एकूण 394 परिणाम
जुलै 19, 2019
पुणे - शहरातील गल्लीबोळात आता फिनेलचा सडा टाकला जाणार आहे. त्यामुळे शहर निर्जंतुक होत बाराही महिने सुगंधी राहणार आहे! यासाठी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून, तब्बल ८० लाख रुपयांचे फिनेल खरेदी करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच वॉर्डस्तरीय निधीतून ३० नगरसेवक इतक्‍या मोठ्या किमतीचे फिनेल...
जुलै 18, 2019
पिंपरी - किडनी उत्तम असलेल्या तरुणावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) डायलिसिस केले. या प्रकरणातील दोषी डॉक्‍टरांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. बुधवारी महापालिका भवनात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास...
जुलै 18, 2019
पुणे - महापालिका कर्मचाऱ्यांच्या धोकादायक झालेल्या वसाहतींचे "बांधा वापरा आणि हस्तांतरित करा' (बीओटी) तत्त्वावर पुनर्विकसन करण्यास विरोध होतो. हे लक्षात घेऊन या वसाहतींच्या पुनर्विकासासंदर्भात नवीन धोरण तयार करावे, असा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका प्रशासनाला...
जुलै 17, 2019
मुंबई : भिवंडी महापालिकेचे सभागृह नेता व कॉंग्रेसचे नगरसेवक खान मतलुब अफजल ऊर्फ मतलुब सरदार यांना भिवंडीचे पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या गटात खळबळ उडाली आहे; तर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या इतरही आठ...
जुलै 17, 2019
जीवघेण्या रस्त्यांच्या प्रश्‍नावर  जळगावकर आक्रमक  जळगाव : "अमृत' योजनेमुळे खोदलेले रस्ते, प्रमुख रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जिवावर उठत असून, दोन दिवसांत या खड्ड्यांनी दोघांचा बळी घेतला. त्यामुळे याप्रश्‍नी आता जळगावकर आक्रमक झाले आहेत. याविरोधात तीव्र जनआंदोलनासह आयुक्त, पोलिस अधीक्षकांना...
जुलै 17, 2019
पिंपरी - शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर पूर्ण माफ करावा. एक हजार चौरस फुटांच्या पुढील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत निवासी, वाणिज्य व औद्योगिक कारणांसाठीच्या बांधकामांचा शास्तीकर वगळून केवळ मूळ मिळकतकर स्वीकारण्यात यावा. लघू उद्योजकांकडूनही मूळ मिळकतकरच स्वीकारावा,...
जुलै 16, 2019
मिरज - मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही निश्‍चितच टिकेल; शिवाय धनगर आरक्षणाचा निर्णयही लवकरच होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सांगली-मिरज महापालिका देशात सर्वांत चांगली बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महापालिकेला मंजूर...
जुलै 15, 2019
नवी मुंबई : महापालिकांतील टक्केवारी सर्वसामान्यांसाठी नवी नाही. सत्ताधारी नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक कंत्राटामागे काही टक्के रक्कम वसूल केली जाते, असे उघडउघड बोलले जाते. मात्र, यात केवळ सत्ताधाऱ्यांचाच वाटा नसून, टक्केवारीचे हे लोणी विरोधकांच्याही ताटात पडत असल्याचे...
जुलै 10, 2019
व्यापारी संकुलांतील गाळ्यांचे फेरमूल्यांकन करा  जळगावः महापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलांतील गाळ्यांवर करण्यात आलेल्या भाड्याची आकारणी ही अयोग्य पद्धतीने केली असून, ती अन्यायकारक आहे. त्यामुळे या गाळ्यांचे फेरमूल्यांकन करावे, अशी मागणी फुले मार्केटमधील पहिल्या...
जुलै 10, 2019
पुणे - पुणे महापालिकेच्या ‘देवदूत’ योजनेची चाके आणखी खोलात गेल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापौर आणि आयुक्तांसमोर केलेल्या खुलाशावरून स्पष्ट झाले आहे. ‘देवदूत’च्या वाहनांना ‘मर्सिडीज बेंझ’चे इंजिन असल्याने या वाहनांसाठी मूळ किंमत म्हणून एक कोटी ८४ लाख रुपये दिले...
