एकूण 13 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. रस्त्यांची अशीच परिस्थिती संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे, परमजीत कलसी यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करीत दोष उत्तरदायित्व वाढवून देण्याची विनंती न्यायालयाला केली...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांसदर्भात कनिष्ठ न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केल्याची माहिती पोलिस उपायुक्त (वाहतूक) चिन्मय पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, नागरिकांनी 16 ऑक्‍टोबर ते 28 ऑक्‍टोबरच्या काळामध्ये सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे एकूण 282 तक्रारी...
नोव्हेंबर 02, 2019
औरंगाबाद : दीड वर्षांपासून चौपदरीकरणाच्या कामासाठी सर्वत्र खोदून ठेवलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गावर सत्तरेक बळी गेल्यानंतर आणि जगभर नाचक्की झाल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाग आली आहे. आठ दिवसांत हा रस्ता दुरुस्त करा, नसता कारवाईला सामोरे जा, असा आदेशच सार्वजनिक बांधकाम...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती उद्याच मंगळवारी (ता. 15) सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदार आणि वाहनचालकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आल्याची...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील खड्ड्यांच्या...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि महापालिकेला कठोर...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर: राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे? अशी परखड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला केली आहे. त्यावर, एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ऍड. अरुण पाटील यांनी अमरावती ते धुळे आणि वर्धा ते सिंदखेडराजा या...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. हा अपघाताचा किंवा खुनाचा खटला नाही, मानसिक छळाच्या जखमा भरून येत नाहीत. त्यामुळे मानसिक छळ अधिक भयावह असतो, असे मत उच्च न्यायालयाने यावेळी...
जून 27, 2019
मुंबई - खासगी वाहनांवर "न्यायाधीश' असे लिहिणाऱ्या राज्यभरातील कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला. खासगी वाहनांवर "न्यायाधीश' असे लिहू नका, असा स्पष्ट आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने 2010 मध्ये सर्व जिल्हा प्रधान...
जानेवारी 24, 2019
नागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले. यासंदर्भात न्यायालय स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेणार असल्याचा निर्णयही देण्यात...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : शहरातील हजारो नागरिकांनी व बिल्डरांनी मंजूर नकाशांचे उल्लंघन करून उच्चदाब वाहिन्यांच्या जवळ अनधिकृत बांधकाम केले आहेत. सहा हजारांपेक्षा अधिक घरे या विळख्यात असल्याची बाब न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने अहवालात अधोरेखित केली आहे. यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास व...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - शहरातील शिवाजीनगर परिसरात नित्य होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या वेळेचा अपव्यय लक्षात घेता तेथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाची मागणी पुढे आली खरी; मात्र ती पुढे सरकलीच नाही. सुमारे सहा वर्षांपूर्वी भुयारी मार्गासह रस्त्यांची दुरवस्था, दुरुस्तीसंदर्भात मुंबई...