एकूण 5 परिणाम
एप्रिल 03, 2019
औरंगाबाद - दिवसेंदिवस इंटरनेटवर नवनवीन खेळ येत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने मुलांचा ऑनलाइन खेळांकडे कल वाढला आहे. मागच्या वर्षी ब्लू व्हेल, पोकेमॉन या खेळांनी मुलांना वेड लागले होते. यावर्षी पब्जी गेमने धुमाकूळ घातला आहे. स्मार्ट फोनमध्ये स्वस्तात २४ तास इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्याने तरुणाईत...
ऑगस्ट 18, 2018
भोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली. मात्र, व्हाइटरनची नशा करणारा वर्ग अलीकडे एका विशिष्ट प्रकारच्या सोल्यूशनकडे वळू लागला आहे; नव्हे तर त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे...
मे 07, 2018
कोल्हापूर - किमती साडी परिधान केलेली, अंगात दागिने घातलेली एक महिला रिक्षातून शाहूपुरी पोलिस ठाण्यात आली. कोणालाही न विचारता तिने तेथे ठेवलेली खुर्ची ओढून त्यावर बसली. तिची काय तक्रार आहे, हे जाणण्यासाठी ठाणे अंमलदारासह अधिकारीही थोडे पुढे आले. टेबलावर रुबाबात हात ठेवून ती म्हणाली, मला शाहरूख खानचा...
मार्च 25, 2018
कोल्हापूर - काही तरी भव्यदिव्य, वेगळं करून दाखवायच्या पॅशनच्या नावाखाली लहान मुले बालगुन्हेगारीकडे झपाट्याने वळू लागली आहेत. बदलत्या सामाजिक मूल्यांचा त्यांच्या मनावर त्वरित परिणाम होऊन त्यांना चोरी, लूटमार करणे म्हणजे एक पॅशन असल्याची जाणीव होऊ लागल्याचे पुढे येत आहे.  राजारामपुरी पोलिसांनी...
ऑगस्ट 02, 2017
एकविसाव्या शतकातील "डिजिटल क्रांती'ने हाती आलेल्या खेळण्यांनी उभी केलेली आभासी दुनिया आता कोवळ्या मुलांच्या प्राणांशी कशी खेळू लागली आहे, याची प्रचिती मुंबईत अंधेरी येथे मनप्रीतसिंग सहानी या चौदा वर्षांच्या मुलाने केलेल्या आत्महत्येमुळे आली आहे. हे सारेच भयंकर आहे आणि त्यामुळे आज देशभरातील घर...