एकूण 190 परिणाम
डिसेंबर 06, 2019
औरंगाबाद - अपघात झाला की जखमींची तात्काळ मदत करणे हा माणुसकीचा धर्म, पण मदत मागुनही मदतीऐवजी त्याच अपघाताचे व्हिडीओचित्रण करुन वॉटसऍपवर व्हायरल करणे म्हणजे माणुसकीचा झरा आटत चाललाय. असेच बाब म्हणावी लागेल. परंतु वॉटसऍपवर पोस्ट झालेल्या व्हिडीओ पाहुन माणुसकी जीवंत असणारी माणंसही असतात. त्याचेच...
डिसेंबर 06, 2019
नेरळ ः मध्य रेल्वेवरील भिवपुरी रोड या उपनगरी स्थानकातील पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु पादचारी पूल खुला न केल्यामुळे प्रवासी रेल्वेमार्ग ओलांडून जातात. हा धोकादायक प्रकार रोखण्यासाठी पादचारी पूल तत्काळ खुला करावा आणि रेल्वेमार्गाच्या बाजूने कठडे बांधावेत, अशा मागण्या प्रवासी संघटनेने...
डिसेंबर 05, 2019
नवी मुंबई -  मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर गेल्या दहा वर्षांमध्ये घडलेल्या विविध अपघातांमध्ये तब्बल २७ हजार ३१२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तसेच तब्बल १७ हजार ३२५ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. यातील जखमी झालेल्या अनेक प्रवाशांना कायमचे...
डिसेंबर 04, 2019
ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर व्हावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि ठाणे महापालिकेने कोट्यवधी खर्चून बांधलेल्या मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपूल, नौपाडा आणि मखमली तलाव येथील नवीन उड्डाणपुलाची पुरती दुर्दशा झाली आहे. राज्याच्या विद्यमान...
डिसेंबर 04, 2019
अलिबाग ः महामार्गावर भरधाव वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महामार्गावर चार आधुनिक पद्धतीची वाहने उपलब्ध झाली आहेत. अतिवेगात वाहन चालविणाऱ्यांना रोखण्यासाठी इंटरसेप्‍टर व्हेईकल हे वाहन उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे भरधाव वाहनचालकांना...
डिसेंबर 04, 2019
करमाळा (सोलापूर) : पत्नीच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन बंगळूर येथे परत जात असताना करमाळा - टेंभूर्णी रस्त्यावर कुंभेज फाटा (ता.करमाळा) येथे चारचाकी गाडी पुलावरून 75 फुट खोल कॅनॉलमध्ये पडल्याने पत्नी स्वाती साईकुमार रेड्डी जक्का (वय 28, रा.मुंबई) या ठार झाल्या,...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या वाहनाच्या धडकेने बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील हरणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 2) उघड झाली. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी जॉर्ज पॉल डिसोझा या वाहनचालकाला अटक केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून मुंबई...
डिसेंबर 03, 2019
पिंपरी : फुगेवाडी येथील दुर्घटनेमध्ये प्राणांची बाजी लावून स्वतःचे कर्तव्य बजावित असताना मृत्यूमुखी पडलेले फायरमन विशाल जाधव यांना शहीदाचा दर्जा मिळायलाच पाहिजे,'' अशी आग्रही मागणी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच एखाद्या दुर्घटनेची वर्दी मिळाल्यावर तत्काळ पोलीस...
डिसेंबर 02, 2019
पुणे - बाणेर येथील सदानंद हॉटेलकडून महामार्गालगतच्या सेवा रस्त्याने पुढे वीरभद्रनगरकडे जाताना ‘वीरभद्रनगर’कडे असा फलक नाही. याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या बाजूने मोठे सिमेंट पाइप टाकण्याचे काम सुरू असून, या ठिकाणी ‘वाहने हळू चालवा’ किंवा ‘रस्त्याचे काम सुरू आहे’, अशा आशयाचे फलक लावलेले...
