एकूण 6 परिणाम
मे 31, 2019
मुंबई - मुंबईतील अनेक तरुण वयाच्या १७-१८ व्या वर्षीच धूम्रपानाच्या आहारी जात आहेत. दिवसाला सरासरी ८ ते १० सिगारेटचा धूर शरीरात जात असल्याने तिशी गाठण्यापूर्वीच अनेकांना आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहेत. मोठ्या प्रमाणावर विडी ओढणाऱ्या व्यक्ती त्यासाठी दिवसाला ३० ते ५० रुपये खर्च करतात....
नोव्हेंबर 25, 2018
समुपदेशन घ्यायची वेळ आपल्या घरातल्या कुणावर आली तर पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. आपल्या मुलाला किंवा मुलीला समुपदेशनाची आवश्‍यकता आहे, हा जणू आपला काहीतरी अपराध आहे असं वाटतं, ती आपली कमतरताही वाटते आपल्याला. मात्र, आवश्‍यक असेल तेव्हा समुपदेशन घेण्याचा निर्णय आपण काळजीपूर्वक घ्यायला हवा....
जून 27, 2018
मुंबई - महाविद्यालयीन तरुणांमध्ये हल्ली वाढत असलेले भांग, चरस, गांजा आदींचे फॅड त्यांना निरुपद्रवी वाटत असेल; पण प्रत्यक्षात ते अत्यंत घातक आहे. भविष्यातील मानसिक आजारांचे ते प्रवेशद्वारच ठरते, असे मत विख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले. मंगळवारी असलेल्या जागतिक...
जानेवारी 15, 2018
पिंपरी - तरुणांमधील व्यसनांचे वाढते प्रमाण हे फॅशन म्हणून अधिक आहे. दारू, सिगारेट, हुक्का, ड्रग्ज, तंबाखू, गुटखा यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवड व पुण्यातही याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी सरकार, सामाजिक संस्था, प्रशासन व आपण सर्वांनी सामाजिक भान राखून हे वेळीच सावरायला हवे. मुंबईच्या...
डिसेंबर 09, 2017
कोल्हापूर - ज्या व्यक्तींना दहा ते पंधरा वर्षे विविध मार्गांनी तंबाखू सेवनाची सवय आहे, अशा व्यक्तींमध्ये कर्करोगाची पूर्वलक्षणे आढळली आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात १०० पैकी ६० लोकांना तंबाखूची सवय असून, शहरी भागात सिगारेट ओढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.  १ ते ३१ डिसेंबरदरम्यान सुरू असणाऱ्या...
जुलै 10, 2017
‘मद्य यंत्र’ पावतीपुरते - वचक शून्य - बार, हॉटेल, ढाबे झालेत बेलगाम  सांगली - मिरज रस्त्यावर कार अपघातात तीन तरुणांचा बळी गेला. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दडलेल्या अनेक प्रश्‍नांनी डोके वर काढले. रात्री ११ वाजता हॉटेल, बार बंद करण्याचा नियम असताना पहाटेपर्यंत चालणाऱ्या मद्यपार्ट्या, त्याकडे...