एकूण 1129 परिणाम
जुलै 21, 2019
नागपूर : शिजविलेल्या पोषण आहाराचे कंत्राट देण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली होती. मात्र, समितीकडून पोषण आहाराचे कंत्राट देताना बचतगटाकडून सादर केलेल्या कागदपत्रांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. बचतगटांकडून सादर केलेली बहुतांशी कागदपत्रे बोगस असल्याची बाब समोर...
जुलै 21, 2019
नागपूर : दिवसाआड पाणीपुरवठ्याचे तीव्र पडसाद उमटत असून नागरिकांत संतापाची लाट पसरली. यातूनच आज बेझनबाग जलकुंभावर नागरिकांनी राडा केला. पाण्यासाठी नागरिकांनी टॅंकरच्या चाव्याही ताब्यात घेत जलकुंभावरील अधिकाऱ्यांशी वाद घातला. टॅंकरने पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याने प्रमुख आंदोलनकर्त्यासह 21...
जुलै 20, 2019
  मुंबई ः शहरातील नागरिकांसाठी एका महिन्यात दोन हजार घरे उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर क्‍लस्टर योजनेसाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्व प्रयत्न सुरू आहेत. क्‍लस्टर योजना आव्हान असून ते प्रशासनाने पेलले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी एक तरी क्‍लस्टर योजनेला सुरवात होणार असल्याचा...
जुलै 20, 2019
जळगाव ः शहरातील पिंप्राळा-हुडको घरकुलांमध्ये अवैधरीत्या बळकावलेली घरकुले ताब्यात घेण्याच्या कारवाईस आज महापालिका प्रशासनाने सुरवात केली. पहिल्याच दिवशी 36 घरकुले ताब्यात घेण्यात आली आहे. कारवाईप्रसंगी चार घरकुले एकत्र करून अवैधरीत्या तयार झालेला टोलेजंग बंगला यातून समोर आला आहे. ...
जुलै 20, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीबरोबरच कोल्हापूर महापालिका निवडुकीतही भाजपचीच सत्ता आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी आदेश दिल्याने कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले आहेत. शहरातील भाजपने पंधरा दिवसात विविध आंदोलने करून शहरातील महत्त्वाचे विषय हाती घेण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर महापलिका...
जुलै 20, 2019
नागपूर : शहरावरील जलसंकटाने महापालिकेचे डोळे उघडले असून, आता रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आग्रह धरला जात आहे. शहरातील महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या एकूण 172 उद्यानांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेचे झोन कार्यालय इमारती, विविध कार्यालयांच्या...
जुलै 19, 2019
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यामुळे पाणीकपातीचे संकट टळले आहे. सध्या तलावांत 51 टक्के म्हणजे 203 दिवस पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द केल्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने...
जुलै 19, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पालिका शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू केले नसले तरी त्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  त्यासाठी एकच पुस्तक छापण्यात येणार आहे. मात्र, विशेष पुस्तकासाठी तब्बल तीन कोटी तीन लाख ७७ हजार रुपये...
जुलै 19, 2019
मुंबई : सध्या मध्य रेल्वेच्या हद्दीत एकूण 47 ठिकाणी "पे ऍण्ड पार्क'चे वाहनतळ आहेत. येत्या काही दिवसांत त्यात आणखी 13 नव्या वाहनतळांची भर पडणार आहे. त्यामुळे 25 हजारांपेक्षा जास्त वाहने उभी करता येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. स्थानकाजवळील जागेत हे...
जुलै 19, 2019
मुंबई : डोंगरी येथील केसरबाई इमारतीच्या दुर्घटनेप्रकरणी पालिकेच्या बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विवेक राही यांना निलंबित करण्यात आलं आहे. पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. धोकादायक इमारतीबाबत तक्रार आली असताना देखील दुर्लक्ष केल्याचा ठपका विवेक राही...
