एकूण 1188 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात उमेदवारासह कार्यकर्ते प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरत होते. निवडणूक झाल्‍यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदानानंतरचा मंगळवारचा दिवस काहीसा निवांतपणे घालवला; तर कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरु असल्‍याची चर्चा रंगली होती. ...
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई : यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगली रंगत आणली. राष्ट्रवादीची या निवडणुकीत कामगिरी चांगली राहील. उदयनराजे भोसले यांच्यासाठी लोकसभेची पोटनिवडणूक कठीण असेल, असा अंदाज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी एका...
ऑक्टोबर 23, 2019
नवी मुंबई : वाशी सेक्‍टर-१५ येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर १९८५ मध्ये ग्रामपंचायत काळापासून भाजप नवी मुंबईतील पहिल्या मध्यवर्ती कार्यालयाची उभारणी करण्यात आली. नवी मुंबई शहराची जडणघडण आणि भाजपच्या राजकीय समीकरणांचे डावपेच याच कार्यालयाच्या...
ऑक्टोबर 23, 2019
विरार (बातमीदार) : ही माझी शेवटची निवडणूक असून यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्याऐवजी माझा सक्षम कार्यकर्ता, आमदारकी लढवेल, असे उद्‌गार आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विरार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काढले. विरार येथील विवा महाविद्यालयात बहुजन विकास आघाडीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन...
ऑक्टोबर 23, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घसरल्यामुळे नवी मुंबईत भाजप-शिवसेना महायुतीसहीत काँग्रेस-आघाडीच्या गटात चिंतात्मक शांतता पसरली आहे. दिवाळी सुट्टी, पश्‍चिम महाराष्ट्रातील स्थलांतर, पावसाची शक्‍यता...
ऑक्टोबर 22, 2019
नवी मुंबई : विधानसभा मतदानासाठी दरवेळेप्रमाणे यंदाच्या मतदान प्रक्रियेतही मतदारराजाचा निरुत्साह पाहायला मिळाला. पावसाचे सावट असल्याने मतदान कमी होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती; परंतु वरुणराजाने उघडीप घेतल्यानंतरही मतदान केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात मतदार फिरकले नाही. त्यामुळे ऐरोली व...
ऑक्टोबर 21, 2019
नवी मुंबई, ता. 21 : विधानसभा मतदार संघांकरीता दरवेळेप्रमाणे यंदाच्या मतदान प्रक्रीयेतही मतदारराजाचा निरुत्साह लाभला. पावसाचे सावट असल्याने असेही मतदान कमी होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. परंतू वरूणराजाने कडकडीत बंद पाळल्यानंतरही मतदान केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात मतदार फिरकले नाही....
ऑक्टोबर 21, 2019
नवी मुंबई, ता. 21 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात आज सकाळ पासून विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. कोपरखैरणेमध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी सहकुटुंब जाऊन मतदान केले. तसेच इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. बेलापूर मतदार संघातून भाजप...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी, मानखुर्द येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शेवाळे यांच्या पत्नी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे यांनीही मतदान केले. "राज्यात शिवसेना-भाजप महायुतीला 220 हुन अधिक जागांवर विजय मिळेल आणि वरळी विधानसभा...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच आता निवडणुकीसाठी सट्टा बाजारही सज्ज आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये होणार्या निवडणुकांवर तब्बल  30 कोटींचा सट्टा लागलाय.  होय,राज्यातल्या निवडणुकीवर एक दोन नव्हे तर तब्बल 30 कोटींचा सट्टा लागलाय. सट्टेबाजारात महायुती आघाडीवर असून त्यांना 200हून अधिक जागा...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा कोणताही नवा मुद्दा नसल्याने उत्साह नव्हताच. सत्ताधाऱ्यांच्या मते निवडणुकीत चुरसही नव्हती. "मी पुन्हा येईन' या फडणवीशी गजरात सुरू झालेल्या प्रचारानंतर आता ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला पावसाने सर्व राजकीय पक्षांसमोर...
ऑक्टोबर 20, 2019
नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबईत ढगाळ वातावरण आणि रिमझीम पाऊस पडत असून मतदानाच्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्‍यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट असल्याने कमी...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांच्या दोन सभा होतायत. यातील नवी मुंबईतील सभा रिमझिम पावसात पार पडली. नवी मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली. मुंबई, महाराष्ट्रात बाहेरून लोंढेच्या-लोंढे येतायत. या बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे  संपूर्ण...
ऑक्टोबर 19, 2019
भाजपसमवेत युती झाली असली, तरी शिवसेनेची वाट खडतरच आहे. गेल्या वेळी जिंकलेल्या जागा राखण्यासाठी स्पर्धा करतानाच, अन्य मतदारसंघांत त्यांना आघाडी व अन्य पक्षांच्या मातब्बर उमेदवारांशी सामना करावा लागत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताब्यात देशाची सत्ता आल्यानंतर, भाजपने गेल्या पाच वर्षांत...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याविषयी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले, सावरकर यांना भारतरत्न 100 टक्के मिळणार आहे. यावेळी बाेलताना ते म्हणाले, सावरकर यांना सन्मान मिळण्याची हीच...
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : बेलापूर मतदारसंघातील नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे या एकमेव उमेदवार असल्याने दलित समाज त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली. आठवले यांनी गुरुवारी (ता.१७) रात्री म्हात्रे यांच्या घरी...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्यात विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या तीन हजार २३७ उमेदवारांपैकी निम्म्यांहून कमी म्हणजे एक हजार ४११ उमेदवार पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत. एक हजार ८२६ उमेदवारांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी आहे. आठवी, दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचीही संख्या...