एकूण 15 परिणाम
डिसेंबर 04, 2019
अलिबाग ः महामार्गावर भरधाव वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महामार्गावर चार आधुनिक पद्धतीची वाहने उपलब्ध झाली आहेत. अतिवेगात वाहन चालविणाऱ्यांना रोखण्यासाठी इंटरसेप्‍टर व्हेईकल हे वाहन उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे भरधाव वाहनचालकांना...
नोव्हेंबर 19, 2019
खालापूर (बातमीदार) : खालापूर हद्दीतून द्रुतगती, राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग जातो. या मार्गांवर अपघात घडल्यानंतर सोईसुविधा, डॉक्‍टरांच्या कमतरतेमुळे जखमींना मुंबई, पुणे, नवी मुंबई, पनवेल आदी ठिकाणी उपचारासाठी पाठवले जायचे. प्रसंगी उपचाराअभावी त्यांचा मृत्यूही...
नोव्हेंबर 14, 2019
महाड (बातमीदार) : महाड-रायगड मार्गाजवळील नाते खिंड येथे मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास एका डबक्‍यात कार कोसळल्याने झालेल्या अपघातात महाडमधील एक व्यावसायिक ठार, तर दोघे जखमी झाले आहेत.  महाडमधील व्यावसायिक नितीन मेहता (वय ५६), बांधकाम व्यावसायिक योगेश कळमकर (वय ३८) आणि महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस...
नोव्हेंबर 05, 2019
पिंपरी - पहाटे साडेचारची वेळ...बसमधील सर्व जण झोपलेले... रस्त्यावरील एका वळणावर थोडा झटका बसल्याचे जाणवले व काही कळायच्या आत बस दरीत कोसळली. अंधार असल्याने काय झाले काहीच कळेना. मागील सीटवरील प्रवासी पुढे येऊन आदळले. काही जण खिडकीतून बाहेर पडले. जखमींचा प्रचंड आक्रोश सुरू झाला. दैव बलवत्तर म्हणून...
ऑक्टोबर 14, 2019
पोलादपूर : कशेडी घाटात नेहमीच अपघात घडत असतात. म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी गृहखात्याने महामार्गावर पोलिस ठाण्याची निर्मिती केली आहे. त्या अनुषंगाने पोलादपूर तालुका व रत्नागिरी जिल्हा या दोघांच्या सीमेवर कशेडी टॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. तेव्हापासून प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर खड्ड्यांमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने...
ऑगस्ट 04, 2019
पेण : कोकण रेल्वे मार्गावर पेण तालुक्‍यातील जिते - खारपाडा दरम्यान रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास दरड कोसळली. राजधानी एक्‍स्प्रेस या ठिकाणाहून पुढे जाण्याच्या काही मिनिटी आधी ही घटना घडली. मोटरमनने सावधानता बाळगल्याने या एक्‍स्प्रेसचा मोठा अपघात टाळला. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर आहे. ...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार समुद्रातील हवामान धोकादायक असून येत्या ५ ऑगस्टपर्यंत मच्छीमार बांधवांनी बोटी समुद्रात नेऊ नयेत, असा इशारा रायगड जिल्ह्याचे मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंग शिंदे-इनामदार यांनी दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे. या सूचना मच्छीमार बांधवांना...
ऑगस्ट 01, 2019
पाली : (रायगड) 'आगे रास्ता बंद है, आगे अस्थायी मोड है', 'CAUTION DEEP EXCAVATION, ROAD WORK IN PROGRESS', 'SPEED LIMIT 30 KMPH', 'ROAD AHEAD CLOSED'. या सूचना वाचून नक्कीच लक्षात आले असेल की या कोणत्या तरी रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणच्या आहेत. कदाचित मुंबई, गुजरात, उत्तर प्रदेश...
जुलै 24, 2019
मोठी वनसंपदा लाभलेला रायगड जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात औद्यागिक विकास झाला आहे. त्यामुळे रसायनांची मोठ्या प्रमाणात मुंबई - गोवा महामार्गावरून वाहतूक होते. या वाहनांमध्ये असणारे रसायन हवा व पाण्याच्या संपर्कात आल्यावर मोठी दुर्घटना होते. त्याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर...
जुलै 18, 2019
मुंबई ः रायगड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्‍नांवर खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. रखडलेला महामार्गाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्याय काढावा, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली. रायगड लोकसभा मतदारसंघातील रेवस-रेड्डी या सागरी...
जुलै 15, 2019
मुंबई - मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात आणखी गती आणून कामाचा दर्जा सुधारावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. कोणाच्याही चुकांमुळे सामान्य जनतेला त्रास झाल्यास सरकार अतिशय कडक कारवाई करेल, असे खडे बोल...
मे 27, 2019
खोपोली (रायगड) : सोमवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या (बस क्रमांक एमच 04 एफ के 0201) खासगी प्रवासी आराम बसचा खंडाळा घाटातील अवघड वळणावर अपघात झाला. घाटातील अवघड चढावरून वळण घेताना ही बस पाठीमागे येऊन सुरक्षा कठड्यावर अडकली. या अपघातात बसमधील 06 प्रवासी किरकोळ जखमी झाले...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
जानेवारी 30, 2019
महाड - नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक आणि त्यातच सातत्याने होणारे अपघात, रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी यामुळे खडतर झालेला मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास आता आरामदायी व कमी वेळेचा होणार आहे. या घाटात आता बोगदा बांधण्याचे काम सुरु होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना वळणावळणाच्या...