डिसेंबर 01, 2019
पुणे : रस्त्यावरील खड्ड्यामध्ये दुचाकी आपटल्यामुळे तरुणाच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेली तरुणी खाली पडून तिच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. त्यातच या तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास जांभुळवाडी येथील दरीपुलाजवळ घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत या वर्षी ६.८ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्‍टोबरदरम्यान २९ हजार ३५० अपघात झाले होते. या वर्षी याच १० महिन्यांत २७ हजार ३६३ अपघात आले. म्हणजेच रस्ते अपघातांत १९८७ ने घट झाल्याची माहिती रस्ता सुरक्षा कक्षाने...
डिसेंबर 01, 2019
मुंबई - राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत या वर्षी ६.८ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्‍टोबरदरम्यान २९ हजार ३५० अपघात झाले होते. या वर्षी याच दहा महिन्यांत २७ हजार ३६३ अपघात झाले. म्हणजेच रस्ते अपघातांत १,९८८ने घट झाल्याची माहिती रस्ता सुरक्षा कक्षाने...
नोव्हेंबर 29, 2019
सोलापूर : दिवाळीपासून थंडी जाणवण्यास सुरवात होते. हिवाळा हा ऋतू शरीराला सुदृढ व बळकटी देणारा आहे. या ऋतूमध्ये शरीराची अग्नी वाढते. थोडे काम करूनही जास्त भूक लागते. याउलट उन्हाळ्यात अग्नी मंद होते. म्हणून हिवाळ्यात चांगला व पोषक आहार घेणे गरजेचे आहे, जेणेकरून हिवाळ्यात निर्माण झालेली ऊर्जा येणाऱ्या...
नोव्हेंबर 29, 2019
नाशिक : अकोल्याच्या बोरगाव मंजूच्या पुढे वाशिंब्याजवळ नाशिकच्या खो-खोपटूंच्या गाडीला बुधवारी (ता. 27) सायंकाळी अपघात झाला. यात साक्षात मृत्यू पाहून आलेले हे सर्व खेळाडू होते. अपघातामुळे शारीरिक व मानसिक अशा दोन्ही आघाड्यांवर ते खचलेले दिसत होते. मात्र, त्याच मुलांनी गुरुवारी (ता. 28) चमत्कार केला....
नोव्हेंबर 29, 2019
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका सुरूच असताना आज (ता. 29) पहाटे पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. स्विफ्ट डिझायर व टँकरमध्ये झालेल्या या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे, तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या ...
नोव्हेंबर 29, 2019
नागोठणे : मुंबई -गोवा महामार्गावर वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा नागोठण्याजवळील वाकण नाका येथील अंबा नदीवरील जुन्या पुलाचे संरक्षण कठडे तुटले आहेत. याशिवाय पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या स्थानिक पादचाऱ्यांसह वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन...
नोव्हेंबर 27, 2019
औरंगाबाद : शहरातील तीन ऐतिहासीक दरवाजांजवळ रस्ता तयार करण्यासाठी शासनाने निधी देण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेत औरंगाबादचे जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रतिवादी करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न...
नोव्हेंबर 27, 2019
पिंपरी - बीआरटी मार्गाने जायचे की सेवा रस्त्याने, या गोंधळात वाहनचालक पडत असल्याने पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी ते कासारवाडी या अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर वारंवार अपघात होत आहेत. त्याची प्रचिती मंगळवारीही (ता. २६) आली. कुंदननगर, फुगेवाडी जकात नाका या अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरात...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : रिक्षामधून प्रमाणापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचा आदेश सोमवारी (ता. २५) मुंबई उच्च न्यायालयाने दिला. रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी नाही. अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्‍यता असल्याने...
नोव्हेंबर 26, 2019
पिंपरी : पुणे मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे ट्रकने दोन मोटारींचा धडक दिली दोन्ही मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. एका मोटार चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. कासारवाडी येथील कुंदन नगर येथे पुण्याकडील मार्गावर हा अपघात झाला. नेत्रविकारावर पुण्याच्या डॉक्‍टरने दिली नवी दृष्टी   मेट्रोचे...