एकूण 401 परिणाम
जुलै 17, 2019
कॉंग्रेसने काढली मनपाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा  जळगाव : मनपा प्रशासनाचा निषेध असो, लाज वाटते ना.. या खड्डयांची, चिड येते ना.. या खड्डयांची, बांगड्या भरा.. बांगड्या भरा, सत्तेसाठी बांगड्या भरा अशा घोषणा देत आज कॉंग्रेसतर्फे महापालिकेची प्रेतयात्रा काढून महापालिकेच्या निषेध करण्यात आला....
जुलै 17, 2019
मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुधागड तालुक्‍यातील भेरव फाटा ते कुंभारघर यादरम्यान चार कि.मी. रस्त्याकरिता सुमारे दोन कोटी 78 लाख रुपयांचा प्रशासकीय निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप वाघोशी, महागाव, भेरव, कवळे,...
जुलै 17, 2019
लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर काम करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल...
जुलै 17, 2019
जीवघेण्या रस्त्यांच्या प्रश्‍नावर  जळगावकर आक्रमक  जळगाव : "अमृत' योजनेमुळे खोदलेले रस्ते, प्रमुख रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जिवावर उठत असून, दोन दिवसांत या खड्ड्यांनी दोघांचा बळी घेतला. त्यामुळे याप्रश्‍नी आता जळगावकर आक्रमक झाले आहेत. याविरोधात तीव्र जनआंदोलनासह आयुक्त, पोलिस अधीक्षकांना...
जुलै 16, 2019
कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व...
जुलै 16, 2019
मिरज - मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही निश्‍चितच टिकेल; शिवाय धनगर आरक्षणाचा निर्णयही लवकरच होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सांगली-मिरज महापालिका देशात सर्वांत चांगली बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महापालिकेला मंजूर...
जुलै 16, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक आंदोलनामुळेच राज्यातील तब्बल 65 टोलनाके बंद झाल्याचा दावा मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला. शालिनी ठाकरे म्हणाल्या की, राज्यातील 'टोलच्या झोल'विरोधात सर्वात पहिल्यांदा मनसेने आवाज उठवला.  राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, शेकडो महाराष्ट्र...
जुलै 14, 2019
औरंगाबाद - कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाने नऊ ऑगस्ट 2016 ला इतिहासातील पहिलाच मूक मोर्चा येथून काढला. पीडित भगिनीला न्याय मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी तब्बल अडीच वर्षांहून अधिक काळ आंदोलने सुरू ठेवली. त्यानंतर आरक्षणाचा लढ्याने वेगळे वळण घेतले. यात राज्यातील 44 तरुणांनी बलिदान दिले....
जुलै 12, 2019
मुंबई : बुधवारी रात्री मालाड येथील नाल्यात पडलेल्या दिव्यांश या दिड वर्षाच्या मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. आतापर्यंत विविध यंत्रणांच्या 150 कर्मचारी अधिकाऱ्यांनी दिव्यांशचा शोध घेतला. मात्र त्यांना यश आले नाही. गुरुवारी रात्रभर हे शोधकार्य सुरु होते. मुंबई अग्निशमन दल...
जुलै 12, 2019
कणकवली - चिखलफेक आंदोलनांनतर जाग आलेल्या हायवे प्रशासनाने अखेर ठेकेदाराच्या माध्यमातून कणकवली शहरातील महामार्गाचे डांबरीकरण सुरू केले आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजल्यापासून शहरात डांबरीकरण सुरू झाले. आमदार नीतेश राणेंच्या आंदोलनाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया शहरवासीयांतून व्यक्‍त झाली.  डांबरीकरण...
जुलै 11, 2019
कल्याण : आज बेरोजगारी वाढत चालली आहे. देशात नोकऱ्या उपलब्ध आहेत, मात्र त्याला लायक अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्ध आहे का? सध्या शिक्षण क्षेत्रात नवीन पॉलिसी येत असून त्यानुसार शिक्षण क्षेत्र बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (गुरुवार) कल्याणमधील एका...
जुलै 11, 2019
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेकप्रकरणी कारागृहात असलेले आमदार नीतेश राणे यांच्यासह 19 जणांची बुधवारी रात्री सावंतवाडी कारागृहातून सुटका करण्यात आली. नीतेश राणेंसह 19 जणांना बुधवार जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता....
जुलै 11, 2019
पुणे - पुणेकरांच्या सुरक्षिततेच्या ‘देवदूत’ योजनेतील गैरव्यवहार अंगलाट येत असतानाच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांचा खुलासा खोटा असल्याचे बुधवारी (ता. १०) पुन्हा दिसून आले. ‘देवदूत’ची वाहने ज्या कंपनीची आहेत, त्या कंपनीच्या सर्वच वाहनांना निर्मितीपासूनच ‘मर्सिडिज...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा...
जुलै 10, 2019
येवला-येवला तालुका कॉंग्रेस पार्टीतर्फे तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने भूल थापा देत सत्ता काबिज केली.मात्र इंधन दरवाढ ,शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप तसेच वाढती महागाई आदीसह अनेक निर्णय धोरणाअभावी निकालात निघाले नाही .भ्रष्टाचारामुळे मालाड,मुंबई,पुणे,तसेच तीवरे...
जुलै 09, 2019
मुंबई : नारायण राणेंचे पुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी बांधकाम उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर काम न केल्याचा आरोप करत चिखलफेक करून धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. न्यायालयाने देखील त्यांना दणका दिला आणि यानंतर त्यांना जेलची हवा खावी लागली....
जुलै 09, 2019
धुळे ः मुंबई स्तरावरील तसेच प्रादेशिक म्हणजेच पुणे स्तरावरील अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज घेतला. याबाबत निर्णयाचे पत्र त्यांनी राज्य अघोषित शिक्षक समितीच्या राज्याच्या अध्यक्षा येथील शुभांगी पाटील...
जुलै 08, 2019
मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा… या मालिकेत बाबासाहेबांचं कुटुंब मुंबईला स्थलांतरीत झाल्याचा प्रवास सुरू आहे. दापोली, साताऱ्यात मिळालेल्या जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूकीनंतर आता सुभेदारांचं कुटुंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झालंय....
जुलै 08, 2019
सोलापूर : तब्बल 14 महिन्यांचे वेतन थकल्याने संतापलेल्या महापालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाक्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केले. चार महिला कर्मचाऱ्यांसह पन्नासहून अधिक कर्मचारी व तितकेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते टाकीवर बसले आहेत...
जुलै 06, 2019
नागपूर  : खेड आणि कणकवली येथील अभियंत्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करीत बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून काम केले. दोषींवर कायदेशीर कारवाईच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बांधकाम विभागाचे राज्यमंत्री डॉ. परिणय फुके व जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांना दिले....