एकूण 9 परिणाम
जानेवारी 28, 2019
 औरंगाबाद -  ""सतत सूचना देत राहिल्याने मूल तुमचे ऐकणे बंद करते. न ओरडता, एकदा व्यवस्थित समजावून सांगितल्यावर मुले आई-वडिलांचे ऐकतात. मुलांवर ओरडण्यापेक्षा सांगण्याची पद्धत बदला,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालकांना दिला.  "सकाळ माध्यम समूह' आणि "महिला मंडळ...
सप्टेंबर 19, 2018
पुणे : क्षेत्र कोणतेही असो, समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी मनात असली, की विधायक कार्य आपोआपच घडते. अन्‌ त्यातून बदलांची नांदी होते आणि अनेकांना प्रेरणाही मिळते. जलसंधारणासाठी स्वतःचा पोकलेन देणारे विनायक वाळेकर, नोकरी सांभाळत आठ मुलांच्या उच्चशिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि...
फेब्रुवारी 14, 2018
22470  पोलिस दलात असलेल्या आजोबांना पाहून नेमबाजी खेळाविषयी निर्माण झालेल्या कुतूहलातून ती शिकत गेली अन्‌ वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागीदेखील झाली. अल्पावधीत पदके जिंकण्याचा धडाका लावताना आगामी काळात होणाऱ्या वर्ल्ड चॅंपियनशिप, एशियन गेम्स स्पर्धेत तिच्याकडून...
नोव्हेंबर 24, 2017
पुणे - ‘‘किशोरवयीन मुलांमध्ये मैत्रीतून प्रेम आणि आकर्षण वाढणे, अशा भावना निर्माण होतात आणि त्यातून चुकीच्या मार्गाने पावले पडत असल्याचे दिसून येते. भावनांशी संबंधित हा गुंता सोडविताना असंख्य प्रश्‍नांना सामोरे जावे लागते आणि वयात येणाऱ्या मुला-मुलींच्या मनावर आघात होतात. परिणामी ते कोमेजून जातात....
जून 03, 2017
‘सकाळ एज्यु ॲडव्हान्टेज’ प्रदर्शनात सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य सातारा - सकाळ एज्यु ॲडव्हान्टेज या करिअर प्रदर्शनाच्या निमित्ताने करिअरबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी करिअर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून, त्याचा प्रारंभ उद्या (शनिवारी) रजतसागर कॉम्प्लेक्‍स, पोवईनाका येथे...
मे 25, 2017
समर यूथ समीट २०१७ - खणखणीत आत्मविश्‍वासाची विविध वक्‍त्यांकडून पेरणी कोल्हापूर - महाविद्यालयीन जीवनातच करिअरचा मार्ग निवडणे उज्ज्वल भविष्याचा मंत्र आहे. ज्याच्याकडे बुद्धीचे भांडवल आहे आणि ज्याला वशिल्याची गरज नाही, त्याने स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग स्वीकारावा व परिस्थितीचा बाऊ न करता कष्टाची तयारी...
मार्च 07, 2017
नागपूर - हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्यायासाठी वणवण भटकावे लागते. योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळण्यासाठी नागपूर पोलिसांनी ‘भरोसा’ सेल सुरू केला. दोनच महिन्यात भरोसा सेलमध्ये ४१३ प्रकरणे दाखल झाली. त्यात ५३ प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला. मात्र, भरोसा सेलला...
जानेवारी 10, 2017
मराठवाड्यात विविध कारणांमुळे गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिस दल आणि तत्सम यंत्रणा स्मार्ट व्हायला हवी. पोलिस ठाण्यांतील सुविधांचा अभाव, तोकडे मनुष्यबळ, आधुनिकीकरणाचा अभाव, पोलिसांच्या घराचा प्रश्‍न आदी समस्यांचा ‘बंदोबस्त’ केल्यास ही यंत्रणा...
जानेवारी 07, 2017
वेडा वेग आहे हा... जीवघेणा... घातक... हा जगण्याचा नव्हे, मरणाचा वेग आहे. सध्याचं युग स्पर्धेचं आणि त्यामुळे वेगाचं. ही स्पर्धा आणि वेग साऱ्याच क्षेत्रांत. जो-तो वेड्यासारखा धावत सुटलाय. प्रत्येकाच्या बॉडीला जणू ऍक्‍सीलेटर लागलंय. ब्रेक लावायचे राहून गेले असावेत. त्यावर दाब देऊन सारेच सुर्रऽऽऽ...