एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
महाड (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावाजवळ एक खासगी बस रस्त्याकडेला घसरून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी ५.३०च्या सुमारास घडली. अपघातातील ही खासगी बस पोलादपूरहून मुंबईला निघाली होती. पोलादपूर तालुक्‍यातील देवळे गावात मुंबईहून...
सप्टेंबर 25, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूरनजीक मुंबई-गोवा महामार्गावर सावंत कोंड रस्त्याजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जण जखमी झाले असून दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (ता. २३) रात्री घडली असून जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. तेव्हापासून प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर खड्ड्यांमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने...
ऑगस्ट 21, 2019
पोलादपूर : वावे येथे विद्यार्थ्याला हिटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अरमान इरफान मांदरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेमुळे अरमानच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तसेच संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे.  सकाळी शाळेत जाण्याच्या गडबडीत असताना अरमान अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी...
ऑगस्ट 02, 2019
माणगाव: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील माणगावनजीक असलेला गोद नदीवरील कळमजे येथील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्याने धोकादायक बनला आहे. महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्याचाही भार वाढल्याने पूल कमकुवत बनला आहे. शंभर वर्षे जुन्या पुलावर झाडीझुडपे वाढली असून,...
जुलै 24, 2019
मोठी वनसंपदा लाभलेला रायगड जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात औद्यागिक विकास झाला आहे. त्यामुळे रसायनांची मोठ्या प्रमाणात मुंबई - गोवा महामार्गावरून वाहतूक होते. या वाहनांमध्ये असणारे रसायन हवा व पाण्याच्या संपर्कात आल्यावर मोठी दुर्घटना होते. त्याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर...
मे 31, 2019
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर इसाने कांबळे गावच्या हद्दीत भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील त्याची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.  अर्जुन हरी रासकर (वय-50, रा. नवेनगर...
जानेवारी 30, 2019
महाड - नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक आणि त्यातच सातत्याने होणारे अपघात, रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी यामुळे खडतर झालेला मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास आता आरामदायी व कमी वेळेचा होणार आहे. या घाटात आता बोगदा बांधण्याचे काम सुरु होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना वळणावळणाच्या...
डिसेंबर 03, 2018
महाड - मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दित मिनिडोअर रिक्षा व स्कोडा कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मिनिडोअर चालक विश्वनाथ तळेकर (वय 46 रा. निवे जि रायगड) हे मिनिडोअर रिक्षा...
नोव्हेंबर 30, 2018
महाड (रायगड): मुंबई गोवा महामार्गावर चांढवे गावच्या हद्दीत मोटारची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आज (शुक्रवार) दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. नितीन गजानन सालेकर(वय. 35 रा. कोंडिवते) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून ते आपल्या दुचाकीने...
नोव्हेंबर 12, 2018
महाड :  मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ नडगाव व वहूर येथे झालेल्या एसटी आणि मोटारसायकलच्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले तर पाच जण जखमी झाले आहेत. महाड आणि नांगलवाडी या दरम्यान दुचाकीस्वार एसटीवर येऊन आदळला तर वहुर गावाजवळ एसटी आणि दोन दुचाकीत अपघात झाला. महाडजवळ मुंबई...
नोव्हेंबर 03, 2018
महाड : मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळील राजेवाडी फाटा येथे भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजता हा अपघात झाला. रस्ता चौपदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करत...