एकूण 189 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : भाजपला अडचणीत आणण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंगेस एकत्रित येताना दिसत आहेत. आज याबाबत राष्ट्रवादीची बैठक झाली. तसेच शिवसेना प्रमुख, उद्धव ठाकरे व काॅंग्रेसचे नेते अहमद पटेल यांची चर्चा झाली असून, यामध्ये फाॅर्म्युला ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे....
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडीच्या दिशेन पाऊले पडत असताना आज (बुधवार) काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी लिलावती रुग्णालयात जात आहेत.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली आहे...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके या न्यायाने साधशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ व भेसळ करीत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात जो खेळ मांडला आहे त्यामुळे कुणाचा कंडू शमणार असेल तर त्याने जरूर खाजवत बसावे. महाराष्ट्रात स्थिर राज्य यावे, ते लवकरात लवकर यावे,...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : त्यांनी मला खोटं ठरवून खोटं बनविण्याचा प्रयत्न केला. या राज्यपालांसारखे दयावान राज्यपाल लाभले नाहीत. त्यांनी 48 तासांऐवजी आम्हाला सहा महिने दिले. आम्ही बसून सर्व प्रस्तावांवर चर्चा करू आणि आमचा दावा पुढे नेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. Uddhav Thackeray,...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून माझ्याशी संपर्क सुरु असल्याचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस असे तीनही पक्ष माझ्या संपर्कात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनुरुच्चार ठाकरे यांनी केला आहे...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : मी ठणठणीत असून, चिंता करायची गरज नाही. लवकरच मी त्याच आवेशात परत येईन, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा फायटर संजय राऊतांनी रूग्णालयातून लिहिले संपादकीय! आज (रविवारी) सकाळी लिलावती रूग्णालयाच्या बेडवर अँजिओप्लास्टी झालेले संजय राऊत...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी दिलेल्या मुदतीत भाजप आणि शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आवश्‍यक संख्याबळ गोळा करता न आल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी सोमवारी (ता. 11) रात्री राज्यातील तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले....
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : लीलावतीत दाखल असलेल्या संजय राऊतांची भेट घेऊन मातोश्रीवर परतत असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी आता काहीतरी अविश्वसनीय करून दाखवू, तुम्ही असे बाहेर उभे राहू नका, आमचं काही ठरलं तर मी तुम्हाला बोलवीन असे उद्धव यांनी सांगितले. त्यामुळे आता काय...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद - मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय समीकरणे बदलणार आहेत. महापालिकेत गेल्यावेळी शिवसेनेने 28 जागांवर विजय मिळवत सर्वांत मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळविला होता; मात्र तो युतीत. यावेळी मात्र भाजपची नव्हे तर शहरात फारसा...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणातील दोन विरोधी टोके एक म्हणजे ठाकरे आणि दुसरे पवार हे आज सत्तेत एकत्र आल्याचे दिसून आले. याला पाठिंबा मिळाला तो काँग्रेसच्या हाताचा. यामुळे महाराष्ट्रात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. गेल्या काही दिवसांतील राजकीय नाट्यानंतर आज, ...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : भाजपकडून सत्ता स्थापन न झाल्याबद्दल शिवसेनेतून दोष देणे चुकीचे आहे. भाजपच्या  अहंकार आणि खोटारडेपणामुळेच राज्यावर ही वेळ आली आहे. शिवसेनेवर याचे खापर फोडणे चुकीचे आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : भाजपने संख्याबळाच्या अभावी सत्ता स्थापनेला नकार दिल्यामुळे आता राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असेलल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. निवडणुकीत भाजपला 105 तर, शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या 56 जागा मिळाल्या होत्या. आता शिवसेना सरकार स्थापन करणार हे...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई :  मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव आघाडीवर असून, राष्ट्रवादी काँग्रेसनेच उद्धव यांच्या नावाला पसंती दिली असल्याची चर्चा आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये ज्येष्ठ नेत्यांची संख्या मोठी आहे,...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर आता सत्ता समीकरण बदलले आहे. आज दुपारपर्यंत सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेला भाजप चर्चेत होता. पण, त्यांनी सत्ता स्थापनेसाठी असमर्थ असल्याचं जाहीर कर, शस्त्रेच खाली ठेवली. त्यामुळं आता दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून, शिवसेनेला सत्ता स्थापनेचं...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : एका बाजुला भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट करून शिवसेनेला शुभेच्छा दिल्या असताना, राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत मीडियाशी बोलताना स्पष्टीकरण दिले. Sanjay Raut, Shiv Sena: Party chief Uddhav...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : महाराष्ट्रात संकट असताना सत्ता स्थापनेला असा उशीर होणे बरं नाही. भाजपकडे बहुमत नाही, दिलेला शब्द पाळत नाही. फोडाफोडी करू शकतात. पटलावर मतदानाची वेळ आली तर राष्ट्रवादी भाजपविरुद्ध असेल. शिवसेना-भाजप एकत्र येत नाही. पर्यायी सरकार उपलब्ध करणे हे महत्त्वाचं आहे. शिवसेनेने तयारी...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपने युतीमध्ये लढविली खरी मात्र सत्ता स्थापनेसाठी भाजप-सेनेतील युती तुटण्याची संभवना निर्माण झाली आहे.  दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून मातोश्री बाहेर युवा पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावण्यात आले हाेते. आता मात्र पक्षप्रमुख...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : सध्या भाजप-सेनेमध्ये मुख्यमंत्री आमचाच यावरून वाद सुरु आहे. हा वाद सध्या टोकाला पोहचला आहे. शिवसेनेकडून तर पोस्टरबाजी सुरु आहे. शिवसैनिकांनी सुरवातीला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला होता, आता शिवसैनिकांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : भाजपचा बहुमत विकत घेण्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. भाजपने त्यांना राज्यपालांनी दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा. तुम्ही कोणालाही विकत घेऊ शकत नाही. राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी काँग्रेसने भूमिका घेतली असेल तर काँग्रेसच्या भूमिकेचे राज्यातील जनता स्वागत करेल. काँग्रेस हा...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शिवसेना आमदार बीचवर रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना एकाच ठिकाणी ठेवले असून, त्यांना आमदार फुटण्याची भीती असल्यानेच सर्वांना एकत्र ठेवले आहे.   आता तरी राजकारणासाठी रामाचा वापर थांबेल :...