एकूण 6 परिणाम
जून 11, 2019
नाशिक - ज्यांच्याकडे भरपूर आहे, त्यांनी त्यांच्याकडील थोडेसे वंचितांना दिल्यास समाजात मोठे परिवर्तन घडेल. शासनाकडून अपेक्षा बाळगण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर सामाजिक भाव जोपासणे महत्त्वाचे आहे. विशेषतः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या भावी डॉक्‍टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग...
मार्च 09, 2018
नाशिक : पती- पत्नीतील वाद, रुसवेफुगवे कुटुंबात नवीन नाहीत. किंबहुना काही कुटुंबात रोजच, तर काही ठिकाणी एखाद्‌ दुसऱ्यावेळी हा वाद दिसतात. त्यासाठी अगदी किरकोळ कारणही पुरेसे ठरते. पण अशाच काही कारणांमुळे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत जाते आणि मग कडाक्‍यांचे भांडण होऊन प्रकरण पोलिस ठाणे, न्यायालयात...
मे 14, 2017
नाशिक - क्रीडामानसोपचारतज्ज्ञ, ज्येष्ठ क्रीडा संघटक, मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच माजी पोलिस महासंचालक भीष्मराज बाम यांच्यावर शनिवारी पंचवटीतील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलातर्फे पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन करण्यात आले. साश्रुनयनांनी भीष्मराज बाम यांना निरोप...
मे 13, 2017
नाशिक - क्रीडामानसोपचारतज्ज्ञ, ज्येष्ठ क्रीडा संघटक, मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच माजी पोलिस महासंचालक भीष्मराज बाम यांच्यावर आज पंचवटीतील अमरधाम येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. पोलिस दलातर्फे पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन करण्यात आले. साश्रु नयनांनी भीष्मराज बाम यांना निरोप देतांना...
मे 12, 2017
नाशिक : ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे नाशिकमध्ये हृदयविकाराच्या झटक्‍याने आज (शुक्रवार) निधन झाले. कणखर मन आणि कणखर शरीर क्रीडांगणावरच होते, अशी त्यांची धारणा होती. क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्यांनी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुमा शिरूर, अंजली...
डिसेंबर 17, 2016
नाशिक - मुंबई-चेन्नई-कोलकता-दिल्ली-मुंबई या भारतातील महामार्गांदरम्यानचे अंतर सायकलवरून पूर्ण करण्याचे आव्हान रेस ऍक्रॉस अमेरिका (रॅम) स्पर्धा विजेते डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन यांनी स्वीकारले आहे. गोल्डन क्‍वाड्रिलॅटरल चॅलेंजअंतर्गत सहा हजार किलोमीटर अंतर बारा दिवसांत पूर्ण करण्याचा...