एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
बीड - विविध कारणांनी येणाऱ्या नैराशातून शेतकरी, युवक-युवती, विवाहित, वयोवृद्ध, नोकरदार मृत्यूला जवळ करीत असून, जिल्ह्यात 2016, 2017 व 2018 या वर्षात एक हजार 739 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्या जिल्ह्यात दिवसाला दोन जण आत्महत्या करीत आहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे. 2016 मध्ये 523...
जानेवारी 31, 2018
मुंबई - गर्भपात आणि गर्भवतीच्या मानसिक तणावाचा मुद्दा अधोरेखित करणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असला तरी महिलांच्या विकासाचा दावा करणाऱ्या केंद्र सरकारचे तीन वर्षांपूर्वीचे विधेयक लालफितीतच अडकलेले अाहे. त्यामुळे महिलांना दिलासा कधी मिळणार, हा प्रश्‍नच आहे. उच्च न्यायालयात गर्भपाताची मागणी...
डिसेंबर 09, 2017
कोल्हापूर - ज्या व्यक्तींना दहा ते पंधरा वर्षे विविध मार्गांनी तंबाखू सेवनाची सवय आहे, अशा व्यक्तींमध्ये कर्करोगाची पूर्वलक्षणे आढळली आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात १०० पैकी ६० लोकांना तंबाखूची सवय असून, शहरी भागात सिगारेट ओढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.  १ ते ३१ डिसेंबरदरम्यान सुरू असणाऱ्या...
नोव्हेंबर 26, 2017
कमालीचं वेगवान आयुष्य, स्पर्धेच्या युगातली असह्य धावपळ, शिक्षणातलं कथित अपयश, नोकरीच्या ठिकाणचे ताण-तणाव, अपेक्षित ध्येय गाठता न आल्यामुळं वाट्याला येणारी विफलता-अस्वस्थता-चिंताग्रस्तता, या सगळ्या दुष्टचक्रातून उद्भवणारे शारीरिक-मानसिक आजार...मोठमोठ्या शहरांतल्या-महानगरांतल्या तरुणवर्गाला व...
नोव्हेंबर 17, 2017
ठाणे - आकडी येणे, फीट येणे, मिरगी यांसारख्या आजारांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचेच प्रमाण अधिक असल्याची माहिती ‘राष्ट्रीय एपिलेप्सी डे’निमित्त समोर आली आहे. १७ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एपिलेप्सी (अपस्मार दिन) म्हणून साजरा केला जात असून ठाणे जिल्ह्यात दहा महिन्यांत ६७२ रुग्णांची नोंद झाली असून...
नोव्हेंबर 06, 2017
पुणे - ""मानसशास्त्रात भावना उद्दिपित न करता भावनांची ओळख करून देणे महत्त्वाचे असते. परंतु दुर्दैवाने आपली शिक्षण पद्धती पुस्तकांवर अवलंबून असल्यामुळे भावनांची ओळख कशी करून द्यायची हेच शिकविले जात नाही. त्यामुळे भावनांची ओळख करून घेण्यासाठी आणि देण्यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज आहे,'' असे मत...