एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : असं तर प्रत्येकाला वाटत असेल कि बॉलिवूडच्या कलाकारांची प्रेमकथा एखाद्या परिकथेसारखी असेल, परंतू असे काही घडत नाही. अशीच काहीशी कथा आहे जुही चावला आणि तिचा पती जय मेहता ह्यांच्याबद्दलची आहे. जुही चावलाकडे पाहून असंच वाटतं कि तिचे आयुष्य खूप सुंदर चालू असेल, तिचे सर्व खूप चांगलं...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : मराठी कलाकारांची राज्यातील खड्ड्यांच्या विरोधातील मोहीम सुरूच आहे. गेल्या आठवड्यात मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची नेते मंडळींनी फारशी दखल घेतली नाही. पण, नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आता अभिनेता अभिजित चव्हाणचा...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हीच्यासोबत आज एक भयंकर हादसा घडला  आहे. मुंबईतील जुहू परिसरातील मेट्रोच्या बांधकामामुळे मौनीच्या गाडीवर मोठा दगड कोसळला. यामध्ये तिच्या कारच्या सन रुफचं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात तिला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. आजच ट्रेलर...
ऑगस्ट 16, 2019
‘पवित्र रिश्‍ता’ मालिका करत असताना त्या सेटवर मी नवीनच होते. इतर कलाकार आधीपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याने बऱ्याच लोकांकडे गाड्या होत्या. एकत्र फिरायला जायचो तेव्हा मलाही कुठेतरी वाटायचं, की माझ्याकडे स्वतःची कार असावी. तेव्हाच मी कार घ्यायचे ठरवले आणि पहिली सेकंड हॅन्ड कार घेतली ती म्हणजे...
जुलै 12, 2019
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला नाही तर खूनच झाला असल्याचा दावा केरळमध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध असलेले जेल जीडीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी केला आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,...