एकूण 1279 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एका इमारतीतून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे कारवाई करताना पोलिसांना घटनास्थळी अण्णाभाऊ साठे महांडळाच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी तुरूंगात असलेले रमेश कदम देखील सापडले. ठाणे पोलिसांच्या...
ऑक्टोबर 19, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्‍हसळा शहरात गेल्‍या दोन दिवसांपासून वाहतुकीत पूर्वसूचना न देता बदल करण्‍यात आला आहे. त्‍याचा परिणाम येथील स्‍थानिक प्रवासी आणि नागरिकांवर होत आहे. पोलिस ठाण्‍यात गेल्‍यावर संबंधित अधिकारी नसल्‍याचे कारण पुढे करून तक्रार घेण्‍यास विलंब  अथवा टाळाटाळ करत असल्‍याने नागरिक हैराण...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई - लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) दामिनी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी महिला प्रवाशांनी हेल्पलाइन क्रमांक १८२ वर संपर्क साधायचा आहे.  लाखो महिला दररोज लोकलने प्रवास करतात. चोरी, दागिने हिसकावणे,...
ऑक्टोबर 19, 2019
राज्यात ९१ हजार जणांवर कारवाई; ६० कोटींची रोकड, दारू जप्त मुंबई - निवडणुकांच्या काळात समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात अफवांचे पीक उगवते. अशा ‘फेक न्यूज’, अफवा व ४०० प्रक्षोभक पोस्ट राज्य सायबर विभागाच्या रडारवर आल्या असून, त्यांची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे...
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई : खारघरमधील एका नामांकित खासगी शिकवणीमध्ये काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर, त्याच क्‍लासमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपेश जैन असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान,...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथील हॉटेल ग्रीन लॅन्ड समोर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या  टेम्पो ट्रॅव्हल क्रं (MH04 GP3132) मधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने महामार्ग पोलीसांनी या गाडीस थांबविले. यावेळी गाडीतुन मशीन शॉर्ट...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर - न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : कमी दरात अमेरिकी डॉलर देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या बांगलादेशी टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. रेल्वे पोलिसांनी या भामट्यांकडून 75 हजार रुपये, 20 अमेरिकी डॉलरच्या चार नोटा, नोंदवही, पॉकेट डायरी, बांगलादेशी पारपत्राच्या छायाप्रती जप्त केल्या आहेत.  24 सप्टेंबरला...
ऑक्टोबर 18, 2019
माणगाव (वार्ताहर) : शिरवली येथील आदिवासीवाडीत एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबतची तक्रार रविवारी (ता. १३) माणगाव पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे. तालुक्‍यातील ही तिसरी घटना आहे. तालुक्‍यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : मध्य रेल्वेच्या विविध एक्‍सप्रेसमध्ये प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या टोळ्यावर रेल्वे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अशाच गितांजली एक्‍सप्रेसमधील प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या टोळीच्या रेल्वे पोलिसांनी हुकूमदेव राजकुमार यादव (वय २७) या संशयिताच्या मुसक्‍या आवळल्या आहे.  रेल्वेतील चोरट्यांच्या...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले. गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याच्या संशयातून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियर्ड...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद - लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी....
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) प्रफुल्ल पटेल यांची आज (शुक्रवार) चौकशी करण्यात येणार आहे. प्रफुल्ल पटेल...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी (ता. २१) मतदान होणार आहे. यासाठी राज्यातील सहा लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राबता असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून, जास्तीत जास्त...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेला बॅंकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याला गुरुवारी न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून त्याची रवानगी आर्थररोड तुरुंगात करण्यात आली आहे. बुधवारी अटक करण्यात आलेल्या माजी संचालक...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : एकेकाळीचा आघाडीचा अभिनेता अशी ओळख असणारा हा अभिनेता मागील काही दिवसांपासून चंदेरी पडद्यापासून दूर असला तरी आता तो थेट हॅालीवुडमध्ये झळकणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॅालीवुडमध्ये आपल्या कमालीच्या फिटनेससाठी प्रसिद्द असणारा सुनील शेट्टी आहे. सुनील हा हॅालीवुडच्या ‘...
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : घरी आलेला लांबच्या नात्यातील पाहुणा अन्‌ त्याच्या साथीदारानेच बुधवारी (ता.16) रात्री अंगणात झोपलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले. पोटच्या गोळ्याचे अपहरण झाल्याने पालकांनी पोलिसात धाव घेतली. घटनेची गांभीर्य ओळखून आयुक्तालय हददीतील सारे पोलीस कामाला लागले. वारंवार ब्रोकन विंटो...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : वाहतुकीचे नियम मोडल्याच्या प्रकरणांत आता पेटीएमद्वारेही दंड भरता येईल. त्यासाठी राज्य पोलिसांनी या कंपनीसोबत करार केला आहे. अशा प्रकारे ऑनलाईन दंड स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य आहे.  मुंबईसह राज्यातील अन्य शहरांत वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाचे चलान ऑनलाईन पाठवले...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई : लोकलच्या दरवाजात उतरण्यासाठी उभ्या असलेल्या एका महिलेच्या हातातील पर्स रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या चोरट्याने खेचून पलायन केले. ही घटना रविवारी रात्री सानपाडा रेल्वेस्थानकात घडली.   तक्रारदार महिला हरजित कौर हरजित सिंग माटा (वय ६२; रा. घणसोली) या रविवारी दुपारी मुंबईत...