एकूण 329 परिणाम
जुलै 18, 2019
मुंबई : मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक, सामाजिक संघटना, प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधी, नगरपालिका यांच्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खोपोली नगरपालिका हद्दीतील महामार्गाच्या...
जुलै 18, 2019
मुंबई ः रायगड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्‍नांवर खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. रखडलेला महामार्गाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्याय काढावा, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली. रायगड लोकसभा मतदारसंघातील रेवस-रेड्डी या सागरी...
जुलै 18, 2019
नाशिक : इगतपुरी-कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गोरखपूर-मुंबई अंत्योदय एक्स्प्रेसचे इंजिन व दोन डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास निघालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला....
जुलै 17, 2019
संगमेश्‍वर -  भरधाव वेगाने मुंबईकडून गोव्याकडे सिमेंट भरून निघालेला ट्रक मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास शास्त्रीनदीत कोसळला. वळणाचा अंदाज न आल्याने शास्त्रीपुलावरून थेट नदीत गेला. रात्रभर शोधकार्य करूनही ट्रकचा चालक आणि क्लिनरचा पत्ता लागला नाही. आज दुपारी कंटेनरवर काढण्यात आला. यावेळी अर्धा तास...
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबईला शांघाई बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. परंतु मुंबईला शांघाई बनवण्याच्या स्वप्नावर मुंबई महानगरपालिका पाणी फेरत आहे. हे आम्ही नाही मुंबई महानगरपालिकानी दिलेल्या माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. मुंबईत बेकायदेशीर इमारती...
जुलै 17, 2019
पाली - वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. या मार्गाची सद्यस्थितीत या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तसेच या मार्गावरील महत्वाचे तीन नदी पूल देखील कमकुवत झाले आहे. पावसाळ्यात येथून वाहतूक करणे जिकरीचे होते. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय...
जुलै 17, 2019
डोंगरी येथील इमारत दुर्घटनेत अकरा ठार, आठ जखमी मुंबई - डोंगरी परिसरातील केसरबाई इमारतीच्या बाजूला उभी करण्यात आलेली तीन मजली इमारत कोसळून आज अकरा जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सहा पुरुष, चार महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली सुमारे २५ जण...
जुलै 17, 2019
पिंपरी - बंद सिग्नल, सेवा रस्त्यातील बेकायदा पार्किंग, बेशिस्त वाहनचालक, रस्त्याची खोदाई आणि वाहतूक कोंडी या समस्यांमुळे रावेत ते सांगवी फाटा दरम्यानचा रस्ता धोकादायक झाला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीमध्ये ही वस्तुस्थिती समोर आली आहे.  रावेतमधील बास्केट पूल परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर...
जुलै 17, 2019
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडीदरम्यान मुख्य व सेवारस्त्यावर ये-जा करण्यासाठी ‘इन’ व ‘आउट मार्जिंग’ ठेवले आहेत. मात्र, बहुतांश वाहनचालक याकडे दुर्लक्ष करून धोकादायकरीत्या ‘नो एंट्री’तून वाहने दामटतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो व वाहतूक कोंडीही होते. दापोडी ते...
जुलै 16, 2019
मंचर : मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर कलोते (ता. खालापूर) येथे माधवबाग हॉस्पिटलजवळ कुर्लाहून भीमाशंकरला जाणाऱ्या एसटी गाडीने दुभाजक ओलांडून समोर असलेल्या कंटेनरला धडक दिली. मंगळवारी (ता. १६) दुपारी तीन वाजता अपघात झाला. अपघातात एसटी चालकासह एक प्रवासी जखमी झाला आहे. गाडीत ५९...
जुलै 16, 2019
चिपळूण - मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तयार झालेला नवीन रस्ता बोरज येथे ठिकठिकाणी खचला आहे. भोस्ते घाटातील मातीचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथून प्रवास करणे धोक्‍याचे झाले आहे. उद्‌घाटनापूर्वीच रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने हा रस्ता भविष्यात किती काळ...
जुलै 16, 2019
कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व...
जुलै 16, 2019
मुंबई : मुंबईच्या डोंगरी परिसरातील जिर्ण झालेल्या केसरबाग या चार मजली इमारतीचा भाग आज (मंगळवार) सकाळी अकराच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत 12 लोक दगावल्याची तसेच 20 ते 25 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती बचाव यंत्रणांनी दिली आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल असुन...
जुलै 15, 2019
पनवेल : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम २०११ साली हाती घेण्यात आले होते. या कामाची अंतिम तारीख जून २०१९ उलटून गेली, तरी रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. या महामार्गावर कर्नाळा खिंडीत अनेक नागमोडी वळणे असल्याने या ठिकाणी गेल्या ७ वर्षांत...
जुलै 15, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) आता फोर व्हिलरचा स्पीड तुम्ही 80 ऐवजी 120 ठेवता येणार आहे. होय, हे खरे असून, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी समितीने सुचविलेली शिफारस मान्य केली आहे.  द्रुतगती मार्ग सुरु झाल्यापासून या मार्गावरील वेग मर्यादा 80...
जुलै 15, 2019
जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्नांनी प्रत्येकी वीस लाखांचा विकासनिधी मंजूर करून दिला होता. तो जिल्हा परिषदेने समिती सदस्यांना देण्यास नकार दिल्याने सर्वच नवनिर्वाचित सदस्यांची नाराजी आहे. 19 जुलैला होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
जुलै 15, 2019
मुंबई - मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात आणखी गती आणून कामाचा दर्जा सुधारावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. कोणाच्याही चुकांमुळे सामान्य जनतेला त्रास झाल्यास सरकार अतिशय कडक कारवाई करेल, असे खडे बोल...
जुलै 12, 2019
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला नाही तर खूनच झाला असल्याचा दावा केरळमध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध असलेले जेल जीडीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी केला आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,...
जुलै 11, 2019
मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खूशखबर असून आदिवासी विद्यार्थ्यांना विमा कवच उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. अदिवासी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे. आदिवासी विकास...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा...