एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 19, 2018
पुणे : क्षेत्र कोणतेही असो, समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी मनात असली, की विधायक कार्य आपोआपच घडते. अन्‌ त्यातून बदलांची नांदी होते आणि अनेकांना प्रेरणाही मिळते. जलसंधारणासाठी स्वतःचा पोकलेन देणारे विनायक वाळेकर, नोकरी सांभाळत आठ मुलांच्या उच्चशिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि...
सप्टेंबर 10, 2018
औरंगाबाद : वाढती स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात उंचावलेल्या अपेक्षापूर्तीसाठी विद्यार्थी धडपडत आहेत. त्यातून येणारे अपयश, पालकांची भीती व निराशेच्या गर्तेतून दर पंचावन्नव्या मिनिटाला देशात सतरा वर्षांच्या आतील एक विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याची बाब नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीतून...
जून 09, 2018
आजूबाजूला निराशाजनक वातावरण आहे.. राजकारणात रोज कुणीतरी कुणालातरी पायात पाय घालून पाडायचा प्रयत्न करतोय.. रस्त्यातल्या खड्ड्यांपासून महागलेल्या भाजीपर्यंत सगळीकडून वैतागच हाती येतोय.. भले भले लोक इथे रोज खांदे पाडून चालताना दिसतायत.. आणि दहावी-बारावीतली ही कोवळी पोरं सगळी नकारात्मकता दूर ढकलून...
जून 01, 2018
टेक्‍नोसेव्ही झालेल्या आजच्या पिढीला सांभाळणे पालकांसमोर मोठे आव्हानच आहे. मोबाईल हातातून घेतल्यामुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय मुले घेतात. भावनांवर नियंत्रण गमावून बसलेल्या नव्या पिढीला घडवण्याच्या प्रयत्नात पालकांची दमछाक होते. तंत्रज्ञानाच्या विश्‍वात अडकलेल्या अशा मुलांच्या पालकांसमोर वेगळीच...
जुलै 05, 2017
मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला - दुरावणारी नाती अन्‌ घटलेल्या संवादाचे दुष्परिणाम मुंबई - मोबाईलच्या सापळ्यात नवी पिढी पूर्ण अडकल्याची ओरड पालकांकडून नेहमीच होत असली तरी प्रत्यक्षात त्याला तेही कारणीभूत असतात हे मात्र ते लक्षातच घेत नाहीत. या गोष्टीला दुरावणारी नाती आणि नसलेला संवाद बऱ्याच अंशी...
जून 20, 2017
मुंबई - गणित आणि भाषा विषयात अनुत्तीर्ण झाल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गणितासारखा विषय ऐच्छिक होऊ शकतो का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. विद्यार्थ्यांना निदान कला शाखेतून तरी पदवीपर्यंत शिक्षण घेता येईल. याबाबत तज्ज्ञांची मते जाणून घेऊन 26 जुलैला पुढील...
मे 01, 2017
मुंबई - दारू पिण्यासाठी राज्यात समान वयाची अट असावी, अशी मागणी करणारी याचिका मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दारू पिण्याकरिता एकसारखे वय नसणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, अशी माहितीही त्यांनी याचिकेत दिली आहे. "हार्ड ड्रिंक' पिण्यासाठी 25...