न करणारे हे प्रकार का...