एकूण 94 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - शहरात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या  पावसामुळे झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्यांच्या छाटणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या फांद्या पडून अपघात होत असून, त्यात वाहनांचे नुकसानही होत असल्याने याबाबतचे धोरण तयार करण्याचे वृक्ष प्राधिकरणाने ठरविले असून, फांद्यांच्या छाटणीसाठी...
ऑक्टोबर 12, 2019
हडपसर - पावसामुळे उपनगरांतील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. डांबर उखडले गेल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. उपनगरातील प्रमुख रस्त्यांवरून वाहनधारकांना जाताना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे....
ऑक्टोबर 08, 2019
पुणे - पाऊस आणि पुराच्या पाण्याने वेगवेगळ्या भागांतील सोसायट्या, बंगल्यांभोवतीच्या कोसळलेल्या सीमाभिंती बांधून देण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. पुराचा फटका बसलेल्या सोसायट्या, सीमाभिंती, त्यांची स्थिती आणि बांधणीच्या खर्चाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - पावसाळी गटारांचा शोध घेण्याचा प्रयत्न महापालिका करीत असतानाच गटारांत प्लॅस्टिकचा महापूर असल्याचे महापालिकेलाच कळून चुकले. गटारांत प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा टाकल्याने ती तुंबल्याचा खुलासा महापालिका करीत आहे. त्यावरून पावसाळी गटारांची सफाई झाली नसल्याची...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे - पुणे-मुंबई मार्गावर वाकडेवाडी येथे कमलनयन बजाज उद्यान ते पाटील इस्टेट येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्‍झरी बसेसचा गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंघोषित बसथांबाच तयार झाला आहे. हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनत चालला आहे. याकडे खडकी बोपोडी वाहतूक पोलिस विभागाचे दुर्लक्ष झाले आहे...
सप्टेंबर 30, 2019
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामागावर नाशिकमार्गे मुंबईकडे जातांना नागमोडी वळणाचा कसारा घाट असुन इगतपुरीच्या पारिसरात प्रवेश करतांनाच थळ घाटाच्या पायथ्याशी शिवकालीन काळापासुन प्राचीन असे देवीचे मंदिराचे सुंदर बांधकाम करुन नवरात्रात सलग नऊ दिवस या भागाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होते.घाटात...
सप्टेंबर 24, 2019
पुणे : बीआरटी मार्गातून भरधाव जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने दुचाकीस्वारास समोरुन धडक दिल्यामुळे झालेल्या अपघाताना दुचाकीस्वाराच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास संगवाडीजवळील बीआरटी मार्गामध्ये घडली.  धनंजय गोविंद वाळुंज (वय 24...
सप्टेंबर 23, 2019
पुणे -  प्रतितास ८० किलोमीटर  वेगमर्यादेची परवानगी असताना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून बहुसंख्य वाहने ताशी १०० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावतात. आता तर ही वेगमर्यादा वाढविल्याने वाहनांनी किमान १५० किलोमीटर वेगाचा टप्पा गाठला असल्याचे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारनेच...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : संचेती रूग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांचे काल (ता. 16) अपघाती निधन झाले. पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे डॉ. खुर्जेकर व त्यांचा चालक जागेवरच ठार झाले. त्यांच्या निधनामुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त होत असताना, अभिनेता सुबोध भावेनेही फेसबुकवर एक भावनिक...
सप्टेंबर 16, 2019
तळेगाव : संचेती रूग्णालयाचे अस्थीरोग विभागाचे प्रमुख डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर यांचे काल (ता. 16) रात्री अपघाती निधन झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या बाजूला गाडीचे पंक्चर काढत असताना व्होल्व्हो बसने मागून येऊन धडक दिली. केतन खुर्जेकर व त्यांचे चालक महामार्गाच्या बाजूला...
सप्टेंबर 09, 2019
पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरील जय मल्हार हॉटेल समोरच्या सर्विस रोडवर ड्रेनेज खुला आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. ड्रेनेज वर झाकण नाही, हे पटकन दिसत नसल्याने वाहन चालकांचा तोल जातोय. रस्त्यावरील गर्दी लक्षात घेता मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी त्वरीत कार्यवाही करावी. #WeCareForPune...
सप्टेंबर 09, 2019
पाली : वाकण- पाली- खोपोली राज्य महामार्ग ५४८ (अ) रुंदीकरणाचे काम गेल्या दीड वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. सध्या या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणातून शनिवारी (ता.७) व रविवारी (ता.८) या मार्गे परतणाऱ्या भाविकांचे हाल झाले. मुंबई-गोवा...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. तेव्हापासून प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर खड्ड्यांमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने...
ऑगस्ट 25, 2019
खालापूर : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जवळपास चाळीस प्रवाशांना घेऊन जाणारी निमआराम बस दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यालगत पावसाळी गटारात कलंडल्याची घटना खालापूर हद्दीत चौक फाटा येथे घडली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. शनिवारी (ता. 24) पुण्याहून मुंबईच्या दिशेने...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : तुम्ही शहरासह उपनगरातल्या कुठल्याही रस्त्यावर जा. तिथे तुम्हाला मोकाट जनावरांचे दशर्न झाले नाही, तरच नवल!...अरेरे नुसते दर्शनच नव्हे, तर ही जनावरे हमखास तुमचा 'रास्ता रोको'ही करतील.अगोदरच वाहतूक कोंडीची डोकेदुखी आणि त्यात ही भर.मोकाट जनावरांसाठी महापालिकेकडे इनमिन एकच कोंडवाडा आहे. त्यात...
ऑगस्ट 23, 2019
पुणे ः रस्त्याची झालेली चाळण, मागील चार महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे, कुत्र्यांचा सुळसुळाट, त्यातच भर म्हणून स्मार्टसिटी अंतर्गत अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विकासकामांमुळे बाणेर येथील ऑफ पॅन कार्ड रस्ता परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. संबंधित प्रशासनाने तातडीने यात लक्ष घालून आवश्‍यक त्या...
ऑगस्ट 23, 2019
पुणे - बीआरटी मार्गावर होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. शहरातील सर्व बीआरटी स्थानकांवर ॲटोमॅटिक तंत्रज्ञान असलेले ‘बूम बॅरिअर’ बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेण्यात आहे. सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गावर याची चाचणी...
ऑगस्ट 20, 2019
खालापूर : पावसाने विश्रांती घेतल्यास मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती करून देऊ, असे लेखी आश्वासन कंत्राटदाराने तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र कंत्राटदाराने दिलेली मुदत मंगळवारी संपत असून खड्डे बुजविताना कंत्राटदाराने उदासीनता दाखविली आहे....
ऑगस्ट 19, 2019
पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून दिसत आहे. प्राणांतिक अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या घटली आहे. पोलिसांची काटेकोर कारवाई आणि मार्गाची नियमितपणे होत असलेली देखभाल दुरुस्ती, यामुळेही काही प्रमाणात हा...
ऑगस्ट 18, 2019
पुणे : वारजे येथील बंगळुरू-मुंबई महामार्गावरील रस्त्यावरुन पायी जात असलेल्या दोन तरुणांना भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने एका तरुणाचा मृत्यु झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.  निमबहादूर मोजी साऊद (वय 19,...