एकूण 533 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेसाठी बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपासंबंधी राष्ट्रवादीकडून नवा फॉर्म्युला मांडण्यात असून, काँग्रेसला हा फॉर्म्युला मान्य...
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे...
जुलै 16, 2019
कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व...
जुलै 15, 2019
मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर हे त्यांच्या विविध विषयांवरील व्याख्याने आणि लेखनामुळे अनेकदा चर्चेत असतात. आताही शशी थरूर यांचा एक व्हिडिओ महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल होत आहे. 'भारतात इंग्रजांचं राज्य नसतं तर आता भारताची स्थिती काय असती,' असा प्रश्न एका कार्यक्रमादरम्यान शशी...
जुलै 15, 2019
मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड केली खरी पण नेतृत्व करायला पक्ष उरलाय का? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.  महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी...
जुलै 15, 2019
मुंबई - गटातटातील टोकाचे राजकारण, कमालीचा विस्कळितपणा, हरवलेला आत्मविश्‍वास आणि राज्यस्तरावरील मान्यवर नेत्यांचा अभाव अशा अवस्थेत मरगळीचा विळखा बसलेल्या राज्यातील कॉंग्रेसला संजीवनी देण्याचे आव्हान नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आहे. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर...
जुलै 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. बाळासाहेबांचे भाचे सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसते प्रदेशाध्यक्ष आहेत. एकूणच आता महाराष्ट्र काँग्रेसची संपूर्ण धुरा मामा-भाच्याच्या हाती आली आहे असे म्हणावे लागेल. लोकसभा...
जुलै 11, 2019
मुंबई : संपूर्ण भारतात काँग्रेसनेते भाजपत प्रवेश करत असताना आता महाराष्ट्रातील काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपत प्रवेश करणार असल्याचे समजते.  आघाडीतील नेत्यांचं सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत होत असलेलं आऊटगोईंग हे लोकसभेत काँग्रेस आघाडीच्या झालेल्या पराभवाचं महत्त्वाचं कारण...
जुलै 11, 2019
बेंगळूर : कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळत असून, यापैकी एक आमदार बुधवारी रात्री पुन्हा बंगळूरला रवाना झाला आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार राजीनामा देऊन मुंबईत आश्रयास आहेत. गेल्या तीन दिवसांत नाट्यमय घडामोडींनंतर यापैकी एक आमदार रातोरात बेंगळूरला परतला...
जुलै 11, 2019
मुंबई - कर्नाटकच्या सत्तेचा आज पवईच्या हॉटेलसमोर जबरदस्त ड्रामा झाला. लोकशाहीचे हे वगनाट्य मुंबई पोलिसांच्या चिरेबंदी सुरक्षेने काँग्रेस नेत्यांची अटक व सुटका असे रंगले.  कर्नाटकचे दहा बंडखोर आमदार हॉटेल रेनिसन्समध्ये तळ ठोकून होते. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे तख्त...
जुलै 11, 2019
मुंबई / बंगळूर -  कर्नाटकातील सत्तानाट्याचा दुसरा अंक आज बंगळूर आणि मुंबईत पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजधानीत ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा काँग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांचा दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला...
जुलै 10, 2019
मुंबई/ बंगळूर : कर्नाटकातील सत्तानाट्याचा दुसरा अंक आज बंगळूर आणि मुंबईत पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजधानीत ठाण मांडून बसलेल्या कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा काँग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांचा दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला...
जुलै 10, 2019
मुंबई: कर्नाटकचे राजीनामानाट्य मुंबईत सुरु असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यासोबत मुंबई काँग्रेसच्या काही नेत्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी सोडून दिलं आहे. तर, डी के शिवकुमार यांना जबरदस्तीने...
जुलै 10, 2019
मुंबई : रेनिसन्स हॉटेलमध्ये असलेल्या कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना भेटायला आलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरुपम काँग्रेस नेते नसीम खान आणि यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्यांना मुंबई...
जुलै 10, 2019
मुंबई: रेनिसन्स हॉटेलमध्ये असलेल्या कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना भेटायला आलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरुपम काँग्रेस नेते नसीम खान आणि यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर महाराष्ट्र युवक काँग्रेस...
जुलै 10, 2019
मुंबई : रेनिसन्स हॉटेलमध्ये असलेल्या कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना भेटायला आलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरुपम काँग्रेस नेते नसीम खान आणि  यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हॉटेलच्या बाहेर थांबलले...
जुलै 10, 2019
मुंबई : मुंबईवर माझे प्रेम आहे. मी माझ्या मित्रांना भेटल्याशिवाय परतणार नाही. मी त्यांना एकटे सोडणार नाही, ते नक्कीच माझ्याशी संपर्क साधतील. त्यांचा राग शांत होईल आणि आमचे मनोमिलन नक्कीच होईल. मी त्यांच्याशी संपर्कात आहे. आम्हाला कोणाही वेगळे करु शकत नाही. आमची हृदयं एकमेकांसाठी...
जुलै 10, 2019
मुंबई : अध्यक्षपदावरुन सध्या काँग्रेस पक्षामध्ये जे काही चालले आहे त्यावर काँग्रेसच्या नेत्यांवर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. काँग्रेस रसातळाला जायला गांधी परिवार जबाबदार नाही, तर त्याला काँग्रेसचे जुने नेतेच कारणीभूत आहेत. या काँग्रेस नेत्यांना जर आपला अध्यक्ष निवडता येत नसेल, तर...
जुलै 10, 2019
मुंबई : कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. 'आम्ही पवईतील रेनायसंस हॉटेलमध्ये राहत असून या हॉटेलमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे धाड...
जुलै 10, 2019
नागपूर - स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानाचा नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात केलेला समावेश सध्या चांगलाच चर्चेचा विषय झाला असला तरी, संघासोबत काँग्रेस आणि इंडियन मुस्लिम लीगचा इतिहासाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असल्याचे सांगून अभ्यास मंडळाचे सदस्य सतीश चाफले यांनी...