एकूण 312 परिणाम
जानेवारी 20, 2020
जळगाव ः सिमा भोळे यांनी महापौरांच्या राजिनामा दिल्यानंतर महापौर निवडीबातचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना महापालिका प्रशासनाने पाठविला होता. त्यानुसार महापौर निवडीचा कार्यक्रम आज जाहीर झाला असून (ता. 27) रोजी सकाळी 11 वाजता पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत...
जानेवारी 18, 2020
जळगाव : केबीसी एनएमयू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाची पुजा चौहान हिने प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. यामुळे तिची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.  आवर्जुन वाचा - तिघे घरात आले अन्‌...तिला विवस्त्र करत काय केले पहा ...
जानेवारी 18, 2020
जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर गुरुवारी (ता. 16) रात्री गोरजाबाई जिमखान्यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी माजी महापौर तथा महापालिका सभागृहनेते ललित कोल्हे यांच्यासह चौघांवर प्राणघातक हल्ल्याचा (कलम 307) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयितांनी जिमखान्याचा...
जानेवारी 18, 2020
जळगाव : शहरातील महापालिकेच्या मालकीचे खुले भूखंड विविध संस्थांना वापरण्यासाठी, तसेच विकसित करण्यासाठी दिले होते. परंतु, या जागांवर संबंधित संस्थांनी व्यावसायिक वापरासह अनधिकृत बांधकाम केल्याचे सर्वेक्षणात आढळून आले होते. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. तर शासनाने या भूखंडांचे...
जानेवारी 17, 2020
जळगाव : शहरात एकही रस्ता ठिकाणावर नाही. साडेसहाशे किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते शहरात असताना त्यापैकी एकही रस्ता सुस्थितीत नाही. मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे, तर अंतर्गत रस्त्यांची "अमृत'च्या कामांमुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी, शहरात अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, त्यात...
जानेवारी 17, 2020
जळगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात राबविलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या मोहिमेत कोट्यवधी रुपयाच्या किमतीचे प्लॅस्टिक जप्त केले होते. परंतु हे जप्त केलेले प्लॅस्टिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे, तसेच कारवाई न करण्यासाठी प्लॅस्टिक...
जानेवारी 17, 2020
जळगाव : महापालिकेच्या हद्दीत असलेल्या मिळकतीची फेरमूल्यांकन आकारणी करण्याची प्रक्रिया संपण्यात आली आहे. या फेरमूल्यांकनामुळे महापालिकेला मालमत्ता करातून येणाऱ्या उत्पन्नापेक्षा सुमारे 30 कोटींचे अधिक उत्पन्न मिळणार आहे. तर केलेल्या सर्वेक्षणात 1 लाख 16 हजार मिळकतींची नोंद करण्यात आली असून, लवकरच...
जानेवारी 16, 2020
जळगाव : अन्य मोठ्या शहरांमधील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही अशाप्रकारचे डोळ्यांचे हॉस्पिटल असावे, या मोठ्या भाऊंच्या (कै. भवरलाल जैन) आशीर्वादातून कांताई नेत्रालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अत्याधुनिक यंत्रणेसह जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली "कांताई'त उपलब्ध आहेत. चार...
जानेवारी 16, 2020
जळगाव : शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासह त्यांच्या मित्र पक्षाचे "महाविकास'आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले आहे. राज्यस्तरावर तीन पक्षात समन्वय झाला आहे. परंतु जिल्हास्तरावर मात्र सत्तेतील पक्षाचा समन्वयाचा अभाव असल्याने कार्यकर्त्यांना आपले परिसरातील प्रश्‍नाची आपल्याच सरकारमधील...
जानेवारी 15, 2020
जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार प्रशासनाने मंगळवारी कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रस्त्यावरील 74 दुकानांचे रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढले. काही ठिकाणी पथकातील कर्मचाऱ्यांशी व्यावसायिकांना वाद घातल्याने गोंधळ निर्माण झाला होता. ...
