एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट यामुळे शालेय वयातच, अगदी सातवी-आठवीतच विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रेम प्रकरणांचे प्रमाण वाढू लागले आहे. पौगंडावस्थेतील प्रेम प्रकरणांमुळे अभ्यासावर अनिष्ट परिणाम होतो. शीव येथील एका शाळेतील सतत गैरहजर राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आले....
नोव्हेंबर 25, 2018
समुपदेशन घ्यायची वेळ आपल्या घरातल्या कुणावर आली तर पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. आपल्या मुलाला किंवा मुलीला समुपदेशनाची आवश्‍यकता आहे, हा जणू आपला काहीतरी अपराध आहे असं वाटतं, ती आपली कमतरताही वाटते आपल्याला. मात्र, आवश्‍यक असेल तेव्हा समुपदेशन घेण्याचा निर्णय आपण काळजीपूर्वक घ्यायला हवा....
ऑक्टोबर 05, 2018
सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा यंदाचा आद्यनाटककार विष्णूदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर झाले आहे. प्रथेप्रमाणे येत्या 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष भूषवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते हा पुरस्कार...
जुलै 23, 2018
नागपूर - अस्तित्वात असलेली शिक्षण व्यवस्था केवळ पदवी मिळवून देणारी कारखाने बनली आहेत. पैशाने सारेच विकत घेता येते असा समज होऊन बसला आहे. परंतु, ज्ञान हे अनुभवातून येते असून अनुभव समृद्ध शिक्षणापासून समाज दूर गेल्याची खंत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि प्रख्यात अभिनेता डॉ. मोहन आगाशे यांनी...
मे 13, 2018
"सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌' हा सार्वकालिक अभिजात चित्रपट आहे. भूत-पिशाच्च, छातीचे ठोके वाढवणारं संगीत, विद्रुप ओंगळ चेहरे असं काहीही नसताना खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाच्या हाता-पायातलं बळ काढून घेण्याची ताकद या चित्रपटानं दाखवली. याला भयपट म्हणावं की थरारपट? लेबलं कुठलीही लावली तरी हा सिनेमा त्यातून...
एप्रिल 02, 2018
औरंगाबाद - मेंदूतील दोषामुळे लहान मुलांच्यात स्वमग्नता (ऑटिझम) ही व्याधी जडते. त्यामुळे त्यांना संवेदना नसतात. नवजात किंवा अवघ्या काही महिन्यांच्या मुलांनाही हा आजार होऊ शकतो; मात्र याचा बुद्धिमत्तेशी संबंध नसतो. तारे जमीं पर, बर्फी या चित्रपटांमधून जागृतीचा प्रयत्न झाला; मात्र अजूनही पुरेशी...
मार्च 18, 2018
शिरीष कुंदर दिग्दर्शित "क्रिती' ही शॉर्टफिल्म मनोव्यापारांचा मनोहारी खेळ मांडते. लेखकाची सर्जनशीलता आणि त्याच्या मनःपटलावर उमटणारे तरंग या गोष्टी शिरीष अतिशय उत्तम प्रकारे या शॉर्टफिल्ममध्ये मांडतो आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. लेखक सर्जनशील असतो, त्याच्या विचारप्रक्रियेतून तो विविध...
जानेवारी 14, 2018
पुणे : ''शास्त्रीय संगीतात वेगवेगळी घराणी असतात आणि तिथे आपले आयुष्य कलेसाठी झोकून दिलेले कलावंत पाहायला मिळतात. अगदी तसेच घराणे सुमित्रा भावे यांनी चित्रपटसृष्टीत तयार केले आहे. त्यांच्या घराण्यातही तसेच कलावंत पाहायला मिळतात. अशा घराण्याचे आम्ही आप्त आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दांत...
नोव्हेंबर 05, 2017
बिफोर आय गो टू स्लीप...हा संपूर्ण चित्रपट एक भन्नाट सायकोथ्रिलर आहे. अतर्क्‍याच्या गूढ सावल्यांसारखा काहीसा गडद. चित्रपट लक्षात राहणारा आहे; पण त्याची मध्यवर्ती कल्पना अधिकच विस्मयचकित करणारी आहे. एस. जे. वॉटसन नावाच्या एका लेखकानं २०११ मध्ये याच नावाची एक कादंबरी लिहिली होती. त्यावर बेतलेला हा...
सप्टेंबर 03, 2017
सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी ‘द एग्झॉर्सिस्ट’ नावाच्या एका चित्रपटानं अवघं जग खुर्चीतल्या खुर्चीत टरकवलं होतं. त्यातले भयप्रसंग अंगावर यायचे. नंतर स्वच्छतागृहापर्यंतही जाणं जिवावर यायचं. ‘द एग्झॉर्सिस्ट’नंतर अगदी ‘काँज्युरिंग’ किंवा नुकत्याच आलेल्या ‘ॲनाबेल’पर्यंत अनेक भयपट आले. त्यापैकी कित्येक...