एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : बेशिस्त वाहनचालकांमुळे उरण तालुक्‍यात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. प्रवाशांचा अनेक वेळा तीन-चार तास खोळंबा होतो. त्याचे तीव्र पडसाद तालुक्‍यात उमटत असून ही जीवघेणी समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा उरण तालुक्‍यात रंगली आहे. तरुणाई तर...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : शहरातील वर्दळीच्या रिंग रोडसह सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी धुडगूस घातला आहे. जनावरांनी रस्त्यावर मांडलेल्या ठिय्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरांना वगळून वाहने चालविताना अपघातात जखमी होत असून संपूर्ण शहरवासींना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत...
सप्टेंबर 15, 2019
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नगरच्या काही लहान रस्त्यांवरून जावे लागले. शहरात येताच अतिक्रमणयुक्त रस्ते त्यांना दिसले नसतील तर नवलच! शहरातील इमारतींच्या अतिक्रमणांबरोबरच दुकानदारांनी वाढवून ठेवलेल्या अतिक्रमणाचेही दर्शन झाले. तत्पूर्वी काही ठिकाणी सारवासारव...
ऑगस्ट 26, 2019
नवी मुंबई : ठाणे, वाशी हार्बर मार्गावर ऐरोली नाका, रबाले येथील रेल्वे फाटके नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. रेल्वे फाटक ओलांडताना पंधरावड्यातून किमान दहा ते बारा व्यक्तींना ठाणे-वाशी मार्गावर प्राण गमवावे लागत आहेत.  ऐरोली नाका येथे रेल्वे क्रॉसिंग करण्यासाठी; तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर...
जुलै 28, 2019
वाडा ः वाडा-भिवंडी महामार्गावरील तानसा नदीवरील डाकिवली येथे चार-पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. सुप्रीम कंपनीने चार दिवस खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली पुलावरून वाहतूक बंद केली होती. भगदाडावर प्लाय आणि प्लास्टिकचे आवरण देऊन याबाबत अतिशय गुतप्ता राखली होती; मात्र याबाबतची माहिती...
जुलै 23, 2019
मुंबई - देशातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे, त्यांवरील खड्डे, वाकडीतिकडी वळणे यामुळे रस्ते अपघात होतात, त्यात अनेकांचे बळी जातात असा लोकप्रिय समज असला, तरी यासंबंधात झालेल्या संशोधनातून वेगळेच वास्तव समोर आले आहे. 
जुलै 23, 2019
मुंबई - देशातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे, त्यांवरील खड्डे, वाकडीतिकडी वळणे यामुळे रस्ते अपघात होतात, त्यात अनेकांचे बळी जातात असा लोकप्रिय समज असला, तरी यासंबंधात झालेल्या संशोधनातून वेगळेच वास्तव समोर आले आहे. रस्तेअपघातांस रस्त्यांची अवस्था किरकोळ प्रमाणात कारणीभूत असून, ७४ टक्के...
जुलै 18, 2019
मुंबई ः रायगड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्‍नांवर खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. रखडलेला महामार्गाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्याय काढावा, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली. रायगड लोकसभा मतदारसंघातील रेवस-रेड्डी या सागरी...
जुलै 15, 2019
पनवेल : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम २०११ साली हाती घेण्यात आले होते. या कामाची अंतिम तारीख जून २०१९ उलटून गेली, तरी रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. या महामार्गावर कर्नाळा खिंडीत अनेक नागमोडी वळणे असल्याने या ठिकाणी गेल्या ७ वर्षांत...
जुलै 03, 2019
मुंबई : मालाड परिसरात रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यात सोमवारी रात्री चारचाकी अडकल्यामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. इरफान खान व गुलशन शेख अशी मृतांची नावे आहेत. रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यामुळे त्यांची गाडी बंद पडली. इंजिन बंद पडल्यामुळे आणि...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर गेल्या 48 तासांत दोन महिलांचे बळी गेल्यानंतर संतप्त झालेले नागरिक सोमवारी (ता. 11) रस्त्यावर उतरले. त्यातील एका महिलेने अपघातात घरातील दोघांना गमविल्याची आपबीती आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर कथन केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी आंदोलनस्थळापासून बीड...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने दोन वर्षांपूर्वी पती गमावला, बहिणीचा बळीही याच रस्त्याने घेतला. आता मुलांचे जीव घेणार का? असा सवाल पाणावलेल्या डोळ्यांनी एका महिलेने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले यांना सोमवारी (ता. 11) केला. सर्व्हिस रोड...
जानेवारी 09, 2019
रस्त्याच्या कडेला लक्ष वेधून घेणारी, तरुण मुलांना श्रद्धांजली वाहणारी होर्डिंग्ज अलीकडे वाढली आहेत. थोडी दक्षता बाळगली, वेगाच्या थराराला बळी न पडण्याची काळजी घेतली, पालकांनी मुलांना समज दिली आणि मुलांनी ते समजून घेतले, तर मानवी चुकांमुळे होणारे तरुणांचे मृत्यू टाळता येऊ शकतील. रस्त्याच्या आजूबाजूला...
डिसेंबर 24, 2018
मुबंई - पुणे जुना महामार्ग व एक्स्प्रेस वे वर सोमवारी पहाटे  घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. पहिला अपघात मुबंई - पुणे महामार्गावर खोपोलीशहर गिरनार कॉर्नर जवळ  रात्री तीन वाजता तर दुसरा अपघात एक्स्प्रेस वे वरील किमी 21 वरील टंबरी गावच्या जवळ सकाळी  साडेसहा वाजण्याच्या...