एकूण 21 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
एकदा एका प्रोजेक्‍टसाठी एका अनाथाश्रमात (खरंतर हा शब्द बोचतोय मला) गेले असताना त्यांच्या कार्यालयात व्यवस्थापकाची वाट बघत बसले होते. एक आठ-दहा वर्षांची छोटी मुलगी फडक्‍याने फर्निचर पुसत होती. मला बघताच तिने नमस्कार केला. पटकन एक खुर्ची पुसली आणि मला म्हणाली, ‘इथे बसा. ही खुर्ची मी छान पुसली आहे.’ ‘...
सप्टेंबर 20, 2019
औरंगाबाद - "खाण्याचा सर्वांत जास्त परिणाम मेंदूवर होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले, तरी दुष्परिणाम होतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या खाण्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. जंक फूड आणि मोबाईलपासून मुलांना कटाक्षाने दूर ठेवत ठामपणे "नाही' म्हणायला शिकले पाहिजे,'' असा सल्ला ...
एप्रिल 14, 2019
लहान मुलांची मोबाईलमैत्री दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. मुलांचे मोबाईल किंवा अन्य गॅजेट्‌स वापरण्याचे तास एक तास ते तब्बल दहा तास इतके होत असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलंय. मुलांमधली ही मोबाईलमग्नता नेमकी का वाढते आहे, तिच्यामुळं पुढं काय काय दुष्परिणाम होऊ घातले आहेत, याचे मानसिक...
जानेवारी 30, 2019
औरंगाबाद - "दुसऱ्याशी तुलना केल्याने मुलांचा अहंकार दुखावला जातो. पालकांनी विद्यार्थ्यांची एकमेकांशी तुलना न करता त्याची स्वतःशीच तुलना करावी,' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी पालकांना दिला.  'सकाळ माध्यम समूह' आणि ज्ञानेश विद्या मंदिरतर्फे मंगळवारी (ता.29) पालक...
जानेवारी 28, 2019
 औरंगाबाद -  ""सतत सूचना देत राहिल्याने मूल तुमचे ऐकणे बंद करते. न ओरडता, एकदा व्यवस्थित समजावून सांगितल्यावर मुले आई-वडिलांचे ऐकतात. मुलांवर ओरडण्यापेक्षा सांगण्याची पद्धत बदला,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालकांना दिला.  "सकाळ माध्यम समूह' आणि "महिला मंडळ...
ऑक्टोबर 14, 2018
औरंगाबाद : "मूल काय सांगते, ते आधी ऐका. सूचनांचा भडिमार करू नका. नाहीतर मुलं तुमच्याजवळ बोलायचं टाळतात. त्यापेक्षा सहज गप्पांमधून त्यांना आपलंसं करा,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांनी विशेष कार्यशाळेत पालकांना दिला.  'सकाळ माध्यम समूह' आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण...
सप्टेंबर 20, 2018
पुणे - "सकाळ'चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत वाटवानी यांचे व्याख्यान होणार आहे. "सामाजिक बदलांमागील प्रेरणेचा प्रवाह' असा डॉ. वाटवानी यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. शिवाजीनगरमधील मॉडर्न...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - क्षेत्र कोणतेही असो, समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी मनात असली, की विधायक कार्य आपोआपच घडते अन्‌ त्यातून बदलांची नांदी होते आणि अनेकांना प्रेरणाही मिळते. जलसंधारणासाठी स्वतःचा पोकलेन देणारे विनायक वाळेकर, नोकरी सांभाळत आठ मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि...
सप्टेंबर 19, 2018
पुणे : क्षेत्र कोणतेही असो, समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी मनात असली, की विधायक कार्य आपोआपच घडते. अन्‌ त्यातून बदलांची नांदी होते आणि अनेकांना प्रेरणाही मिळते. जलसंधारणासाठी स्वतःचा पोकलेन देणारे विनायक वाळेकर, नोकरी सांभाळत आठ मुलांच्या उच्चशिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि...
ऑगस्ट 18, 2018
भोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली. मात्र, व्हाइटरनची नशा करणारा वर्ग अलीकडे एका विशिष्ट प्रकारच्या सोल्यूशनकडे वळू लागला आहे; नव्हे तर त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे...
ऑगस्ट 11, 2018
औरंगाबाद : लहान मुलांची मानसिक क्षमता ओळखा. त्यांचे मित्र बना. मुलांच्या भविष्याची काळजी करतानाच थोडे वर्तमानाकडेही लक्ष दिले, तर मुले दुरावणार नाहीत, असा सल्ला समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांना दिला आहे.  पालकांच्या अपेक्षांच्या भाराने मुलांच्या मनाचा कोंडमारा होत असल्याचे चित्र "सकाळ'...