जुलै 10, 2019
पुणे - खासगी सोसायट्यांमध्ये पुणे महापालिकेचा निधी वापरण्यास प्रतिबंध आहे. मात्र, नगरसेवकांकडून या कायदेशीर तरतुदीला हरताळ फासला जात आहे. स्थायी समितीच्या बैठकीत चक्‍क सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांचे वर्गीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे.  स्थायी समितीच्या...
जुलै 09, 2019
नागपूर : शहरात नालेसफाईची कामे फेब्रुवारीपासून केली जातात. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे अपेक्षित असते. आता पावसाळ्यात नालेसफाईचे धोरण तयार करण्यात येणार आहे. यासंबंधात सोमवारी महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला निर्देश दिले. यानिमित्त महापालिका आतापर्यंत धोरणाशिवायच नालेसफाईची...
जुलै 08, 2019
नागपूर : महापालिका प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तयार केलेल्या अहवालात जुन्याच उपाययोजना किंवा सर्वांनाच माहिती असलेल्या उपाययोजनांचा पाढा वाचला आहे. प्रस्तावित उपाययोजनांवर नजर टाकल्यास प्रशासनाने थातूरमातूर अहवाल तयार केल्याचे स्पष्ट होत आहे. नगरसेवकांनी उपस्थित केलेले प्रश्‍...
जुलै 07, 2019
जळगाव - शहरात सर्वत्र ‘अमृत योजनें’तर्गत जलवाहिनीसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी या खड्ड्यांचे पॅचवर्क काम मक्तेदाराने केले नसल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे व चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक वाढल्याने शहरात सर्वत्र ओरड होत आहे. ‘अमृत योजने’च्या...
जुलै 07, 2019
मुंबई - विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयाला राजीनामा सुपूर्द करणारे १० आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. काँग्रेसचे १० आणि जनता दलाच्या दोन आमदारांनी आज राजीनामे दिले. त्यातील १० जण मुंबईत मुक्‍कामी आहेत. वांद्रे परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना कडेकोट...
जुलै 07, 2019
मुंबई : भाजपने कर्नाटकातील राजीनामासत्रासंदर्भातील घडामोडींबद्दल मौन बाळगले असले तरी गेले काही दिवस या मोहिमेला मुंबईतून बळ मिळाले. गेले सात ते आठ महिने बंडखोर कन्नड आमदारांचे आदरातिथ्य भाजपत नव्याने प्रवेश केलेला एक नगरसेवक युवा पदाधिकाऱ्याच्या मदतीने करत असे. कॉंग्रेसनेही या...
जुलै 07, 2019
"गटारसफाईच्या कामामुळं तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार होतात,'' असं एका सफाई-कामगाराला विचारलं असता त्यानं वेगळ्या पद्धतीनं या प्रश्‍नाचं उत्तर दिलं. तो म्हणाला ः 'आमच्या वस्तीत म्हातारा माणूस दाखवा आणि हजार रुपये मिळवा.'' यातल्या "सूक्ष्म'; पण दाहक विनोदावर सगळेच जण जोरात हसले. मात्र, त्या...
जुलै 07, 2019
नागपूर : पूर्व नागपुरातून सर्वाधिक 76 हजार मतांची आघाडी मिळाली. पुढील विधानसभेत एक लाखावर मतांची आघाडी मिळाली पाहिजे. लोकसभा निवडणुकीदरम्यान कुठल्या बूथवर किती आघाडी मिळाली, यावरून कार्यकर्त्यांचे ग्रेडेशन करा. नापास तसेच थर्ड व सेकंड ग्रेड कार्यकर्त्यांना 'प्रोटीन' द्या, परंतु तब्येतीला झेपेल,...
जुलै 06, 2019
मुंबई -  मालाड येथील जलाशयाच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम काळ्या यादीतील कंत्राटदाराकडून करण्यात आले होते. महापालिका प्रशासनाने याबाबतचा अहवाल रखडवल्यानेच संबंधित कंत्राटदाराने भिंत बांधली. कंत्राटदाराला काम मिळावे यासाठीच प्रशासनाने हा अहवाल पुढे ढकलला, असा गंभीर आरोप...
जुलै 04, 2019
औरंगाबाद : जयभवानीनगर नाल्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. गतवर्षी पावसाळ्यात एकाचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने नाल्याच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण केले नाही. त्यात बुधवारी ( ता.तीन ) रात्री याच नाल्यात पडून एक जण जखमी झाल्यामुळे भाजप नगरसेवकांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांची समोर...