एकूण 37 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : चर्चगेट रेल्वेस्थानकाबाहेर टॅक्‍सीचालकांची मुजोरी सुरू आहे. बेस्टच्या बस स्थानकांवरच टॅक्‍सीचालकांनी अनधिकृत थांबा तयार केला असून, प्रवाशांना मिळवण्यासाठी या टॅक्‍सीचालकांची झुंबड उडत आहे. प्रवाशांना रस्त्यावरच उतरवले जात असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ताडदेव...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींसंदर्भात वाहतूक विभागाने स्मार्ट पाऊल उचलले आहे. खड्ड्यांनी त्रस्त वाहनचालकांना तक्रार नोंदविण्यासाठी वाहतूक विभागातर्फे ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशा माहितीचे शपथपत्र शहर वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील खड्ड्यांच्या...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि महापालिकेला कठोर...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर :  रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मेट्रो रेल्वे आणि सुधार प्रन्यासला त्यांच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्रच त्यांनी संस्थांच्या प्रमुखांना पाठविले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संपूर्ण नागपूरकर...
सप्टेंबर 15, 2019
हौशे-नवश्‍यांसह इच्छुकांकडून वाहतूक बेटांवर अतिक्रमण; महापालिका-पोलिसांचा कानाडोळा  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये येत्या बुधवारी (ता.18) महाजनादेश यात्रा शहरातून काढण्यात येणार आहे. यात्रा मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा येऊन प्रारंभ...
सप्टेंबर 11, 2019
वसई ः नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन येथे काही दिवसांपूर्वी मुलाचा गटारात पडून मृत्यू होऊनही परिसरातील उघड्या गटारांचा प्रश्‍न जैसे थेच आहे. वसई-विरार महापालिका परिसरातील अशा धोकादायक गटारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला असून त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत...
ऑगस्ट 23, 2019
पुणे ः रस्त्याची झालेली चाळण, मागील चार महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे, कुत्र्यांचा सुळसुळाट, त्यातच भर म्हणून स्मार्टसिटी अंतर्गत अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विकासकामांमुळे बाणेर येथील ऑफ पॅन कार्ड रस्ता परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. संबंधित प्रशासनाने तातडीने यात लक्ष घालून आवश्‍यक त्या...
ऑगस्ट 21, 2019
वसई ः वसई-विरार महापालिकेच्या परिसरात नव-नवीन योजना; तसेच मूलभूत गरजा पूर्ण केल्या जात असल्या, तरी अनेक ठिकाणी पावसाने सुविधांवर पाणी फेरले आहे. रस्ते चिखलमय झाले असून नक्षीदार खड्ड्यांमधून नागरिकांचा खडतर प्रवास सुरू आहे. रस्त्याच्या कडेला खडी, माती पसरली असल्याने नागरिकांना वसई व नालासोपारा,...
ऑगस्ट 21, 2019
रत्नागिरी - मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर दहा ठिकाणी टोलनाके बसवण्याचे निश्‍चित झाले आहे. पनवेल ते झाराप या दरम्यान हे टोलनाके असणार आहेत. प्रत्येक 40 कि. मी. अंतरावर एक टोलनाका आहे. पुढील पंधरा वर्षांसाठी वाहनधारकांना प्रवास करताना टोल भरावा लागणार आहे, अशी माहिती...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : मुसळधार पावसाने उघडीप घेतली असली तरी पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे व खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात निर्माण झालेले डास यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही पालिकेने दुर्लक्ष केल्याने आज स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने येथील नागरिकांनी रस्त्यावर...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : रेल्वे अपघातामध्ये मृत पावलेल्या प्रवाशाच्या कुटुंबाला आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे विभागाला दिले. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत रेल्वे विभागाने हा अपघात नसून आत्महत्या असल्याचे सिद्ध केले...
ऑगस्ट 09, 2019
पुणे ः येथील निकमार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच इतर नागरिक पदपथ व सायकल ट्रॅकवरच दुचाकी पार्क करत असल्याने पदपथाचे वाहनतळात रूपांतर झालेले आहे. पादचाऱ्यांना या ठिकाणावरून मार्गक्रमण करताना थेट मुख्य रस्त्यावरूनच आपला जीव मुठीत धरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचीही शक्‍...
ऑगस्ट 08, 2019
  पुणे ः: सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकी, औंध, बोपोडी, पाटील इस्टेट परिसर, मुळा रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्डे चुकवत मार्गक्रमण करताना वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. महापालिकेच्या पथ विभागाने सुरक्षिततेची...
ऑगस्ट 08, 2019
ठाणे : मुसळधार पावसाने ठाण्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील अनेक डांबरी रस्ते खड्ड्यात गेले आहेत.  पादचारी आणि वाहनचालक रोजच हैराण होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या बांधकाम विभागाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसेने टिकुजिनी वाडीतील रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार समुद्रातील हवामान धोकादायक असून येत्या ५ ऑगस्टपर्यंत मच्छीमार बांधवांनी बोटी समुद्रात नेऊ नयेत, असा इशारा रायगड जिल्ह्याचे मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंग शिंदे-इनामदार यांनी दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे. या सूचना मच्छीमार बांधवांना...
ऑगस्ट 02, 2019
नागपूर : शहरात साडेतीन हजारांवर जीर्ण घरे आहेत. या घरांवर कारवाईबाबत महापालिका उदासीन असल्याने यातील नागरिकांचा जीव धोक्‍यात आला आहे. महापालिका केवळ नोटीस बजावून औपचारिकता पूर्ण करीत आहे. विशेष म्हणजे, जीर्ण घरांवर कारवाई करण्यास पुढाकार घेतल्यानंतर राजकीय दबाव येत...
ऑगस्ट 01, 2019
पुणे ः वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट ते अंडी उबवणी चौकापर्यंत सेवा रस्त्यावरील दोन्ही बाजूंचे पथदिवे मागील दीड वर्षांपासून बंद आहेत. याठिकाणी रोजच अपघात होत असून, महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. "सकाळ'ने याबाबत विचारणा केली असता, अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवीत हात वर...
जुलै 28, 2019
वाडा ः वाडा-भिवंडी महामार्गावरील तानसा नदीवरील डाकिवली येथे चार-पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. सुप्रीम कंपनीने चार दिवस खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली पुलावरून वाहतूक बंद केली होती. भगदाडावर प्लाय आणि प्लास्टिकचे आवरण देऊन याबाबत अतिशय गुतप्ता राखली होती; मात्र याबाबतची माहिती...