एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
हडपसर - पावसामुळे उपनगरांतील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. डांबर उखडले गेल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. उपनगरातील प्रमुख रस्त्यांवरून वाहनधारकांना जाताना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे....
जून 04, 2019
खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये...
जून 01, 2019
सोलापूर - राज्यात दरवर्षी सरासरी ३५ हजार रस्ते अपघातात तब्बल १८ ते २० हजार वाहनचालकांचा मृत्यू होतो; तर २० हजारांहून अधिक जण गंभीर जखमी होत असल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी नोंदविले. तरीही वाहन चालवायला येत नसतानाही एजंटांच्या माध्यमातून परवाना देण्याचे प्रकार तालुकास्तरीय कॅम्पमध्ये उघडपणे...
एप्रिल 21, 2019
सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे...
मार्च 05, 2019
सोलापूर : चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्‍यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल, यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित मार्गावरील रेल्वेगाडी...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : टेम्पोच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर रस्त्यावर जनसेवा बॅंकेसमोर घडली. आनंद दशरथ फडतरे (वय ३०, रा. काळेपडळ, हडपसर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक आत्माराम दुबे (वय ६२, रा. अंधेरी, ...
फेब्रुवारी 08, 2019
सोलापूर : जुळे सोलापुरातील गणेश नाईक प्राथमिक शाळेत बालवाडीत शिकणाऱ्या ओमप्रकाश चुंगी या चार वर्षांच्या मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी रेणुकानगर परिसरात घडली असून, ओमप्रकाश गंभीर जखमी झाला.  बालवाडीत शिकणारा ओमप्रकाश रेणूकानगर परिसरातील शेतात काम करणाऱ्या आजी-आजोबांकडे गेला होता....
जानेवारी 05, 2019
सोलापूर - राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2018 या कालावधीत तब्बल 35 हजार 853 अपघात झाले आहेत. त्यामध्ये 11 हजार 837 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांकडे झाली आहे. विकासाच्या दृष्टीने तयार केलेले महामार्गच मृत्यूचे सापळे बनत असल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्गांवरील खड्डे, ब्लॅक स्पॉटकडे...
नोव्हेंबर 15, 2018
सोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री. राधाकृष्णन यांची समिती नियुक्ती केली होती. या समितीने रस्ता सुरक्षेसंदर्भात उपाययोजना सुचविण्यातील दिल्लीतील इंटिग्रेटेड मल्टिमोडल...
ऑक्टोबर 27, 2018
सोलापूर : राज्यातील महापालिका क्षेत्रातील अपघात प्रवण क्षेत्रात (ब्लॅक स्पॉट) अपघात होणार नाहीत यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, जेणेकरून अपघात टळतील, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नियुक्त करण्यात आली आहे.  रस्ते...