एकूण 31 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून पोलादपूरनजीक कशेडी घाटात खेडकडे जाणारा टॅंकर अवघड वळणावर उलटला. ही घटना धामणदेवी गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची...
सप्टेंबर 25, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूरनजीक मुंबई-गोवा महामार्गावर सावंत कोंड रस्त्याजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जण जखमी झाले असून दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (ता. २३) रात्री घडली असून जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर...
ऑगस्ट 25, 2019
कणकवली - समोरील वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जात असताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. जानवली रतांबा वाहळ येथे झालेल्या या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण जखमी झाला आहे. प्रवीण विनायक खाड्ये (नांधवडे) आणि दयानंद सुतार (उंबर्डे) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली...
ऑगस्ट 22, 2019
पेणः खड्ड्यात दुचाकी आदळून रस्त्यावर पडलेल्या एअर इंडिया अधिकाऱ्याला मागून आलेल्या एस. टी. बसने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 22) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्‍यातील बळवली गावानजीक घडली.  अझीम युनूस मिरकर (54) असे मृत व्यक्तीचे नाव आहे....
ऑगस्ट 21, 2019
पोलादपूर : वावे येथे विद्यार्थ्याला हिटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अरमान इरफान मांदरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेमुळे अरमानच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तसेच संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे.  सकाळी शाळेत जाण्याच्या गडबडीत असताना अरमान अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी...
ऑगस्ट 09, 2019
ठाणे : गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कसारा घाट रस्त्याला उतरती कळा लागली असून रस्त्याला तडे जाणे, रस्ता खचणे, दगड मातीचा मलबा रस्त्यावर येणे यामुळे रस्ता बंद होऊन वाहतूक रखडत आहे. दररोज 10 ते 12 तास वाहने एकाच ठिकाणी उभी रहात असल्याने वाहनचालकांसह प्रवाशांमधून नाराजी व्यक्‍त...
ऑगस्ट 09, 2019
वाळूज (जि. औरंगाबाद) - भरधाव जाणारा कंटेनर व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील 45 वर्षीय कामगार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी (ता. आठ) सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबई - नागपूर एक्‍स्प्रेस वेवरील तनवाणी शाळेजवळ झाला.  बंडू बाबूराव मोहिते (45, रा. टापरगाव, ता. कन्नड, हल्ली मुक्काम बजाजनगर...
जुलै 29, 2019
मुंबई : दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना महाबळेश्वरला घेऊन जाणारी बस पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात आठशे फूट दरीमध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३० कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. २८ जुलैला या अपघाताला एक वर्ष पूर्ण झाले आहे. घटनेनंतर आजही घाटांमध्ये प्रवास...
जुलै 24, 2019
मोठी वनसंपदा लाभलेला रायगड जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात औद्यागिक विकास झाला आहे. त्यामुळे रसायनांची मोठ्या प्रमाणात मुंबई - गोवा महामार्गावरून वाहतूक होते. या वाहनांमध्ये असणारे रसायन हवा व पाण्याच्या संपर्कात आल्यावर मोठी दुर्घटना होते. त्याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर...
जुलै 17, 2019
संगमेश्‍वर -  भरधाव वेगाने मुंबईकडून गोव्याकडे सिमेंट भरून निघालेला ट्रक मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास शास्त्रीनदीत कोसळला. वळणाचा अंदाज न आल्याने शास्त्रीपुलावरून थेट नदीत गेला. रात्रभर शोधकार्य करूनही ट्रकचा चालक आणि क्लिनरचा पत्ता लागला नाही. आज दुपारी कंटेनरवर काढण्यात आला. यावेळी अर्धा तास...
जुलै 17, 2019
डोंगरी येथील इमारत दुर्घटनेत अकरा ठार, आठ जखमी मुंबई - डोंगरी परिसरातील केसरबाई इमारतीच्या बाजूला उभी करण्यात आलेली तीन मजली इमारत कोसळून आज अकरा जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सहा पुरुष, चार महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली सुमारे २५ जण...
जुलै 16, 2019
मुंबई : मुंबईच्या डोंगरी परिसरातील जिर्ण झालेल्या केसरबाग या चार मजली इमारतीचा भाग आज (मंगळवार) सकाळी अकराच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत 12 लोक दगावल्याची तसेच 20 ते 25 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती बचाव यंत्रणांनी दिली आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल असुन...
जुलै 09, 2019
कळवा : गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कळवा, विटावा परिसरातील रस्त्यांवर काही ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी वाहनचालकांना गाड्या चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच काही ठिकाणी रस्त्यावर ड्रेनेजचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीही होत आहे कळवा : मुसळधार पावसामुळे कळवा...
जून 30, 2019
पुणे - हाताला काम, पोटाला भाकरी आणि राहायला आसरा मिळेल म्हणून ते आपल्या लेकराबाळांसह बिहारमधून पुण्यात आले. कोंढव्यातील एका बांधकाम प्रकल्पावर ते काम करीत होते; तिथेच एका सोसायटीच्या सीमाभिंतीच्या आधारावर असलेल्या झोपड्यांत राहू लागले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दिवसभर त्यांनी काबाडकष्ट केले, रात्री...
मार्च 21, 2019
कणकवली - 1934 पासून अखंड सेवा देणारा ब्रिटिशकाली गडनदी पूल भुईसपाट झाला. अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा पूल तोडत असताना शहरवासीयांच्या कडू-गोड आठवणीही दाटून आल्या होत्या. लवकरच या तोडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवा तीन पदरी पूल उभा केला जाणार आहे. तर जुन्या पुलालगत बांधकाम झालेल्या नव्या तीन पदरी...
मार्च 15, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसएमटी जवळील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाजवळ पहाणी केली. यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही पूल कोसळत असेल तर ते गंभीर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे संध्याकाळपर्यंत निश्चित करा असे आदेशही त्यांनी दिले...
मार्च 15, 2019
मुंबई - सरकारने हुतात्म्यांच्या कुटुंबांना पाच एकर शेतजमीन देण्याची घोषणा केली, मालमत्ता करातून सवलत देण्याचा अध्यादेश काढला; मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, याकडे राज्य महिला आयोगाने लक्ष वेधले आहे. या योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची शिफारस आयोगाने एका अहवालाद्वारे केली...
मार्च 15, 2019
माझ्या वडिलांनी दाखवलेले स्वप्न व आत्मविश्वास यामुळेच मी आज माझ्या खांद्यावर अभिमानाचे तीन स्टार लावू शकले शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, ‘‘अबला नाही सबला है तू, नारी नाही चिंगारी है तू’’. मुंबईत कामाचा प्रचंड ताण आहे. त्यातून मनासारख्या केलेल्या कामाचा आनंदही मिळतो. पेठ (ता. आंबेगाव) या खेडे गावात...
मार्च 05, 2019
सोलापूर : चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्‍यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल, यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित मार्गावरील रेल्वेगाडी...