एकूण 136 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : आर्थिक पाठबळ देऊन नवउद्यमींचे (स्टार्टअप) आधारस्तंभ बनलेले टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी "स्टार्टअप'मधील गुंतवणुकीमागचे गुपीत उघड केले आहे. टाटा यांनी आपण अपघाताने स्टार्टअप्समधील गुंतवणूकदार बनलो, असे मत व्यक्त केले आहे. आतापर्यंत डझनभर स्टार्टअपमध्ये गुंतवणूक...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींसंदर्भात वाहतूक विभागाने स्मार्ट पाऊल उचलले आहे. खड्ड्यांनी त्रस्त वाहनचालकांना तक्रार नोंदविण्यासाठी वाहतूक विभागातर्फे ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशा माहितीचे शपथपत्र शहर वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअरजवळ रस्ता ओलांडताना रविवारी एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला. यामुळे तुर्भेवासीयांमध्ये महापालिकेविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही अनेक वर्षांपासून पालिकेला या मार्गावर उड्डाणपूल व पादचारी पूल उभारण्यात अपयश आले आहे...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती उद्याच मंगळवारी (ता. 15) सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदार आणि वाहनचालकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आल्याची...
ऑक्टोबर 14, 2019
पोलादपूर : कशेडी घाटात नेहमीच अपघात घडत असतात. म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी गृहखात्याने महामार्गावर पोलिस ठाण्याची निर्मिती केली आहे. त्या अनुषंगाने पोलादपूर तालुका व रत्नागिरी जिल्हा या दोघांच्या सीमेवर कशेडी टॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचार रॅलीत अपघात. ओपन जीप मधील रॉड तुटल्याने अपघात झाला आहे. जीपवरील सर्व लोक मंदा म्हात्रे यांच्या अंगावर पडले. अपघातात कोणीही जखमी झाले नाही.   प्रकल्पग्रस्तांचा मंदा म्हात्रेंना जाहीर पाठींबा मंदा म्हात्रे या नवी मुंबईतील बेलापूर...
ऑक्टोबर 13, 2019
लांजा  - मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅव्हल्स व मोटार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये ओणी येथील व्यापारी ठार झाला आहे. सदाशिव झिमाजी भारती (वय ५० रा.ओणी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातामध्ये सदाशिव यांची मुलगी राखी (१९) ही जखमी असून तिच्यावर रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल केले आहे. ...
ऑक्टोबर 12, 2019
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे फाट्यावर ट्रकने-दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण ठार तर पाठीमागे बसलेले दोघे तरूण जबर जखमी झाले. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. या अपघातात जमील अहमद खुर्शीद अहमद (20, रा.नयापूरा) हा जबर जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील खड्ड्यांच्या...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : नवरात्रोत्सवात कालिका देवीचा यात्रोत्सव असतो. त्यानिमित्ताने रोज हजारो भाविक कालिका देवी दर्शनासाठी येतात. सिडको, सातपूर, पंचवटी, आडगाव, नाशिकरोड या लांबच्या उपनगरातूनच नव्हे तर आसपासच्या खेड्यापाड्यातूनही महिला भाविक कालिका देवी दर्शनासाठी भल्या पहाटे पायी येतात. सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत...
ऑक्टोबर 06, 2019
नाशिक : नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवीचा यात्रोत्सव सुरू आहे. देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासून शहर-परिसरातील भाविक महिलांची गर्दी होते आहे. त्यातच ऑक्‍टोबर हिटच्या तडाख्याने रांगेत उभ्या असलेल्या भाविक महिलांची तहान मुंबई नाका पोलिसांनी भागविली. दर्शनासाठी रांगेत ताटकळत भर...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : मानखुर्द हार्बर मार्गावर अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याकडे लाखो रुपयांची चिल्लर तसेच बँकेतील ठेवीची कागदपत्रे सापडली आहेत. चिल्लर मोजता मोजता पोलिसांचा घाम निघताना दिसत आहे. शुक्रवारी (ता. चार) रात्री रेल्वे अपघातात मृत झालेल्या भिकाऱ्याचे नाव पिरबीचंद आझाद (वय अंदाजे सत्तर)...
ऑक्टोबर 05, 2019
नवी मुंबई : लोणावळा येथून एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईजवळ तुर्भे येथे शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला. राज ठाकरे हे...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि महापालिकेला कठोर...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे - पुणे-मुंबई मार्गावर वाकडेवाडी येथे कमलनयन बजाज उद्यान ते पाटील इस्टेट येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्‍झरी बसेसचा गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंघोषित बसथांबाच तयार झाला आहे. हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनत चालला आहे. याकडे खडकी बोपोडी वाहतूक पोलिस विभागाचे दुर्लक्ष झाले आहे...
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईत रस्त्यांची झालेली दुर्दशा, त्यावर पडलेले खड्डे, गटारे, भूमिगत वीजवाहिनी घेण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे पडलेले खड्डे; त्यातच महापालिकेकडून उंचचउंच गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांची हाडे पुरती खिळखिळी होत असून,...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेल्या दिरंगाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित आहे. याबाबत केंद्र सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, केंद्र सरकारने अद्याप उत्तर सादर न केल्यामुळे आठवडाभराचा अवधी दिला आहे. अन्यथा...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : बेशिस्त वाहनचालकांमुळे उरण तालुक्‍यात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. प्रवाशांचा अनेक वेळा तीन-चार तास खोळंबा होतो. त्याचे तीव्र पडसाद तालुक्‍यात उमटत असून ही जीवघेणी समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा उरण तालुक्‍यात रंगली आहे. तरुणाई तर...
सप्टेंबर 30, 2019
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामागावर नाशिकमार्गे मुंबईकडे जातांना नागमोडी वळणाचा कसारा घाट असुन इगतपुरीच्या पारिसरात प्रवेश करतांनाच थळ घाटाच्या पायथ्याशी शिवकालीन काळापासुन प्राचीन असे देवीचे मंदिराचे सुंदर बांधकाम करुन नवरात्रात सलग नऊ दिवस या भागाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होते.घाटात...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : मुंबईतील रस्ते अपघातांत 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 22 टक्‍क्‍यांनी घट झाली; मात्र अपघातात दगावलेल्यांमध्ये 51 टक्के पादचारी होते. यात वयोवृद्धांचे प्रमाण अधिक होते.  वाहतूक पोलिसांनी "ब्लूमबर्ग फिलानथ्रोपिस'च्या सहकार्याने गुरुवारी जाहीर केलेल्या सुरक्षा अहवालात हे नमूद आहे. "...