जुलै 19, 2019
नागपूर : शहरात सतराशे किलोमीटरपैकी निम्म्यापेक्षा सिवेज लाइनला गळती लागली असून, तीनशेवर विहिरी दूषित झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून सिवेज लाइन बदलण्याचे केवळ प्रस्ताव तयार होत असल्याने सांडपाण्याने दूषित विहिरींची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहेच; शिवाय पाणीटंचाईच्या...
जुलै 19, 2019
नागपूर : सुमारे सव्वादोन वर्षांच्या मुदतवाढीनंतर राज्य सरकारने नागपूरसह वाशीम, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली आहे. सर्व जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे सर्वाधिकार संबंधित मुख्याधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आता जिल्हा परिषद आणि विधानसभेची निवडणूक एकत्रच घेतली...
जुलै 18, 2019
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना...
जुलै 18, 2019
मुंबई : मुंबई अग्निशमन दलात बुधवारी आग विझवणारा रोबो दाखल झाला. रोबोमुळे अडगळीतील आग विझवण्यासाठी जवानांना स्वत:चा जीव धोक्‍यात घालण्याची गरज भासणार नाही. रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने रोबो नियंत्रित करून आग विझवता येणार आहे.  ७०० सेल्सिअस तापमानातही रोबो सहज काम करू शकणार...
जुलै 18, 2019
मुंबई : चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतल्या रहिवाशांचे गेल्या १४ वर्षांत तब्बल ७७ कोटींचे वीज बिल थकल्याने अदानी कंपनीने बुधवारी त्यांचा वीजपुरवठा बंद केला. कंपनीने बिल भरण्यासाठी रहिवाशांना तीन महिन्यांची मुदत दिली होती; परंतु वर्षभरानंतरही ते भरले न गेल्याने संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा...
जुलै 18, 2019
औरंगाबाद - धोकादायक इमारती कोसळून मुंबईत अनेकांचे बळी जात असताना औरंगाबाद महापालिकादेखील बळींची वाट पाहत आहे का, असाच प्रश्‍न उभा राहिलेला आहे. शहरात 61 मालमत्ता धोकादायक जाहीर करून त्यांना केवळ नोटिसा बजावण्यात आल्या. वॉर्ड अभियंत्यामार्फत या इमारतींची पडताळणी केल्यानंतरच कारवाई करण्याचा निर्णय...
जुलै 18, 2019
मुंबई - जागतिक कर्करोगदिनी म्हणजे ४ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘एक पत्र व्यसनमुक्तीसाठी’ असा महत्त्वाकांक्षी उपक्रम शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन, ‘सकाळ’ आणि ‘साम टीव्ही’च्या माध्यमातून राबविण्यात आला होता. त्याअंतर्गत आपल्या परिचयातील व्यक्तींचे व्यसन सोडविण्यात यशस्वी...
जुलै 18, 2019
मुंबई - प्रवाशांना खाद्यपदार्थांचे बिल न देणे मध्य रेल्वेच्या स्थानकांतील तीन स्टॉलना महागात पडले आहे. सीएसएमटी, कुर्ला व एलटीटी या स्थानकांतील खाद्यपदार्थांच्या स्टॉलना प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. आतापर्यंतच्या कारवाईत २० प्रवाशांना मोफत खाद्यपदार्थ देण्यात आले आहेत....
जुलै 17, 2019
मुंबई : येणारी बकरी ईद सर्वांनी सलोख्याने साजरी करावी. मुंबई महापालिका प्रशासनाने देवनार पशुवधगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरवाव्यात. तसेच पोलिस, वाहतूक आदी विभागांनीही आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सर्व समाजाच्या एकत्रीत सहभागातून हा सण दरवर्षीप्रमाणे...
जुलै 17, 2019
कॉंग्रेसने काढली मनपाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा  जळगाव : मनपा प्रशासनाचा निषेध असो, लाज वाटते ना.. या खड्डयांची, चिड येते ना.. या खड्डयांची, बांगड्या भरा.. बांगड्या भरा, सत्तेसाठी बांगड्या भरा अशा घोषणा देत आज कॉंग्रेसतर्फे महापालिकेची प्रेतयात्रा काढून महापालिकेच्या निषेध करण्यात आला....