एकूण 6 परिणाम
मे 06, 2019
बीड - विविध कारणांनी येणाऱ्या निराशातून जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, दररोज सरासरी चार आत्महत्या होत आहेत. २०१५ पासून आतापर्यंत जिल्ह्यात पाच हजार २२८ आत्महत्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे यातील २८२ आत्महत्या जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत झालेल्या आहेत. जिल्ह्यात पाच, सहा वर्षांपासून...
सप्टेंबर 24, 2018
रत्नागिरी - औषधांच्या ऑनलाइन विक्रीला ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने विरोध दर्शवला आहे. ऑनलाइन कंपन्या सर्रासपणे औषध कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करत आहेत. अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. याच्या निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्टस् दुकाने 28 सप्टेंबरला एक दिवसीय बंद पुकारला...
मे 13, 2018
"सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌' हा सार्वकालिक अभिजात चित्रपट आहे. भूत-पिशाच्च, छातीचे ठोके वाढवणारं संगीत, विद्रुप ओंगळ चेहरे असं काहीही नसताना खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाच्या हाता-पायातलं बळ काढून घेण्याची ताकद या चित्रपटानं दाखवली. याला भयपट म्हणावं की थरारपट? लेबलं कुठलीही लावली तरी हा सिनेमा त्यातून...
एप्रिल 22, 2018
देशातील ड्रग्जचा व्यापार गुंतागुतींचा आहे. झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत हे मायाजाल पसरले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या उलाढालीचा अंदाज अजूनही सुरक्षा यंत्रणांना आला नाही, एवढे हे गूढ आहे. ८०-९० च्या दशकात अमली पदार्थांमध्ये कोकेन, ब्राऊन शुगरची चलती होती. काळ बदलला तसा हा व्यवसायही तितक्‍...
मार्च 18, 2018
शिरीष कुंदर दिग्दर्शित "क्रिती' ही शॉर्टफिल्म मनोव्यापारांचा मनोहारी खेळ मांडते. लेखकाची सर्जनशीलता आणि त्याच्या मनःपटलावर उमटणारे तरंग या गोष्टी शिरीष अतिशय उत्तम प्रकारे या शॉर्टफिल्ममध्ये मांडतो आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. लेखक सर्जनशील असतो, त्याच्या विचारप्रक्रियेतून तो विविध...
नोव्हेंबर 26, 2017
कमालीचं वेगवान आयुष्य, स्पर्धेच्या युगातली असह्य धावपळ, शिक्षणातलं कथित अपयश, नोकरीच्या ठिकाणचे ताण-तणाव, अपेक्षित ध्येय गाठता न आल्यामुळं वाट्याला येणारी विफलता-अस्वस्थता-चिंताग्रस्तता, या सगळ्या दुष्टचक्रातून उद्भवणारे शारीरिक-मानसिक आजार...मोठमोठ्या शहरांतल्या-महानगरांतल्या तरुणवर्गाला व...