एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 19, 2018
पुणे : क्षेत्र कोणतेही असो, समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी मनात असली, की विधायक कार्य आपोआपच घडते. अन्‌ त्यातून बदलांची नांदी होते आणि अनेकांना प्रेरणाही मिळते. जलसंधारणासाठी स्वतःचा पोकलेन देणारे विनायक वाळेकर, नोकरी सांभाळत आठ मुलांच्या उच्चशिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि...
मे 13, 2018
"सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌' हा सार्वकालिक अभिजात चित्रपट आहे. भूत-पिशाच्च, छातीचे ठोके वाढवणारं संगीत, विद्रुप ओंगळ चेहरे असं काहीही नसताना खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाच्या हाता-पायातलं बळ काढून घेण्याची ताकद या चित्रपटानं दाखवली. याला भयपट म्हणावं की थरारपट? लेबलं कुठलीही लावली तरी हा सिनेमा त्यातून...
मार्च 09, 2018
नाशिक : पती- पत्नीतील वाद, रुसवेफुगवे कुटुंबात नवीन नाहीत. किंबहुना काही कुटुंबात रोजच, तर काही ठिकाणी एखाद्‌ दुसऱ्यावेळी हा वाद दिसतात. त्यासाठी अगदी किरकोळ कारणही पुरेसे ठरते. पण अशाच काही कारणांमुळे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत जाते आणि मग कडाक्‍यांचे भांडण होऊन प्रकरण पोलिस ठाणे, न्यायालयात...
नोव्हेंबर 26, 2017
कमालीचं वेगवान आयुष्य, स्पर्धेच्या युगातली असह्य धावपळ, शिक्षणातलं कथित अपयश, नोकरीच्या ठिकाणचे ताण-तणाव, अपेक्षित ध्येय गाठता न आल्यामुळं वाट्याला येणारी विफलता-अस्वस्थता-चिंताग्रस्तता, या सगळ्या दुष्टचक्रातून उद्भवणारे शारीरिक-मानसिक आजार...मोठमोठ्या शहरांतल्या-महानगरांतल्या तरुणवर्गाला व...
ऑक्टोबर 04, 2017
मुंबई - एल्फिन्स्टनच्या पुलावर हळूहळू गर्दी वाढत होती... काही वेळातच धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी सुरू झाली... जीव वाचवण्यासाठी काहींचा आक्रोश सुरू होता; तर काहींचा आवाज कायमचा बंद झाला होता. थरकाप उडवणाऱ्या या दुर्घटेनेतील कटू आठवणींनी जखमींना आजही धडकी भरते. यातील काही रुग्णांना मानसिक धक्काच...
जुलै 20, 2017
प्रादेशिक मनोरुग्णालयात खाटा २८० तर भरती २९६ नागपूर - अलीकडच्या सहा महिन्यांत एकूणच मनोरुग्णांचे प्रमाण वाढत आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात मानसोपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज किमान पाच ते सहा नवे रुग्ण दाखल होत आहेत. विशेष असे की, महिला मनोरुग्णांची संख्या वाढली आहे...
जुलै 05, 2017
मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला - दुरावणारी नाती अन्‌ घटलेल्या संवादाचे दुष्परिणाम मुंबई - मोबाईलच्या सापळ्यात नवी पिढी पूर्ण अडकल्याची ओरड पालकांकडून नेहमीच होत असली तरी प्रत्यक्षात त्याला तेही कारणीभूत असतात हे मात्र ते लक्षातच घेत नाहीत. या गोष्टीला दुरावणारी नाती आणि नसलेला संवाद बऱ्याच अंशी...
जानेवारी 10, 2017
मराठवाड्यात विविध कारणांमुळे गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिस दल आणि तत्सम यंत्रणा स्मार्ट व्हायला हवी. पोलिस ठाण्यांतील सुविधांचा अभाव, तोकडे मनुष्यबळ, आधुनिकीकरणाचा अभाव, पोलिसांच्या घराचा प्रश्‍न आदी समस्यांचा ‘बंदोबस्त’ केल्यास ही यंत्रणा...