एकूण 27 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईत रस्त्यांची झालेली दुर्दशा, त्यावर पडलेले खड्डे, गटारे, भूमिगत वीजवाहिनी घेण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे पडलेले खड्डे; त्यातच महापालिकेकडून उंचचउंच गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांची हाडे पुरती खिळखिळी होत असून,...
सप्टेंबर 15, 2019
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नगरच्या काही लहान रस्त्यांवरून जावे लागले. शहरात येताच अतिक्रमणयुक्त रस्ते त्यांना दिसले नसतील तर नवलच! शहरातील इमारतींच्या अतिक्रमणांबरोबरच दुकानदारांनी वाढवून ठेवलेल्या अतिक्रमणाचेही दर्शन झाले. तत्पूर्वी काही ठिकाणी सारवासारव...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोडवर असणाऱ्या पुलाच्या खांबाला बुधवारी (ता.11) ट्रकने धडक दिल्याने या पुलाचा खांब उखडला आहे. त्यामुळे पुलालादेखील धोका निर्माण झाला आहे. या दुघर्टनेनंतर तत्काळ हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पूल बंद करण्यात आल्यामुळे त्यावरून जाणारी वाहतूक अन्य...
सप्टेंबर 11, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईचा रत्नहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाम बीच मार्गाला खड्ड्यांनी घेरले आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळण्याच्या घटना घडत आहेत. पनवेल, उरणसह नवी...
सप्टेंबर 07, 2019
नवी मुंबई : ठाणे व नवी मुंबईच्या वेशीवरील प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानकाजवळ ठाणे-बेलापूर मार्गावर होत असणाऱ्या दैनंदिन वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दिघा रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वार हे ठाणे-बेलापूर मार्गावरील ग्रीन वर्ल्ड या इमारतीजवळ होणार आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. तेव्हापासून प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर खड्ड्यांमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : तुम्ही शहरासह उपनगरातल्या कुठल्याही रस्त्यावर जा. तिथे तुम्हाला मोकाट जनावरांचे दशर्न झाले नाही, तरच नवल!...अरेरे नुसते दर्शनच नव्हे, तर ही जनावरे हमखास तुमचा 'रास्ता रोको'ही करतील.अगोदरच वाहतूक कोंडीची डोकेदुखी आणि त्यात ही भर.मोकाट जनावरांसाठी महापालिकेकडे इनमिन एकच कोंडवाडा आहे. त्यात...
ऑगस्ट 20, 2019
नवी मुंबई : आयटी हब म्हणून ओळख असलेल्या ऐरोलीतील रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिम बाजूला असणाऱ्या रिक्षा स्टॅण्ड नजीकच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या ठिकाणी असणाऱ्या रिक्षाचा वेग संथगतीने होत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यातच रिक्षाचालकांना खड्डा...
ऑगस्ट 17, 2019
नवी मुंबई : पामबीच मार्गावर कोपरी सिग्नल ते सेलिब्रेशन हॉटेलपर्यंत वाहनांची दुतर्फा बेकायदा पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून, अपघातांची शक्‍यताही वाढली आहे. याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने, वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे....
ऑगस्ट 08, 2019
पुणे : सतत आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे मुंढव्यातील रस्त्यांची चांगलीच चाळण झाली आहे. प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे अशी स्थिती आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना खड्डे बुजविण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. त्यामुळे अख्खी उपनगरे खड्ड्यांत...
ऑगस्ट 08, 2019
ठाणे : मुसळधार पावसाने ठाण्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील अनेक डांबरी रस्ते खड्ड्यात गेले आहेत.  पादचारी आणि वाहनचालक रोजच हैराण होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या बांधकाम विभागाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसेने टिकुजिनी वाडीतील रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये...
जुलै 31, 2019
मुंबई ः शीव पनवेल मार्गावरील तुर्भे, शिरवणे, नेरूळ व उरण फाटा भागात उड्डाणपुलासह सर्व्हिस रोडची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केव्हा हाती घेतले जाईल, याकडे...
जुलै 25, 2019
कणकवली - पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कणकवली दौऱ्यानंतर शहरातील मुंबई गोवा महामार्ग पुन्हा खड्डेमय झाला आहे. जानवली पुलावर तर खड्‌डेच खड्डे असल्याने सतत अपघातांची शक्‍यता निर्माण होत आहे. याखेरीज महामार्गालगतचा सर्व्हिस रोडचा वापर पार्किंगसाठी होतोय. तर महामार्गालगतची अतिक्रमणे कायम...
जुलै 18, 2019
मुंबई ः रायगड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्‍नांवर खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. रखडलेला महामार्गाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्याय काढावा, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली. रायगड लोकसभा मतदारसंघातील रेवस-रेड्डी या सागरी...
जुलै 17, 2019
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडीदरम्यान मुख्य व सेवारस्त्यावर ये-जा करण्यासाठी ‘इन’ व ‘आउट मार्जिंग’ ठेवले आहेत. मात्र, बहुतांश वाहनचालक याकडे दुर्लक्ष करून धोकादायकरीत्या ‘नो एंट्री’तून वाहने दामटतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो व वाहतूक कोंडीही होते. दापोडी ते...
जुलै 15, 2019
मुंबई - मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात आणखी गती आणून कामाचा दर्जा सुधारावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. कोणाच्याही चुकांमुळे सामान्य जनतेला त्रास झाल्यास सरकार अतिशय कडक कारवाई करेल, असे खडे बोल...
जुलै 09, 2019
कळवा : गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कळवा, विटावा परिसरातील रस्त्यांवर काही ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी वाहनचालकांना गाड्या चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच काही ठिकाणी रस्त्यावर ड्रेनेजचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीही होत आहे कळवा : मुसळधार पावसामुळे कळवा...
मे 28, 2019
पुणे - हिंजवडी आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला उशिराने सुरवात होण्याची शक्‍यता आहे.  गेल्या वर्षी हिंजवडीतील वाहतूक आणि पर्यायी रस्ते या संदर्भात झालेल्या बैठकीत पर्यायी रस्त्यांचे काम मे २०१९...
मे 16, 2019
वारजे माळवाडी - कात्रज-देहूरोड पश्‍चिम बाह्यवळण मार्गावर वारजे येथे आरएमडी कॉलेजसमोर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास  डिझेल-पेट्रोलचा टॅंकर उलटल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. या अपघातानंतर टॅंकरमधील इंधन रस्त्याने वाहत होते. त्यामुळे आग लागून स्फोट होण्याचा धोका लक्षात घेऊन अग्निशामक दलाने टॅंकरवर...
एप्रिल 13, 2019
पुणे - शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबरोबरच पादचाऱ्यांची सुरक्षितता व अपघात कमी करण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौथी बैठक झाली. तीत वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे व विजेचे खांब काढणे, दुभाजक व सिग्नल दुरुस्ती, पादचाऱ्यांसाठी पदपथ चांगले करणे आदी...