एकूण 11 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद- विद्यार्थी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे अनिर्वाय आहे; मात्र अजूनही अनेक शाळांमध्ये ही समिती स्थापन झालेली नाही; तर बहुतांश शाळांमध्ये केवळ कागदोपत्रीच ही समिती असून, त्यांच्या बैठकाच होत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक सुरू...
ऑगस्ट 02, 2019
औरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशाने जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी शेकडो मालमत्ता भुईसपाट करून रुंदीकरण करण्यात आले; मात्र या रस्त्याची दैना अद्याप संपलेली नाही. हजारो प्रवाशांना रोज खड्डे, चिखलातून वाट काढून रेल्वेचा प्रवास करावा लागत आहे.  मुकुंदवाडी...
एप्रिल 21, 2019
सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर गेल्या 48 तासांत दोन महिलांचे बळी गेल्यानंतर संतप्त झालेले नागरिक सोमवारी (ता. 11) रस्त्यावर उतरले. त्यातील एका महिलेने अपघातात घरातील दोघांना गमविल्याची आपबीती आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर कथन केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी आंदोलनस्थळापासून बीड...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने दोन वर्षांपूर्वी पती गमावला, बहिणीचा बळीही याच रस्त्याने घेतला. आता मुलांचे जीव घेणार का? असा सवाल पाणावलेल्या डोळ्यांनी एका महिलेने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले यांना सोमवारी (ता. 11) केला. सर्व्हिस रोड...
फेब्रुवारी 26, 2019
वैजापूर : नाशिक वैजापुर रस्त्यावर वैजापुरजवळ सोमवारी (ता. 25) रात्री साडेअकराच्या सुमारास कार कंटेनरच्या भिषण अपघातात चार ठार, एक जण गंभीर झाल्याची घटना घडली. यात चिकलठाणा (औरंगाबाद) येथील मदन रघुजी ढाकणे (वय 45), दिनेश बाजीराव बकाल, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविता विलास घुले (40),...
जानेवारी 16, 2019
अंबाजोगाई - औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले उपअभियंता दिलीप सोपान घाडगे (वय 52) यांचे सोमवारी (ता. 14) एरंडोलजवळ कारअपघातात निधन झाले. काही कालावधीत उपचार सुरू असताना त्यांच्या आईचेही निधन झाले. मंगळवारी (ता. 15) या दोघा माय -लेकराच्या पार्थिवावर दस्तगीरवाडी (ता. अंबाजोगाई) येथे एकाचवेळी...
जानेवारी 09, 2019
रस्त्याच्या कडेला लक्ष वेधून घेणारी, तरुण मुलांना श्रद्धांजली वाहणारी होर्डिंग्ज अलीकडे वाढली आहेत. थोडी दक्षता बाळगली, वेगाच्या थराराला बळी न पडण्याची काळजी घेतली, पालकांनी मुलांना समज दिली आणि मुलांनी ते समजून घेतले, तर मानवी चुकांमुळे होणारे तरुणांचे मृत्यू टाळता येऊ शकतील. रस्त्याच्या आजूबाजूला...
डिसेंबर 19, 2018
दौलताबाद : दौलताबाद (ता.औरंगाबाद) येथे मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवीण हॉटेलजवळ बुधवारी (ता.19) कार व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला. यामध्ये पराग रामचंद्र कुलकर्णी (वय 32, रा. पडेगाव, औरंगाबाद) व अरुण छगन काकडे (वय 26, नारेगाव, औरंगाबाद) असे आहेत.  कारमध्ये...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - शहरातील शिवाजीनगर परिसरात नित्य होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या वेळेचा अपव्यय लक्षात घेता तेथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाची मागणी पुढे आली खरी; मात्र ती पुढे सरकलीच नाही. सुमारे सहा वर्षांपूर्वी भुयारी मार्गासह रस्त्यांची दुरवस्था, दुरुस्तीसंदर्भात मुंबई...
ऑक्टोबर 25, 2018
औरंगाबाद - शहरातील रस्त्यांच्या कामाच्या अनुषंगाने दाखल याचिकेत महापालिकेने ता. दोन नोव्हेंबरपर्यंत कामाला सुरवात करावी, अन्यथा शंभर कोटींचा निधी शासन परत घेईल. त्याचप्रमाणे रेल्वेच्या उपमुख्य अभियंत्यांनी व्यक्तिश: सुनावणीस हजर राहावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद...