एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
केवळ आजारी नसणं म्हणजे स्वस्थ असणं नसतं, हे आपल्याला हजारदा सांगून झालेलं असतं. पण, आपण "कळतं पण वळत नाही' या वर्गातले विद्यार्थी असल्याने या गोष्टीकडे, पर्यायाने सकारात्मक आरोग्य सवयींकडे सपशेल दुर्लक्ष करत असतो. मानसिक आजाराबद्दल तर विचारायलाच नको. आपल्याला या जन्मात वेडबिड लागण्याची शक्‍यता...
सप्टेंबर 29, 2019
एकदा एका प्रोजेक्‍टसाठी एका अनाथाश्रमात (खरंतर हा शब्द बोचतोय मला) गेले असताना त्यांच्या कार्यालयात व्यवस्थापकाची वाट बघत बसले होते. एक आठ-दहा वर्षांची छोटी मुलगी फडक्‍याने फर्निचर पुसत होती. मला बघताच तिने नमस्कार केला. पटकन एक खुर्ची पुसली आणि मला म्हणाली, ‘इथे बसा. ही खुर्ची मी छान पुसली आहे.’ ‘...
सप्टेंबर 23, 2019
औरंगाबाद - 'काय करावं? मोबाईल हातात न दिल्यास किंवा दिलेला ओढून घेतल्यास आमचा मुलगा खूपच रडतो. चिडचिड करतो, रागही खूप येतो. दोनवेळ तर त्याने मोबाईल भिरकावून टीव्हीच फोडला!' हा अनुभव आहे शहरातील एका हतबल पालकाचा. त्याला मोठी बहीणही आहे; पण तिच्याशी तो खेळत नाही, हवा फक्त मोबाईल. ही कहाणी ऐकून कुणीही...
सप्टेंबर 20, 2019
औरंगाबाद - "खाण्याचा सर्वांत जास्त परिणाम मेंदूवर होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले, तरी दुष्परिणाम होतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या खाण्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. जंक फूड आणि मोबाईलपासून मुलांना कटाक्षाने दूर ठेवत ठामपणे "नाही' म्हणायला शिकले पाहिजे,'' असा सल्ला ...
ऑगस्ट 25, 2019
पत्नीला संसारात रस नाही   मी ३५ वर्षांचा विवाहित आहे. माझा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. माझी पत्नी खासगी कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी करते. मीसुद्धा खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. माझी पत्नी लग्नापूर्वी माझ्याबरोबर खूप व्यवस्थित वागायची. परंतु, लग्न झाल्यानंतर कळले की ती अजिबात सांसारिक नाही....
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : पृथ्वीतलावर जन्म घेतलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ असतो. जसजसा मृत्यू जवळ येतो, तशी मृत्यूबाबत भीती वाटायला लागते. त्यामुळे मृत्यूबाबत अनेकजण बोलणे टाळतात. विशेषतः दुर्धर आजारामुळे जे रुग्ण मृत्यूशय्येवर आहेत, ज्यांना आजारपणातून बरे होणे अशक्‍य आहे, अशा रुग्णांना मृत्यूविषयी भीती वाटू नये...
ऑगस्ट 08, 2019
कॉफीचा मग हातात होता. मस्त पाऊस पडत होता. आज अपॉईंटमेंट्स कमीच घेतल्या होत्या. वाटलं घरी लवकर जाऊन मस्तपैकी गरमागरम भजी, रिमझिम पाऊस आणि मस्त गाणी कुटुंबासोबत अनुभवावी, नाहीतर परत पुढच्या पावसाची वाट बघावी लागणार होती. सगळं मस्त जुळून आलं होतं. तेवढ्यात फोन वाजला.  "मॅडम मी गार्गी बोलतेय. मला तुमचा...
जुलै 15, 2019
नागपूर : दुष्काळानं होरपळणारे शेतकरी. अवकाळी पावसानं छळ होत असलेले शेतकरी. निसर्गही यांच्या जगण्याशीच खेळतो. यांचे जगणेच कुणी समजून घेतले नाही, म्हणूनच ते आत्महत्या करतात. यांचे जगणे आणि मरणे कागदोपत्री सरकारी फायलीतून फिरत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे तांडव सुरू आहे. मात्र, सरकारी धोरण यायच्या...
एप्रिल 03, 2019
औरंगाबाद - दिवसेंदिवस इंटरनेटवर नवनवीन खेळ येत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने मुलांचा ऑनलाइन खेळांकडे कल वाढला आहे. मागच्या वर्षी ब्लू व्हेल, पोकेमॉन या खेळांनी मुलांना वेड लागले होते. यावर्षी पब्जी गेमने धुमाकूळ घातला आहे. स्मार्ट फोनमध्ये स्वस्तात २४ तास इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्याने तरुणाईत...
