एकूण 23 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
पोलादपूर : कशेडी घाटात नेहमीच अपघात घडत असतात. म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी गृहखात्याने महामार्गावर पोलिस ठाण्याची निर्मिती केली आहे. त्या अनुषंगाने पोलादपूर तालुका व रत्नागिरी जिल्हा या दोघांच्या सीमेवर कशेडी टॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या...
सप्टेंबर 25, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूरनजीक मुंबई-गोवा महामार्गावर सावंत कोंड रस्त्याजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जण जखमी झाले असून दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (ता. २३) रात्री घडली असून जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर...
सप्टेंबर 23, 2019
कासा ः कासा-मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर शनिवारी मुंबईकडे जाणारा कंटेनर गुजरातकडे जाणाऱ्या कारवर पडल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघे प्रवासी बचावले. प्रवीण यशवंत पाटील (४५) आई-वडिलांसह उर्से येथे निघाले असताना शनिवारी (ता. २१) सकाळी ९ वाजता चारोटी उड्डाणपुलावर...
सप्टेंबर 18, 2019
म्हसळा (वार्ताहर) : दिघी पोर्टमधून होणाऱ्या अवजड वाहतुकींनी दिघी ते माणगाव आपली दहशत निर्माण केल्याच्या तक्रारी वाढतच आहेत. हीच दहशत मंगळवारी (ता. १७) पहाटे ४.४५ च्या सुमारास म्हसळा नवानगरच्या बाजारपेठेत दिसून आली. या बाजारपेठेतून अवजड क्‍वाईलची वाहतूक करणारा ट्रेलर थेट तीन दुकानांत घुसला. यात तीन...
सप्टेंबर 12, 2019
माणगाव (वार्ताहर) : पोलिस, पत्रकार आणि माणगावकर सारेजण मिळून एकत्रित प्रयत्नातून माणगावची वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी यापुढेही काम करुयात, अशी बोलकी प्रतिक्रिया माणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांनी व्यक्त केली आहे.  माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंगवले...
सप्टेंबर 11, 2019
वसई ः नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन येथे काही दिवसांपूर्वी मुलाचा गटारात पडून मृत्यू होऊनही परिसरातील उघड्या गटारांचा प्रश्‍न जैसे थेच आहे. वसई-विरार महापालिका परिसरातील अशा धोकादायक गटारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला असून त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. तेव्हापासून प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर खड्ड्यांमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने...
ऑगस्ट 22, 2019
ठाणे : पावसामुळे कल्याणच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून या परिसरातील नागरिकांसोबतच विद्यार्थीही हैराण झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकवत जाणाऱ्या वाहनातून प्रवास करणे म्हणजे वादळात सापडणाऱ्या बोटीतून प्रवास करण्यासारखेच असल्याचे मत नागरिक मांडतात. दर पावसाळ्यात येथील रस्ते...
ऑगस्ट 21, 2019
पनवेल : बेशिस्त वाहनचालकांवर लगाम बसवण्यासाठी पनवेल वाहतूक विभागाने सोमवारी घेतलेल्या विशेष मोहिमेत दुचाकी, चारचाकी तसेच तीनचाकी अशा एकूण ८६० वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली असून ६५ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. बेशिस्तपणे वाहन चालवणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, वाहतुकीचे नियम न...
ऑगस्ट 21, 2019
वसई ः वसई-विरार महापालिकेच्या परिसरात नव-नवीन योजना; तसेच मूलभूत गरजा पूर्ण केल्या जात असल्या, तरी अनेक ठिकाणी पावसाने सुविधांवर पाणी फेरले आहे. रस्ते चिखलमय झाले असून नक्षीदार खड्ड्यांमधून नागरिकांचा खडतर प्रवास सुरू आहे. रस्त्याच्या कडेला खडी, माती पसरली असल्याने नागरिकांना वसई व नालासोपारा,...
ऑगस्ट 16, 2019
‘पवित्र रिश्‍ता’ मालिका करत असताना त्या सेटवर मी नवीनच होते. इतर कलाकार आधीपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याने बऱ्याच लोकांकडे गाड्या होत्या. एकत्र फिरायला जायचो तेव्हा मलाही कुठेतरी वाटायचं, की माझ्याकडे स्वतःची कार असावी. तेव्हाच मी कार घ्यायचे ठरवले आणि पहिली सेकंड हॅन्ड कार घेतली ती म्हणजे...
ऑगस्ट 13, 2019
नवीन पनवेल : कामोठे शहराच्या काही भागात भटक्‍या कुत्र्यांची दहशत वाढली असून रात्रीच्या वेळी वाहनांचा पाठलाग करणे, अंगावर धाऊन जाणे आणि अचानक वाहनांच्या आडवे येऊन अपघातास कारणीभूत ठरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघातास सामोरे जाण्याच्या; तर कधी कुत्र्याच्या...
ऑगस्ट 08, 2019
ठाणे : मुसळधार पावसाने ठाण्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील अनेक डांबरी रस्ते खड्ड्यात गेले आहेत.  पादचारी आणि वाहनचालक रोजच हैराण होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या बांधकाम विभागाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसेने टिकुजिनी वाडीतील रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये...
ऑगस्ट 04, 2019
पेण : कोकण रेल्वे मार्गावर पेण तालुक्‍यातील जिते - खारपाडा दरम्यान रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास दरड कोसळली. राजधानी एक्‍स्प्रेस या ठिकाणाहून पुढे जाण्याच्या काही मिनिटी आधी ही घटना घडली. मोटरमनने सावधानता बाळगल्याने या एक्‍स्प्रेसचा मोठा अपघात टाळला. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर आहे. ...
जुलै 21, 2019
मुंबई : खालापूर हद्दीत वावंढळ गावानजीक खोपोलीहून पनवेलकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता सोडून पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. या घटनेत सुदैवाने सहा जण बचावले आहेत. ही घटना मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर हद्दीत शनिवारी...
जुलै 15, 2019
जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्नांनी प्रत्येकी वीस लाखांचा विकासनिधी मंजूर करून दिला होता. तो जिल्हा परिषदेने समिती सदस्यांना देण्यास नकार दिल्याने सर्वच नवनिर्वाचित सदस्यांची नाराजी आहे. 19 जुलैला होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षाअखेरपर्यंत 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यासमोर आदर्श निर्माण करणार, असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला.  भारतीय कला प्रसारिणी सभा व वाहतूक शाखा पुणे शहर...
डिसेंबर 20, 2018
जळगाव : शहरवासीयांचा पाठपुरावा आणि आंदोलनाच्या विविध टप्प्यांमधून वाट काढणाऱ्या शहरातील महामार्ग चौपदरीकरण व समांतर रस्त्यांच्या कामाला आज प्रत्यक्षात चालना मिळाली. या कामाच्या पहिल्या टप्प्यात महामार्ग चौपदरीकरणासाठी 69 कोटी 26 लाखांच्या कामाची निविदा आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या...