एकूण 441 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - शिवसेनेचा विधानसभा निवडणूकपूर्व ‘वचननामा’ शनिवारी (ता. १२) सकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’वर प्रकाशित होणार आहे. या ‘वचननाम्या’त राज्यातील गरीब जनतेला १० रुपयांत थाळी आणि एक रुपयात आरोग्य तपासणीचा समावेश असेल. या ‘वाचनानाम्या’त...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले...
ऑक्टोबर 01, 2019
अकोला : जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्रामकडून बंडोखोरीचे संकेत मिळत आहे. महायुतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण केल्याने शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील नाराज आहेत. त्यांनी फेसबुकवरून "जय गजानन महाराज, आमचं ठरलं'...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : पवित्र पोर्टल संगणक प्रणालीद्वारे राज्यभरातील जिल्हा परिषद व खासगी शाळांत शिक्षक भरती करताना मागासवर्गीय प्रवर्गातील केवळ 50 टक्के उमेदवारांनाच नियुक्‍त्या दिल्या. या प्रवर्गातील उर्वरित उमेदवारांवर अन्याय केल्याचा आरोप करीत खंडपीठात दाखल करण्यात आली होती. प्रकरणात सोमवारी सुनावणीदरम्यान...
सप्टेंबर 24, 2019
पवित्र पोर्टलद्वारे मागास प्रवर्गातील 50 टक्के जागा रिक्तचे प्रकरण  औरंगाबाद : पवित्र पोर्टल संगणक प्रणालीद्वारे शिक्षक भरती करताना मागासवर्गीय प्रवर्गातील केवळ 50 टक्केच जागा भरल्या आणि या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय केला, असा आरोप करीत खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात नोटीस...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी किमान २५ जागांवर मुस्लिम उमेदवार देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. ‘एमआयएम’सोबत आघाडीसाठी चर्चा सुरू असून, आप आणि डाव्या पक्षांशीही चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान 25 जागांवर मुस्लिम उमेदवार देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. "एमआयएम'सोबत आघाडीसाठी चर्चा सुरू असून आप आणि डाव्या पक्षांशीही चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले...
सप्टेंबर 18, 2019
उजव्या विचारसरणीसोबतचा आरपीआयचा घरोबा हा नव्वदच्या दशकातला नसून, फार पूर्वीपासूनचा आहे. अगदी नामांतराच्या आंदोलनापूर्वीपासूनचा; पण नामांतराच्या आंदोलनानंतर त्यामध्ये मोठा खंड पडला होता, हे खरे... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्योत्तर भारताचा अनुभव घेतल्यानंतर आंबेडकरांना ब्राह्मणवर्ग हा...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली. आरक्षणाने समाजाची प्रगती होते, हे खरे नाही. आजवर ज्या समाजाने जास्तीत जास्त आरक्षणाचा लाभ घेतला, त्या समाजाची प्रगती झाली...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - राज्य सेवा परीक्षा-२०१७ आणि २०१८ मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास सरकारने आज मान्यता दिली. या उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे....
सप्टेंबर 16, 2019
पुणे - विकास आराखड्यातील नागरी सुविधांची आरक्षणे ताब्यात घेण्याच्या राजकीय व्यवहारांना आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मांडलेला भूसंपादन प्रस्ताव सहा महिन्यांपासून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पडून आहे. तो मान्य झाल्यास त्यातील राजकीय हस्तक्षेप मोडून निघणार असल्याने...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : राज्यसेवा परीक्षा 2017 मधील उमेदवारांना लोकसेवा आयोगाकडून बुधवारी (ता.11) शिफारसपत्र प्राप्त झाले. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी (ता.13) नियुक्ती आदेश देतो, असे आश्वासनही विद्यार्थ्यांना दिले होते. तरी अद्यापही उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. सदर आदेश...
सप्टेंबर 12, 2019
सहकाराच्या बळावर पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस रुजल्या आणि वाढल्या, त्यांच्या नेत्यांनी त्या बळावर महाराष्ट्रावर राज्य केले. पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी त्याला हादरे दिले आहेत. गेल्या वेळी दोन्हीही काँग्रेसचे बुरूज ढासळले, त्याला खिळखिळे करणे युतीने सध्या चालविले आहे...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : राज्यात सहाय्यक मोटार वाहन परीक्षेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वगळ्याप्रकरणी मराठा समाजाच्या तरुणांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना घेराव घातला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात काल (रविवार) रात्री हा प्रकार घडला होता. आणखी वाचा : एमपीएससीच्या...
सप्टेंबर 10, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शक देशभरातील आयआयटी प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा, अभियांत्रिकीच्या एनआयटी, आयआयआयटी व देशभरातील अनेक नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई मेन जानेवारी २०२० परीक्षा ‘एनटीए’तर्फे घेण्यात येत असून, परीक्षेचे ऑनलाइन अर्ज ३ ते ३०...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर 9 : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठीच्या दहा टक्के जागा वाढीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये कपात झाल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आणि मराठा...