एकूण 11 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
बिझनेस वूमन  जगभरात तसेच भारतातही मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्याकडे कलंकित दृष्टीने पाहिले जाते. रिचा सिंह ही तरुणी "युअरदोस्त' या स्टार्टअपच्या माध्यमातून हा कलंक दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. खरंतर, रिचा अपघातानाचं या क्षेत्राकडे वळली. गुवाहटीतील आयआयटीमधून डिझाइनमधील पदव्युत्तर...
जानेवारी 06, 2019
किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्‍य आणि अस्वस्थता यांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतंय असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच प्रसिद्ध केला आहे. उमलत्या कळ्यांमध्ये नैराश्‍याची काजळी कशामुळं साठतेय, त्यामागं काय कारणं आहेत, ती दूर कशी करायची, पालकांनी आणि इतर घटकांनी त्यासाठी कोणत्या काळजी घ्यायच्या...
नोव्हेंबर 25, 2018
समुपदेशन घ्यायची वेळ आपल्या घरातल्या कुणावर आली तर पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. आपल्या मुलाला किंवा मुलीला समुपदेशनाची आवश्‍यकता आहे, हा जणू आपला काहीतरी अपराध आहे असं वाटतं, ती आपली कमतरताही वाटते आपल्याला. मात्र, आवश्‍यक असेल तेव्हा समुपदेशन घेण्याचा निर्णय आपण काळजीपूर्वक घ्यायला हवा....
सप्टेंबर 10, 2018
औरंगाबाद : वाढती स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात उंचावलेल्या अपेक्षापूर्तीसाठी विद्यार्थी धडपडत आहेत. त्यातून येणारे अपयश, पालकांची भीती व निराशेच्या गर्तेतून दर पंचावन्नव्या मिनिटाला देशात सतरा वर्षांच्या आतील एक विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याची बाब नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीतून...
जून 27, 2018
मुंबई - महाविद्यालयीन तरुणांमध्ये हल्ली वाढत असलेले भांग, चरस, गांजा आदींचे फॅड त्यांना निरुपद्रवी वाटत असेल; पण प्रत्यक्षात ते अत्यंत घातक आहे. भविष्यातील मानसिक आजारांचे ते प्रवेशद्वारच ठरते, असे मत विख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले. मंगळवारी असलेल्या जागतिक...
एप्रिल 22, 2018
देशातील ड्रग्जचा व्यापार गुंतागुतींचा आहे. झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत हे मायाजाल पसरले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या उलाढालीचा अंदाज अजूनही सुरक्षा यंत्रणांना आला नाही, एवढे हे गूढ आहे. ८०-९० च्या दशकात अमली पदार्थांमध्ये कोकेन, ब्राऊन शुगरची चलती होती. काळ बदलला तसा हा व्यवसायही तितक्‍...
मार्च 18, 2018
शिरीष कुंदर दिग्दर्शित "क्रिती' ही शॉर्टफिल्म मनोव्यापारांचा मनोहारी खेळ मांडते. लेखकाची सर्जनशीलता आणि त्याच्या मनःपटलावर उमटणारे तरंग या गोष्टी शिरीष अतिशय उत्तम प्रकारे या शॉर्टफिल्ममध्ये मांडतो आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. लेखक सर्जनशील असतो, त्याच्या विचारप्रक्रियेतून तो विविध...
नोव्हेंबर 26, 2017
कमालीचं वेगवान आयुष्य, स्पर्धेच्या युगातली असह्य धावपळ, शिक्षणातलं कथित अपयश, नोकरीच्या ठिकाणचे ताण-तणाव, अपेक्षित ध्येय गाठता न आल्यामुळं वाट्याला येणारी विफलता-अस्वस्थता-चिंताग्रस्तता, या सगळ्या दुष्टचक्रातून उद्भवणारे शारीरिक-मानसिक आजार...मोठमोठ्या शहरांतल्या-महानगरांतल्या तरुणवर्गाला व...
ऑक्टोबर 10, 2017
नाशिक - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार ३६ टक्के लोकसंख्या ही नैराश्‍यग्रस्त अवस्थेला तोंड देत आहे. आपण स्वाइन फ्लू, डेंगीबद्दल बरंच बोलतो, पण मानसिक आजाराबद्दल फारसं बोलत नाही. आयुष्यात एकदा तरी अशी वेळ येते जेव्हा माणूस मानसिक आजाराने ग्रस्त असतो. भारतात तरुणांची लोकसंख्या सर्वाधिक आहे...
जुलै 27, 2017
पुणे -  कविताला गेल्या वर्षी दहावीत 80 पेक्षा जास्त टक्के गुण मिळाले. त्यामुळे साहजिकच वडिलांना आनंद झाला. त्यांनी नवा कोरा मोबाईल फोन देण्याचे "प्रॉमिस' निकालाच्या दिवशीच पूर्ण केले. स्मार्ट फोनमुळे वर्षभरात बाहेरच्या आभासी जगाशी कविता जोडली गेली, पण घरातील संवादात मात्र "अडथळा' आला. घरी असताना...
एप्रिल 06, 2017
मा नसिक आजार या विषयाकडे अजूनही गंभीरपणे आणि तो इतर कुठल्याही शारीरिक आजाराप्रमाणेच एक आजार आहे या दृष्टीकोनातून बघण्याची तयारी आपल्याकडे नाही. दुर्लक्ष करणे, लपवून ठेवणे, अंधश्रद्धांशी, भुताखेताची जोडलेले असणे या मानसिक आजारातल्या महत्वाच्या समस्या आहेत. मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या व्यक्तिला...