एकूण 10 परिणाम
जुलै 15, 2019
नागपूर : दुष्काळानं होरपळणारे शेतकरी. अवकाळी पावसानं छळ होत असलेले शेतकरी. निसर्गही यांच्या जगण्याशीच खेळतो. यांचे जगणेच कुणी समजून घेतले नाही, म्हणूनच ते आत्महत्या करतात. यांचे जगणे आणि मरणे कागदोपत्री सरकारी फायलीतून फिरत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे तांडव सुरू आहे. मात्र, सरकारी धोरण यायच्या...
सप्टेंबर 24, 2018
रत्नागिरी - औषधांच्या ऑनलाइन विक्रीला ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने विरोध दर्शवला आहे. ऑनलाइन कंपन्या सर्रासपणे औषध कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करत आहेत. अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. याच्या निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्टस् दुकाने 28 सप्टेंबरला एक दिवसीय बंद पुकारला...
मे 13, 2018
"सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌' हा सार्वकालिक अभिजात चित्रपट आहे. भूत-पिशाच्च, छातीचे ठोके वाढवणारं संगीत, विद्रुप ओंगळ चेहरे असं काहीही नसताना खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाच्या हाता-पायातलं बळ काढून घेण्याची ताकद या चित्रपटानं दाखवली. याला भयपट म्हणावं की थरारपट? लेबलं कुठलीही लावली तरी हा सिनेमा त्यातून...
जानेवारी 15, 2018
पिंपरी - तरुणांमधील व्यसनांचे वाढते प्रमाण हे फॅशन म्हणून अधिक आहे. दारू, सिगारेट, हुक्का, ड्रग्ज, तंबाखू, गुटखा यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवड व पुण्यातही याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी सरकार, सामाजिक संस्था, प्रशासन व आपण सर्वांनी सामाजिक भान राखून हे वेळीच सावरायला हवे. मुंबईच्या...
जुलै 14, 2017
नांदेड - सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा कागदावरच आहे. दुसरीकडे शेतकऱ्याला मनोरुग्ण ठरवून त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ नेमण्याची जाहिरात देण्यात येत आहे. त्यातून कर्जमाफी तर दूरच उलट शेतकऱ्यांची टिंगलटवाळीच सुरू असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी...
मे 15, 2017
ऐंशीच्या दशकात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात हौशी ते व्यावसायिक असे स्थित्यंतर होत होते. भारतीय क्रीडा क्षेत्र तेव्हा बाल्यावस्थेत होते. 1982 मधील आशियाई क्रीडास्पर्धा आणि 1983 मधील क्रिकेटचे जगज्जेतेपद अशा दोन लक्षणीय घटनांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रही कात टाकू लागल्याचे दिसू लागले. देशात...
मे 01, 2017
मुंबई - दारू पिण्यासाठी राज्यात समान वयाची अट असावी, अशी मागणी करणारी याचिका मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दारू पिण्याकरिता एकसारखे वय नसणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, अशी माहितीही त्यांनी याचिकेत दिली आहे. "हार्ड ड्रिंक' पिण्यासाठी 25...
एप्रिल 23, 2017
मुंबई - सर्व प्रकारच्या मद्यपानाची वयोमर्यादा 21 वर्षे निश्‍चित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी केली आहे. मद्यपानाची वयोमर्यादा निश्‍चित करताना राज्य सरकारने किचकट अटी ठेवल्या आहेत. ज्याने...
जानेवारी 18, 2017
सर्वेक्षणात मुलांचे मत: आम्ही सुरक्षित नाहीत  मुंबई :  मुलींवरील हिंसाचाराबाबत नेहमी चर्चा होते; पण मुलेही मोठ्या प्रमाणात हिंसेचे बळी ठरत असल्याचे युनिसेफच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. सर्वेक्षणात मुलांना स्वत:चे राहते घरही असुरक्षित वाटत असल्याचे मत मुलांनी मांडले आहे. अशा प्रकारचा हिंसाचार...
जानेवारी 10, 2017
मराठवाड्यात विविध कारणांमुळे गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिस दल आणि तत्सम यंत्रणा स्मार्ट व्हायला हवी. पोलिस ठाण्यांतील सुविधांचा अभाव, तोकडे मनुष्यबळ, आधुनिकीकरणाचा अभाव, पोलिसांच्या घराचा प्रश्‍न आदी समस्यांचा ‘बंदोबस्त’ केल्यास ही यंत्रणा...