एकूण 25 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींसंदर्भात वाहतूक विभागाने स्मार्ट पाऊल उचलले आहे. खड्ड्यांनी त्रस्त वाहनचालकांना तक्रार नोंदविण्यासाठी वाहतूक विभागातर्फे ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशा माहितीचे शपथपत्र शहर वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती उद्याच मंगळवारी (ता. 15) सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदार आणि वाहनचालकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आल्याची...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील खड्ड्यांच्या...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि महापालिकेला कठोर...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेल्या दिरंगाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित आहे. याबाबत केंद्र सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, केंद्र सरकारने अद्याप उत्तर सादर न केल्यामुळे आठवडाभराचा अवधी दिला आहे. अन्यथा...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर :  रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मेट्रो रेल्वे आणि सुधार प्रन्यासला त्यांच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्रच त्यांनी संस्थांच्या प्रमुखांना पाठविले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संपूर्ण नागपूरकर...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : शहरातील अनेक वस्त्यांमध्ये गायी, म्हशींचे गोठे असून, तेथील घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. दिवसभर दुर्गंधीने वस्तीतील नागरिक त्रस्त आहेत. गोठ्यातील घाण थेट रस्त्यावर येत असल्याने वाहने घसरून अपघाताची शक्‍यताही बळावली आहे. विशेष म्हणजे पाचशेवर अनधिकृत गोठे असूनही कारवाईचे...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : शहरातील वर्दळीच्या रिंग रोडसह सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी धुडगूस घातला आहे. जनावरांनी रस्त्यावर मांडलेल्या ठिय्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरांना वगळून वाहने चालविताना अपघातात जखमी होत असून संपूर्ण शहरवासींना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : नुकतेच गणेशविसर्जन पार पडले असून, शहरातील फुटाळा तलावात मोठ्या प्रमाणात मूर्तींसह निर्माल्य व इतर कचरा गोळा झाला. या कचऱ्यासह शहरातील इतर तलावांत पाण्यावर निर्माण होणारी जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने आता फ्लोटिंग बोट खरेदीची तयारी केली. ही फ्लोटिंग बोट रिमोटने नियंत्रित करण्यात येणार...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर: राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे? अशी परखड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला केली आहे. त्यावर, एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ऍड. अरुण पाटील यांनी अमरावती ते धुळे आणि वर्धा ते सिंदखेडराजा या...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर : वर्धमाननगरमधील पूनम मॉलचे मालक एन. कुमार हिरचंदानी यांना सत्र न्यायालयाने आज (ता. 21) अटकपूर्व जामीन मंजूर केला. पूनम मॉलच्या अपघात प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर, बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. या...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : रेल्वे अपघातामध्ये मृत पावलेल्या प्रवाशाच्या कुटुंबाला आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे विभागाला दिले. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत रेल्वे विभागाने हा अपघात नसून आत्महत्या असल्याचे सिद्ध केले...
ऑगस्ट 03, 2019
नागपूर : जीर्ण घरांची तज्ज्ञ इंजिनिअरकडून तपासणी करून घेत योग्य दुरुस्ती करण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले. महापालिका आवश्‍यक ती परवानगी देण्यास तयार असून, विविध उपाययोजनांसाठीही तयार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जीर्ण इमारतीत अपघात झाल्यास त्यास घरमालक जबाबदारी राहतील,...
ऑगस्ट 02, 2019
नागपूर : शहरात साडेतीन हजारांवर जीर्ण घरे आहेत. या घरांवर कारवाईबाबत महापालिका उदासीन असल्याने यातील नागरिकांचा जीव धोक्‍यात आला आहे. महापालिका केवळ नोटीस बजावून औपचारिकता पूर्ण करीत आहे. विशेष म्हणजे, जीर्ण घरांवर कारवाई करण्यास पुढाकार घेतल्यानंतर राजकीय दबाव येत...
जुलै 22, 2019
सांगली - राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील दारु दुकानांना पुन्हा सुरु करण्याच्या शासन आदेशाला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे पुन्हा आव्हान देण्यात आले आहे. त्यावर येत्या चार ऑक्‍टोबरला पुढील सुनावणी होत आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा शासनाने गैर अर्थ काढून बंदी उठवली असून...
जुलै 02, 2019
नांदेड : मुंबई परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि काल (ता. १) मुंबई-पुणे दरम्यान झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे अनेक गाड्यांवर परिणाम झाला आहे. विशेषत: नांदेड मुंबई नांदेड दरम्यान धावणारी तपोवन एक्स्प्रेस आज नांदेडला येऊ शकणार नाही. तसेच नांदेडहून...
जुलै 01, 2019
नागपूर : देशभरातील दीड हजार रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. याअंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनमधील 54 फाटक बंद केले जाणार आहेत. त्यात नागपूर विभागातील 15 फाटकांचा समावेश आहे. देशात होणाऱ्या एकूण रेल्वे अपघातांपैकी 40 टक्के अपघात रेल्वे फाटकांवर होतात. ही...
एप्रिल 21, 2019
सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे...
मार्च 05, 2019
सोलापूर : चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्‍यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल, यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित मार्गावरील रेल्वेगाडी...