एकूण 1155 परिणाम
जुलै 19, 2019
पुणे - शहरातील गल्लीबोळात आता फिनेलचा सडा टाकला जाणार आहे. त्यामुळे शहर निर्जंतुक होत बाराही महिने सुगंधी राहणार आहे! यासाठी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून, तब्बल ८० लाख रुपयांचे फिनेल खरेदी करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच वॉर्डस्तरीय निधीतून ३० नगरसेवक इतक्‍या मोठ्या किमतीचे फिनेल...
जुलै 19, 2019
पुणे - स्वच्छतेबाबत बेजबाबदारपणा दाखविणाऱ्यांविरोधात आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कचरा साठल्याने महात्मा फुले मंडईतील सतीशशेठ मिसाळ वाहनतळाच्या ठेकेदाराला त्यांनी पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. तसेच, रस्त्याची सफाई न झाल्याने महापालिकेच्या...
जुलै 19, 2019
औरंगाबाद - मुंबईहून औरंगाबादला रेल्वेने येण्यासाठी सध्या लागणारा सहा ते आठ तासांचा कालावधी कमी होऊन अवघ्या 1 तास 29 मिनिटांवर येऊ शकतो. स्पेनच्या साथीने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. मुंबई-नाशिक अंतर केवळ 47 मिनिटांत, तर...
जुलै 18, 2019
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना...
जुलै 18, 2019
मुंबई : महेंद्रसिंग धोनीचे काय होणार, विराट कोहली कर्णधार राहणार का? अशा चर्चांनी फेर धरलेला असताना मुळात वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवड कधी होणार याचेच रहस्य कायम राहिले आहे. बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत तारीख अजून निश्‍चित करण्यात आलेली नसली तरी उद्या (शुक्रवार) ही बैठक होण्याची...
जुलै 18, 2019
मुंबई : मुंबईच्या खंडणी विरोधीपथकाने बुधवारी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या पुतण्या रिझवान इकबाल इब्राहिमला अटक केली आहे. व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवण्यात त्याचा ही हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रिझवानला भारतातून पळून जाण्याआधी विमानतळावर बेड्या ठोकल्या आहेत. बांधकाम आणि...
जुलै 18, 2019
मुंबई : अकारा दिवसांत आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन सुवर्णपदकांची कमाई करणारी भारताची युवा धावपटू हिमा दास हिने या यशातही आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आसाममधील पूर परिस्थिती अकिच बिकट झाली आहे. जवळपास 30 जिल्ह्यातील 43 लाख नागरिकांना याची झळ बसत आहे. साधारण 80 हजार हेक्‍टर जमिनीवरील...
जुलै 18, 2019
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्‍कम मिळालीच पाहिजे. यासाठी विमा कंपन्यांनी आणि बॅंकांनी १५ दिवसांत जी काही प्रकरणे आहेत, ती निकाली काढली काढावीत; अन्यथा आम्ही सोळाव्या दिवसापासून शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. राज्यातील...
जुलै 18, 2019
कोल्हापूरच्या आखाड्यात राजकारणाचे धडे गिरवलेले चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्‍ती झाली आहे, तर मुुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे बिल्डर मंगलप्रभात लोढा हाती घेत आहेत. चंद्रकांतदादांची निवड होणार, हे गेल्या काही दिवसांपासूनच स्पष्ट झाले होते. त्यामुळे...
जुलै 18, 2019
नागपूर : भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेच्या मानकानुसार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात "हर्बल गार्डन'ची गरज आहे. आयुष संचालनालयाने ही मानके पूर्ण करण्यासाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. महाविद्यालयालगत असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासची जागा उपलब्ध...
जुलै 17, 2019
लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर काम करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल...
जुलै 17, 2019
मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानने अटक केली आहे. मात्र, २००८ पासून आजपर्यंत घडलेल्या घडामोडी पाहता ही अटकही केवळ तोंडदेखले पणाच ठरेल हे निश्चित आहे. दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी पुरवते हे वारंवार सिद्ध झाले आहे. मग ते मुंबईवरचे बाँबस्फोट असोत की...
जुलै 17, 2019
मुंबई : भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत विविध चर्चा सुरु असताना आता तो आपला उत्तराधिकारी तयार केल्याशिवाय निवृत्त होणार नाही, असे सांगण्यात येत आहे. विश्वकरंडकानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाल्या आहेत. धोनीचा हा अखेरचा विश्वकरंडक होता. त्यानंतर तो निवृत्ती...
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे...
जुलै 16, 2019
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) कार्यरत असलेल्या राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (मंगळवार) करण्यात आल्या. यामध्ये पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांची बदली करण्यात आली. तसेच सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी एस. आर. दौंड यांची...
जुलै 16, 2019
मुंबई :  विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत टीम इंडियाला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर सर्वात जास्त टीकेचे धनी राहिलेल्या संघ व्यवस्थापनाचा कालवधी संपला होता,  त्यामळे नव्या टीमचा शोध सुरु होणार हे स्वाभिवक होते त्यानुसार बीसीसीआयने प्रक्रिया सुरु केली आहे.    1) मुख्य प्रशिक्षक 2...
जुलै 16, 2019
मुंबई - कथ्थक नृत्यात तब्बल ४२ वर्षे योगदान देऊन सहा हजारांहून अधिक विद्यार्थी घडवले. नृत्यसाधनेने मला भरभरून दिले. माझे विद्यार्थी भारतासह सातासमुद्रापार ही नृत्यकला पुढे नेत आहेत, याचा अभिमान आहे. अखेरच्या श्‍वासापर्यंत नृत्यसाधना सुरूच ठेवणार आहे, असा ध्यास ज्येष्ठ कथ्थक गुरू डॉ....
जुलै 16, 2019
मुंबई - तंबाखूमुक्त (हर्बल) हुक्का पार्लरसाठी तंबाखूयुक्त हुक्का पार्लरचे नियम लागू होणार नाहीत, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. हर्बल हुक्का पार्लर चालवणाऱ्या रेस्टॉरंट चालकाला न्यायालयाने दिलासा दिला. त्यानुसार हर्बल हुक्का पार्लरला परवानगी मिळाली आहे. सिगारेट आणि अन्य...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...