एप्रिल 02, 2019
'ऑटिझम' म्हणजे नेमके नक्की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आजही अगदी सहजपणे निर्माण होतो. अर्थात, 'जावे त्याच्या वंशी तेंव्हा कळे...' तोवर, याबाबतची एकूणच इतरांच्या ठायी याबाबत असलेली 'अनभिज्ञता' हे देखील, या मागचे एक मुख्य कारण असू शकते. असो... तर, 'स्वमग्नता' (ऑटिझम) हा एक प्रकारचा 'मनोविकार...
फेब्रुवारी 20, 2019
बिझनेस वूमन  जगभरात तसेच भारतातही मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्याकडे कलंकित दृष्टीने पाहिले जाते. रिचा सिंह ही तरुणी "युअरदोस्त' या स्टार्टअपच्या माध्यमातून हा कलंक दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. खरंतर, रिचा अपघातानाचं या क्षेत्राकडे वळली. गुवाहटीतील आयआयटीमधून डिझाइनमधील पदव्युत्तर...
जानेवारी 28, 2019
 औरंगाबाद -  ""सतत सूचना देत राहिल्याने मूल तुमचे ऐकणे बंद करते. न ओरडता, एकदा व्यवस्थित समजावून सांगितल्यावर मुले आई-वडिलांचे ऐकतात. मुलांवर ओरडण्यापेक्षा सांगण्याची पद्धत बदला,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालकांना दिला.  "सकाळ माध्यम समूह' आणि "महिला मंडळ...
जानेवारी 06, 2019
किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्‍य आणि अस्वस्थता यांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतंय असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच प्रसिद्ध केला आहे. उमलत्या कळ्यांमध्ये नैराश्‍याची काजळी कशामुळं साठतेय, त्यामागं काय कारणं आहेत, ती दूर कशी करायची, पालकांनी आणि इतर घटकांनी त्यासाठी कोणत्या काळजी घ्यायच्या...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट यामुळे शालेय वयातच, अगदी सातवी-आठवीतच विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रेम प्रकरणांचे प्रमाण वाढू लागले आहे. पौगंडावस्थेतील प्रेम प्रकरणांमुळे अभ्यासावर अनिष्ट परिणाम होतो. शीव येथील एका शाळेतील सतत गैरहजर राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आले....
नोव्हेंबर 25, 2018
समुपदेशन घ्यायची वेळ आपल्या घरातल्या कुणावर आली तर पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. आपल्या मुलाला किंवा मुलीला समुपदेशनाची आवश्‍यकता आहे, हा जणू आपला काहीतरी अपराध आहे असं वाटतं, ती आपली कमतरताही वाटते आपल्याला. मात्र, आवश्‍यक असेल तेव्हा समुपदेशन घेण्याचा निर्णय आपण काळजीपूर्वक घ्यायला हवा....
ऑक्टोबर 14, 2018
औरंगाबाद : "मूल काय सांगते, ते आधी ऐका. सूचनांचा भडिमार करू नका. नाहीतर मुलं तुमच्याजवळ बोलायचं टाळतात. त्यापेक्षा सहज गप्पांमधून त्यांना आपलंसं करा,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांनी विशेष कार्यशाळेत पालकांना दिला.  'सकाळ माध्यम समूह' आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण...
ऑगस्ट 11, 2018
औरंगाबाद : लहान मुलांची मानसिक क्षमता ओळखा. त्यांचे मित्र बना. मुलांच्या भविष्याची काळजी करतानाच थोडे वर्तमानाकडेही लक्ष दिले, तर मुले दुरावणार नाहीत, असा सल्ला समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांना दिला आहे.  पालकांच्या अपेक्षांच्या भाराने मुलांच्या मनाचा कोंडमारा होत असल्याचे चित्र "सकाळ'...
जून 01, 2018
टेक्‍नोसेव्ही झालेल्या आजच्या पिढीला सांभाळणे पालकांसमोर मोठे आव्हानच आहे. मोबाईल हातातून घेतल्यामुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय मुले घेतात. भावनांवर नियंत्रण गमावून बसलेल्या नव्या पिढीला घडवण्याच्या प्रयत्नात पालकांची दमछाक होते. तंत्रज्ञानाच्या विश्‍वात अडकलेल्या अशा मुलांच्या पालकांसमोर वेगळीच...
मार्च 09, 2018
नाशिक : पती- पत्नीतील वाद, रुसवेफुगवे कुटुंबात नवीन नाहीत. किंबहुना काही कुटुंबात रोजच, तर काही ठिकाणी एखाद्‌ दुसऱ्यावेळी हा वाद दिसतात. त्यासाठी अगदी किरकोळ कारणही पुरेसे ठरते. पण अशाच काही कारणांमुळे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत जाते आणि मग कडाक्‍यांचे भांडण होऊन प्रकरण पोलिस ठाणे, न्यायालयात...