एकूण 126 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बऊरजवळ सोमवारी (ता. २१) पहाटे बसने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मतदानासाठी निघालेले साताऱ्याचे तिघे जण मृत्युमुखी पडले; तर वीस प्रवासी जखमी झाले. त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.  सयाजी पांडुरंग पाटील (वय ६०), संभाजी शिवाजी पाटील...
ऑक्टोबर 14, 2019
पोलादपूर : कशेडी घाटात नेहमीच अपघात घडत असतात. म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी गृहखात्याने महामार्गावर पोलिस ठाण्याची निर्मिती केली आहे. त्या अनुषंगाने पोलादपूर तालुका व रत्नागिरी जिल्हा या दोघांच्या सीमेवर कशेडी टॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या...
ऑक्टोबर 13, 2019
लांजा  - मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅव्हल्स व मोटार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये ओणी येथील व्यापारी ठार झाला आहे. सदाशिव झिमाजी भारती (वय ५० रा.ओणी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातामध्ये सदाशिव यांची मुलगी राखी (१९) ही जखमी असून तिच्यावर रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल केले आहे. ...
ऑक्टोबर 12, 2019
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे फाट्यावर ट्रकने-दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण ठार तर पाठीमागे बसलेले दोघे तरूण जबर जखमी झाले. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. या अपघातात जमील अहमद खुर्शीद अहमद (20, रा.नयापूरा) हा जबर जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि महापालिकेला कठोर...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेल्या दिरंगाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित आहे. याबाबत केंद्र सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, केंद्र सरकारने अद्याप उत्तर सादर न केल्यामुळे आठवडाभराचा अवधी दिला आहे. अन्यथा...
सप्टेंबर 25, 2019
महाड (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावाजवळ एक खासगी बस रस्त्याकडेला घसरून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी ५.३०च्या सुमारास घडली. अपघातातील ही खासगी बस पोलादपूरहून मुंबईला निघाली होती. पोलादपूर तालुक्‍यातील देवळे गावात मुंबईहून...
सप्टेंबर 25, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूरनजीक मुंबई-गोवा महामार्गावर सावंत कोंड रस्त्याजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जण जखमी झाले असून दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (ता. २३) रात्री घडली असून जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर...
सप्टेंबर 23, 2019
कासा ः कासा-मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर शनिवारी मुंबईकडे जाणारा कंटेनर गुजरातकडे जाणाऱ्या कारवर पडल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघे प्रवासी बचावले. प्रवीण यशवंत पाटील (४५) आई-वडिलांसह उर्से येथे निघाले असताना शनिवारी (ता. २१) सकाळी ९ वाजता चारोटी उड्डाणपुलावर...
सप्टेंबर 23, 2019
पुणे -  प्रतितास ८० किलोमीटर  वेगमर्यादेची परवानगी असताना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून बहुसंख्य वाहने ताशी १०० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावतात. आता तर ही वेगमर्यादा वाढविल्याने वाहनांनी किमान १५० किलोमीटर वेगाचा टप्पा गाठला असल्याचे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारनेच...
सप्टेंबर 20, 2019
नागोठणे : नागोठण्याजवळच्या सुकेळी परिसरातील कारखान्यांसमोरील महामार्गावर दररोज तासनतास मोठ्या संख्येने ट्रेलर, कंटेनर उभे केले जातात. त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या वाहनांच्या चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा वाहनचालक व नागरिक...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर :  रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मेट्रो रेल्वे आणि सुधार प्रन्यासला त्यांच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्रच त्यांनी संस्थांच्या प्रमुखांना पाठविले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संपूर्ण नागपूरकर...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : संचेती रूग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांचे काल (ता. 16) अपघाती निधन झाले. पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे डॉ. खुर्जेकर व त्यांचा चालक जागेवरच ठार झाले. त्यांच्या निधनामुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त होत असताना, अभिनेता सुबोध भावेनेही फेसबुकवर एक भावनिक...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : शहरातील वर्दळीच्या रिंग रोडसह सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी धुडगूस घातला आहे. जनावरांनी रस्त्यावर मांडलेल्या ठिय्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरांना वगळून वाहने चालविताना अपघातात जखमी होत असून संपूर्ण शहरवासींना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत...
सप्टेंबर 16, 2019
तळेगाव : संचेती रूग्णालयाचे अस्थीरोग विभागाचे प्रमुख डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर यांचे काल (ता. 16) रात्री अपघाती निधन झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या बाजूला गाडीचे पंक्चर काढत असताना व्होल्व्हो बसने मागून येऊन धडक दिली. केतन खुर्जेकर व त्यांचे चालक महामार्गाच्या बाजूला...
सप्टेंबर 15, 2019
हौशे-नवश्‍यांसह इच्छुकांकडून वाहतूक बेटांवर अतिक्रमण; महापालिका-पोलिसांचा कानाडोळा  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये येत्या बुधवारी (ता.18) महाजनादेश यात्रा शहरातून काढण्यात येणार आहे. यात्रा मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा येऊन प्रारंभ...
सप्टेंबर 12, 2019
माणगाव (वार्ताहर) : पोलिस, पत्रकार आणि माणगावकर सारेजण मिळून एकत्रित प्रयत्नातून माणगावची वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी यापुढेही काम करुयात, अशी बोलकी प्रतिक्रिया माणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांनी व्यक्त केली आहे.  माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंगवले...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर: राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे? अशी परखड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला केली आहे. त्यावर, एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ऍड. अरुण पाटील यांनी अमरावती ते धुळे आणि वर्धा ते सिंदखेडराजा या...
सप्टेंबर 09, 2019
पाली : वाकण- पाली- खोपोली राज्य महामार्ग ५४८ (अ) रुंदीकरणाचे काम गेल्या दीड वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. सध्या या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणातून शनिवारी (ता.७) व रविवारी (ता.८) या मार्गे परतणाऱ्या भाविकांचे हाल झाले. मुंबई-गोवा...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक ः मुंबई- आग्रा महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. तसेच कसारा घाटातून एकेरी वाहतूक केल्याने अपघात वाढलेत. त्यातून मृत्यू होतात. त्यामुळे आठवडाभरात खड्डे बुजवून कसारा घाटातून दुहेरी वाहतूक सुरू करावी अन्यथा महामार्गावरील टोलनाके बंद पाडण्यात येतील, असा इशारा राष्ट्रवादी...