एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
कासा ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण खिंडीत मंगळवारी (ता.१२) कंटेनर डिवायडरवर चढून उलटला. हा कंटेनर मुंबईकडे जात होता. तीव्र उतार व वळण असल्याने कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.  यामध्ये वाहनचालक महंमद इब्राहिम हा गंभीर जखमी झाला असून त्याला कासा ग्रामीण...
नोव्हेंबर 06, 2019
खोपोली (बातमीदार) : चुकीच्या मार्गाने व प्रतिबंध असलेल्या तीव्र उताराच्या रस्त्यावरून प्रवासी बस आणल्याने गंभीर अपघात होऊन त्यात पाच जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची सोमवारची ताजी घटना असतानाच मंगळवारीही याच ठिकाणी ट्रक रस्त्यावरून खाली गेल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही....
नोव्हेंबर 02, 2019
औरंगाबाद : दीड वर्षांपासून चौपदरीकरणाच्या कामासाठी सर्वत्र खोदून ठेवलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गावर सत्तरेक बळी गेल्यानंतर आणि जगभर नाचक्की झाल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाग आली आहे. आठ दिवसांत हा रस्ता दुरुस्त करा, नसता कारवाईला सामोरे जा, असा आदेशच सार्वजनिक बांधकाम...
ऑक्टोबर 27, 2019
पुणे : वाहतूक नियमांची जनजागृती, शिस्तीच्या पालनासह कारवाईचा बडगा उचलल्याने रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या घटत आहे. देशात 2016 मध्ये एक लाख 35 हजार 656 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. 2017 मध्ये ही संख्या घटून एक लाख 34 हजारावर आली. यामध्ये देशात राज्याचा तिसरा तर प्रमुख महानगरांमध्ये...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : बेशिस्त वाहनचालकांमुळे उरण तालुक्‍यात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. प्रवाशांचा अनेक वेळा तीन-चार तास खोळंबा होतो. त्याचे तीव्र पडसाद तालुक्‍यात उमटत असून ही जीवघेणी समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा उरण तालुक्‍यात रंगली आहे. तरुणाई तर...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : शहरातील वर्दळीच्या रिंग रोडसह सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी धुडगूस घातला आहे. जनावरांनी रस्त्यावर मांडलेल्या ठिय्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरांना वगळून वाहने चालविताना अपघातात जखमी होत असून संपूर्ण शहरवासींना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत...
सप्टेंबर 15, 2019
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नगरच्या काही लहान रस्त्यांवरून जावे लागले. शहरात येताच अतिक्रमणयुक्त रस्ते त्यांना दिसले नसतील तर नवलच! शहरातील इमारतींच्या अतिक्रमणांबरोबरच दुकानदारांनी वाढवून ठेवलेल्या अतिक्रमणाचेही दर्शन झाले. तत्पूर्वी काही ठिकाणी सारवासारव...
जुलै 28, 2019
वाडा ः वाडा-भिवंडी महामार्गावरील तानसा नदीवरील डाकिवली येथे चार-पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. सुप्रीम कंपनीने चार दिवस खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली पुलावरून वाहतूक बंद केली होती. भगदाडावर प्लाय आणि प्लास्टिकचे आवरण देऊन याबाबत अतिशय गुतप्ता राखली होती; मात्र याबाबतची माहिती...
जुलै 23, 2019
मुंबई - देशातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे, त्यांवरील खड्डे, वाकडीतिकडी वळणे यामुळे रस्ते अपघात होतात, त्यात अनेकांचे बळी जातात असा लोकप्रिय समज असला, तरी यासंबंधात झालेल्या संशोधनातून वेगळेच वास्तव समोर आले आहे. रस्तेअपघातांस रस्त्यांची अवस्था किरकोळ प्रमाणात कारणीभूत असून, ७४ टक्के...
जुलै 23, 2019
मुंबई - पावसाळा सुरू झाल्यापासून विविध दुर्घटनांत राज्यात आतापर्यंत 150 बळी गेले असून, 58 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच 153 व्यक्‍ती जखमी झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. यंदाच्या मान्सूनमध्ये देशभरातच अनेक दुर्घटना घडल्या असल्या तरी महाराष्ट्रात...
जुलै 18, 2019
मुंबई ः रायगड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्‍नांवर खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. रखडलेला महामार्गाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्याय काढावा, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली. रायगड लोकसभा मतदारसंघातील रेवस-रेड्डी या सागरी...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - हडपसर गाडीतळ चौकातून सोमवारी (ता. ११) तीस वर्षीय आनंद फडतरे रस्ता ओलांडत होते, तेवढ्यात भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. यात फडतरे यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धडपडणाऱ्या फडतरे यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. कारण ते पायी चालत होते. कधी रस्ता ओलांडताना, तर कधी...
जानेवारी 09, 2019
रस्त्याच्या कडेला लक्ष वेधून घेणारी, तरुण मुलांना श्रद्धांजली वाहणारी होर्डिंग्ज अलीकडे वाढली आहेत. थोडी दक्षता बाळगली, वेगाच्या थराराला बळी न पडण्याची काळजी घेतली, पालकांनी मुलांना समज दिली आणि मुलांनी ते समजून घेतले, तर मानवी चुकांमुळे होणारे तरुणांचे मृत्यू टाळता येऊ शकतील. रस्त्याच्या आजूबाजूला...
डिसेंबर 24, 2018
मुबंई - पुणे जुना महामार्ग व एक्स्प्रेस वे वर सोमवारी पहाटे  घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. पहिला अपघात मुबंई - पुणे महामार्गावर खोपोलीशहर गिरनार कॉर्नर जवळ  रात्री तीन वाजता तर दुसरा अपघात एक्स्प्रेस वे वरील किमी 21 वरील टंबरी गावच्या जवळ सकाळी  साडेसहा वाजण्याच्या...