जुलै 05, 2018
सोलापूरसह महानगरातील आई-वडिलांनी लढवली युक्ती सोलापूर - मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीच्या दडपणामुळे राज्यभरात अनामिक भयाचे सावट पसरले आहे. त्यावर उपाय म्हणून सोलापूर, मुंबईच्या पालकांनी ‘पासवर्ड’ची युक्ती शोधली आहे. हा ‘पासवर्ड’ आई-बाबा आणि मुलांनाच ठाऊक असतो. धुळे जिल्ह्यातील राईनपाड्यात...
जून 09, 2018
आजूबाजूला निराशाजनक वातावरण आहे.. राजकारणात रोज कुणीतरी कुणालातरी पायात पाय घालून पाडायचा प्रयत्न करतोय.. रस्त्यातल्या खड्ड्यांपासून महागलेल्या भाजीपर्यंत सगळीकडून वैतागच हाती येतोय.. भले भले लोक इथे रोज खांदे पाडून चालताना दिसतायत.. आणि दहावी-बारावीतली ही कोवळी पोरं सगळी नकारात्मकता दूर ढकलून...
मे 13, 2018
"सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌' हा सार्वकालिक अभिजात चित्रपट आहे. भूत-पिशाच्च, छातीचे ठोके वाढवणारं संगीत, विद्रुप ओंगळ चेहरे असं काहीही नसताना खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाच्या हाता-पायातलं बळ काढून घेण्याची ताकद या चित्रपटानं दाखवली. याला भयपट म्हणावं की थरारपट? लेबलं कुठलीही लावली तरी हा सिनेमा त्यातून...
मार्च 25, 2018
  जळगाव : गतिमंद प्रौढांचा प्रश्‍न अलीकडे समाजात मोठा बिकट बनला आहे. गतिमंद म्हणून त्यांना हिणवले जाते, तर दुसरीकडे जसे वय वाढते, तसे त्यांचे संगोपन करणे पालकांनाही कठीण जाते. अशा उपेक्षित घटकांच्या संगोपनासाठी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या पुढाकाराने "आश्रय माझे घर' हा अभिनव प्रकल्प सुरू करण्यात आला...
जानेवारी 09, 2018
नाशिक - अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयांत ‘मेमरी क्‍लिनिक’ सुरू करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात अशा रुग्णांसाठी नाशिकप्रमाणेच पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि सिंधुदुर्ग येथे ‘डे केअर सेंटर’ सुरू होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत...
नोव्हेंबर 01, 2017
नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाची कुलपे सकाळी आठपूर्वी उघडल्यानंतर मनोरुग्णांची गर्दी होऊ नये यासाठी मानसोपचारतज्ज्ञांसहित सामाजिक कार्यकर्ते, परिचारिका, फार्मासिस्ट आणि कर्मचाऱ्यांनी वेळत हजर व्हावे, असे निर्देश मनोरुग्णालय प्रशासनाने मंगळवारी (ता. ३१) दिले. दै. ‘सकाळ’ने ‘...
ऑक्टोबर 30, 2017
नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती मनोरुग्णांना वेडेपणाचे झटके आले की, त्यांना नियंत्रणात आणण्यापासून उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांपर्यंत पोहोचवणे, वॉर्डात सोडणे, वॉर्डात त्यांचा सांभाळ करण्याचे काम ‘वॉर्ड बॉय’ (पुरुष व स्त्री परिचर) करतात. परंतु, नागपूरच्या मनोरुग्णालयात वॉर्ड बॉयची तब्बल ४६ पदे...
जून 03, 2017
‘सकाळ एज्यु ॲडव्हान्टेज’ प्रदर्शनात सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य सातारा - सकाळ एज्यु ॲडव्हान्टेज या करिअर प्रदर्शनाच्या निमित्ताने करिअरबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी करिअर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून, त्याचा प्रारंभ उद्या (शनिवारी) रजतसागर कॉम्प्लेक्‍स, पोवईनाका येथे...
मे 25, 2017
समर यूथ समीट २०१७ - खणखणीत आत्मविश्‍वासाची विविध वक्‍त्यांकडून पेरणी कोल्हापूर - महाविद्यालयीन जीवनातच करिअरचा मार्ग निवडणे उज्ज्वल भविष्याचा मंत्र आहे. ज्याच्याकडे बुद्धीचे भांडवल आहे आणि ज्याला वशिल्याची गरज नाही, त्याने स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग स्वीकारावा व परिस्थितीचा बाऊ न करता कष्टाची तयारी...