एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव : आताच्या तरुणाईला व्यसनांनी जखडून टाकलेले आहे. अल्पवयीनांसह युवकांकडून सर्वाधिक व्यसन गांजा ओढण्याचे लागले असल्याने गांजामुळे अत्यंत कमी वयातच मुलांना नैराश्‍य येत असून नैराश्‍याच्या भरात त्यांच्याकडून अप्रिय घटना घडत असल्याची माहिती शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.  व्यसनाच्या आहारी...
मे 13, 2018
"सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌' हा सार्वकालिक अभिजात चित्रपट आहे. भूत-पिशाच्च, छातीचे ठोके वाढवणारं संगीत, विद्रुप ओंगळ चेहरे असं काहीही नसताना खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाच्या हाता-पायातलं बळ काढून घेण्याची ताकद या चित्रपटानं दाखवली. याला भयपट म्हणावं की थरारपट? लेबलं कुठलीही लावली तरी हा सिनेमा त्यातून...
एप्रिल 22, 2018
देशातील ड्रग्जचा व्यापार गुंतागुतींचा आहे. झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत हे मायाजाल पसरले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या उलाढालीचा अंदाज अजूनही सुरक्षा यंत्रणांना आला नाही, एवढे हे गूढ आहे. ८०-९० च्या दशकात अमली पदार्थांमध्ये कोकेन, ब्राऊन शुगरची चलती होती. काळ बदलला तसा हा व्यवसायही तितक्‍...
एप्रिल 05, 2018
कोल्हापूर - गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम शहरात रोज होत आहे. शाळकरी मुलांसहीत यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा  सहज उपलब्ध होऊ लागला आहे. १० ते ५० रुपयांपर्यंत या गांजाची विक्री सर्रास होत आहे. ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत.  गांजाची नशा ही पूर्वी...
मार्च 25, 2018
कोल्हापूर - काही तरी भव्यदिव्य, वेगळं करून दाखवायच्या पॅशनच्या नावाखाली लहान मुले बालगुन्हेगारीकडे झपाट्याने वळू लागली आहेत. बदलत्या सामाजिक मूल्यांचा त्यांच्या मनावर त्वरित परिणाम होऊन त्यांना चोरी, लूटमार करणे म्हणजे एक पॅशन असल्याची जाणीव होऊ लागल्याचे पुढे येत आहे.  राजारामपुरी पोलिसांनी...
जानेवारी 10, 2017
मराठवाड्यात विविध कारणांमुळे गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिस दल आणि तत्सम यंत्रणा स्मार्ट व्हायला हवी. पोलिस ठाण्यांतील सुविधांचा अभाव, तोकडे मनुष्यबळ, आधुनिकीकरणाचा अभाव, पोलिसांच्या घराचा प्रश्‍न आदी समस्यांचा ‘बंदोबस्त’ केल्यास ही यंत्रणा...