जानेवारी 15, 2020
जळगाव ः शहरातील दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छतेचा महापालिका प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीला एकमुस्त ठेका दिला आहे. मात्र मक्तेदाराच्या कामाबाबत तक्रारी आल्याने महापालिकेने मक्तेदाराला मक्ता रद्द का करण्यात येऊ नये अशी अंतिम नोटीस बजावून सात दिवसात खुलासा  मागविला होता. त्यावर मक्तेदाराने...
जानेवारी 14, 2020
पुण - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या "राज्यस्तरीय पात्रता परीक्षे'साठी (सेट) 27 हजार 280 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत आहे. विद्यापीठाची सेट परीक्षा 28 जून रोजी होणार आहे.  मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर...
जानेवारी 13, 2020
जळगाव ः जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेले सुनील गायकवाड यांचे आज सकाळी साडेआठच्या सुमारास दिर्घ आजाराने निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून ते इलाज करण्यासाठी रूग्णालयात दाखल होते.  नाशिक येथील मुळचे रहिवासी असलेले सुनील मोतीराम गायकवाड हे जळगाव जिल्हा...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद- ऐतिहासिक सलीम अली सरोवर परिसराला अतिक्रमणांचा वेढा पडत असल्याने महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण सरोवराची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी (ता.11) महापालिका आयुक्तांनी सरोवराची पाहणी केली. यावेळी एकाने जागेची मालकी माझीच असल्याचा दावा केला....
जानेवारी 11, 2020
जळगाव ः घरकुल घोटाळ्याच्या खटल्यात धुळे विशेष न्यायालयाने आजी-माजी नगरसेवकांना शिक्षा सुनावली आहे. यात पाच विद्यमान नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलावर आली होती. परंतू सुनावणी दरम्यान झालेला युक्तीवाद तसेच आयुक्तांना अपात्र करण्याबाबत अधिनीयमातील अधिकार कार्यक्षत्रा व अधिकार नसल्याने या नगरसेवकांची...
जानेवारी 10, 2020
जळगाव : आपल्या मनातील भावनांना कुंचल्यांच्या रेषांमधून मनमोहक आकार दिला.. आणि या कलाकृती पाण्यासारख्या नितळ काचेवर साकारल्या तर ते मनोहारी दृष्य कसे दिसेल? नेमक्‍याच याच कलाविष्काराला उद्योगाचे स्वरुप देत, तो उद्योग विकसित करत जळगावच्या उद्योजिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील मार्केट काबीज केलंय... या...
जानेवारी 09, 2020
औरंगाबाद : माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात शनिवारी (ता.11) व रविवारी (ता.12) 20 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धा होणार आहे. यात देशातील विविध 22 विधी महाविद्यालये व विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. यात चेन्नई, बंगळूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, जळगाव, सांगली, मुंबई, नगर,...
जानेवारी 08, 2020
अमळनेर ः रेल्वेच्या मुंबई विभागातील ताप्ती सेक्शनवरील सुरत- भुसावळ लोहमार्गावर लुटीचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये सशस्त्र लुटारूंनी दहशत निर्माण करून प्रवाशांची लूट केली आहे. परिणामी प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे. अमळनेर रेल्वे स्थानक गुन्हेगारांचा अड्डा बनले...
जानेवारी 08, 2020
नांदेड : वैद्यकीय क्षेत्रात अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे रुग्णांना उपचारासाठी खूपच उपयुक्त ठरत आहे. पण याचा उपयोग गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांसाठीही व्हावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. नांदेड येथे आयोजित मराठवाडा नेत्रतज्ज्ञ...
जानेवारी 06, 2020
जळगाव : पाकिस्तानात हिंदूंवर अन्वयित अत्याचार होतात. यामुळे तेथील हिंदू बांधव पाकिस्तानातून भारतात येताहेत. भारत पाकिस्तान युद्ध झाल्यानंतर अनेक हिंदू बांधव शरणार्थी म्हणून भारतात आले. मात्र, त्यांना अद्यापही भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. जळगाव येथील उमेशकुमार मंधान यांना येथील नागरिकत्व...