एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरील जय मल्हार हॉटेल समोरच्या सर्विस रोडवर ड्रेनेज खुला आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. ड्रेनेज वर झाकण नाही, हे पटकन दिसत नसल्याने वाहन चालकांचा तोल जातोय. रस्त्यावरील गर्दी लक्षात घेता मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी त्वरीत कार्यवाही करावी. #WeCareForPune...
ऑगस्ट 08, 2019
पुणे : सतत आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे मुंढव्यातील रस्त्यांची चांगलीच चाळण झाली आहे. प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे अशी स्थिती आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना खड्डे बुजविण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. त्यामुळे अख्खी उपनगरे खड्ड्यांत...
मे 21, 2019
पुणे : बिबवेवाडी येथील भारतज्योती सोसायटी बाहेर पदपथालगत चेंबरची जाळी धोकादायक झाली असून बदलायला हवी. उलट-सुलट दिशेनं येणारी वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. तसेच तिथेच साठलेला कचरा चेंबरमध्ये पडून तुंबण्याची शक्यता आहे. संबंधित महापालिका...
मार्च 03, 2019
पुणे : लकडीपुलाच्या खालील नदीकाठावरील रस्त्यावर जुन्या, मोडक्या, अपघातात सापडलेल्या, जप्त केलेल्या, बेवारस चारचाकी वाहनांचं डंपिंग ग्राउंड तयार झालं आहे. त्याच्या गैरवापरातून सर्रास अवैध व्यवसाय तिथे चालतात. त्यामुळे अत्यंत बकाल वातावरण तयार झालं असून हळूहळू कचरा जमा व्हायला सुरूवात झाली आहे....
फेब्रुवारी 14, 2019
कोथरूड : कर्वे रस्त्यावर अंबर हॉलजवळील पदपथावरील हे उघडे फिड आहे. ऐन पदपथाच्या मधोमध हे फिडर असून त्याचा दरवाजा गायब आहे. येथे कधीही अपघात होऊ शकतो. या धोक्याची ना लोकप्रतिनिधींना ना प्रशासनाला काळजी आहे. हा फिडर पदपथाच्या मधोमध असल्याने प्राणी किंवा लहाण मुलांना याचा धोका आहे. महापालिका...
फेब्रुवारी 13, 2019
सिंहगड रस्ता : वडगाव बुद्रुक फाटा ते वीर बाजी पासलकर पुलादरम्यान विद्युत केबल टाकण्याचे काम पूर्ण होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. परंतु, खोदलेली माती, सिमेंट ब्लॉक इतर राडारोडा आजही रस्त्यावर तसाच असल्याने नागरिकांना चालण्यासाठी पदपथाऐवजी मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे...
फेब्रुवारी 09, 2019
सिंहगड रस्ता : पुणे-मुंबई महामार्ग महामार्गावर नवले पूलाजवळ सातारा रस्त्याकडून येणारी मालवाहू वाहने तीव्र उतार असल्याने ती वेगाने येतात. वडगाव पुलावर सहा आसनी वाहने अचानक रस्त्यावर थांबुन धोकादायक वाहतूक करतात. याच ठिकाणी खूप मोठे मोठे अपघात याआधी झाले आहेत. तरी यावर काहीतरी कारवाई...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे :  कर्वे रस्ता येथील गरवारे कॉलेज समोरच्या व्होडाफोनच्या शोरूम समोर ड्रेनेजचे झाकण तुटून 3 दिवस होत आले आहेत. आधीच मेट्रोच्या कामामुळे डेक्कन जिमखान्याकडे जाणारा रस्ता अरूंद झाला आहे. त्यात या अडथळ्यामुळे नागरिकांची आणखी गैरसोय होत आहे. या रस्त्यावरून गेल्या तीन दिवसात अनेक महापालिका...
डिसेंबर 29, 2018
पुणे : जगताप डेअरी येथील विशालनगरमध्ये चेंबरचे झाकण रस्त्याच्या वर आले आहे, त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. अनेक दिवसांपासून महापालिका या चेंबरकडे दुर्लक्ष करत आहे. मोठी वर्दळ असल्याने चेंबरचे झाकण तातडीने दुरुस्त करावे.   
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : औंध येथील अत्यंत वर्दळीच्या परिहार चौकात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत नव्यानेच रस्ता बनविण्यात आला. मात्र या कामात चेंबरचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येत आहे. परिहार चौकातच चेंबर खचला असून त्यावरील सिमेंट निघून गेले आहे. त्यावरील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या असल्याने अपघाताची...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील न्यू वारजे फ्लायओवर जवळ एक ओव्हरलोडेड ट्रक धोकादायक वाहतूक करत होता. ट्रक एवढा भरला होता की त्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता बंद झाला होता. अशा प्रकारे ओव्हरलोडेड ट्रक द्रुतगती मार्गावर अपघातास कारणीभूत ठरू शकतात. तरी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष...