एकूण 489 परिणाम
जुलै 21, 2019
दरडी कोसळणं ही एक किरकोळ भूशास्त्रीय घटना आहे. त्यामुळे ज्या भागात दरडी कोसळतात त्या भागाचा सखोल भूशास्त्रीय अभ्यास करून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तर दरडी कोसळण्याच्या घटना टाळता येतील; परंतु प्रश्‍न आहे तो इच्छाशक्तीचा आणि प्रामाणिक प्रयत्नांचा! वर्तमानपत्रांत ठराविक बातम्या ठराविक...
जुलै 20, 2019
नाशिक- राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेवर येण्यापुर्वी टोल मुक्त महाराष्ट्र करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. सत्तेचा कालावधी पुर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता 53 टोलनाके बंद केल्याची माहिती त्यांनी दिली.अजून किती टोलनाके बंद करणार,या प्रश्...
जुलै 19, 2019
लोणावळा (पुणे) : लोणावळ्यात वीकेंडला होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी शनिवारी (ता. 20) आणि रविवारी (ता. 21) भुशी धरण, लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावर बस व अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी ही माहिती दिली. लोणावळ्यात सध्या पावसाळी हंगाम जोमात...
जुलै 19, 2019
मुंबई - यंदा गणेशोत्सवासाठी  कोकणात जाणाऱ्या मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना एसटीने तब्बल 2 हजार 200 जादा बसेसची सोय केली आहे. या सेवेचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे. 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत...
जुलै 18, 2019
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण होतात. पेण तालुक्‍यातील वडखळ परिसरात तर कधीकधी तास दोन तासही रखडपट्टी होते. पण, आता प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण महामार्गाच्या चौपदरीकरणानुसार बांधण्यात आलेला वडखळ बाह्य वळण उड्डाण पुलाची एक मार्गिका खुली...
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या...
जुलै 18, 2019
मुंबई : मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक, सामाजिक संघटना, प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधी, नगरपालिका यांच्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खोपोली नगरपालिका हद्दीतील महामार्गाच्या...
जुलै 18, 2019
मुंबई ः रायगड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्‍नांवर खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. रखडलेला महामार्गाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्याय काढावा, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली. रायगड लोकसभा मतदारसंघातील रेवस-रेड्डी या सागरी...
जुलै 17, 2019
मुंबई : समृद्धी महामार्ग प्रकल्पाची देणी चुकवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ घेणार असलेल्या 04 हजार कोटी रूपयांच्या कर्जाला राज्य सरकारने हमी देणे म्हणजे आर्थिक शिस्तीचा भंग असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. एमएसआरडीसीच्या या कर्जासाठी राज्य...
जुलै 17, 2019
पुणे : साधरण दुपारी साडेचार वाजताची वेळ. पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी रेल्वे क्रॉसिंग येथे नेहमीप्रमाणे वाहतूक सुरु होती. अन् अचानक बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेचे इंजिन आले. महामार्गावर आलेले रेल्वेइंजिन पाहून वाहनचालकांमध्ये चांगलीच तांराबळ उडाली. नक्की काय सुरु आहे हे...
जुलै 17, 2019
मुंबईमुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेक अपघातही झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 31 जुलैला महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील...
जुलै 17, 2019
संगमेश्‍वर - वारस तपासण्यासाठी तालुक्यातील मुरडव मंडल अधिकारी आणि तुरळ तलाठ्यांना लाच घेताना पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी संध्याकाळी ही कारवाई केली. मुरडवचे मंडल अधिकारी अजय यशवंत तांबे (55, रत्नागिरी), तलाठी विश्‍वंभर पंडीत मुरकुटे (32, आरवली) अशी पकडण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची...
जुलै 17, 2019
संगमेश्‍वर -  भरधाव वेगाने मुंबईकडून गोव्याकडे सिमेंट भरून निघालेला ट्रक मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास शास्त्रीनदीत कोसळला. वळणाचा अंदाज न आल्याने शास्त्रीपुलावरून थेट नदीत गेला. रात्रभर शोधकार्य करूनही ट्रकचा चालक आणि क्लिनरचा पत्ता लागला नाही. आज दुपारी कंटेनरवर काढण्यात आला. यावेळी अर्धा तास...
जुलै 17, 2019
लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर काम करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल...
जुलै 17, 2019
पाली - वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. या मार्गाची सद्यस्थितीत या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तसेच या मार्गावरील महत्वाचे तीन नदी पूल देखील कमकुवत झाले आहे. पावसाळ्यात येथून वाहतूक करणे जिकरीचे होते. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय...
जुलै 17, 2019
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडीदरम्यान मुख्य व सेवारस्त्यावर ये-जा करण्यासाठी ‘इन’ व ‘आउट मार्जिंग’ ठेवले आहेत. मात्र, बहुतांश वाहनचालक याकडे दुर्लक्ष करून धोकादायकरीत्या ‘नो एंट्री’तून वाहने दामटतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो व वाहतूक कोंडीही होते. दापोडी ते...
जुलै 16, 2019
मंचर : मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर कलोते (ता. खालापूर) येथे माधवबाग हॉस्पिटलजवळ कुर्लाहून भीमाशंकरला जाणाऱ्या एसटी गाडीने दुभाजक ओलांडून समोर असलेल्या कंटेनरला धडक दिली. मंगळवारी (ता. १६) दुपारी तीन वाजता अपघात झाला. अपघातात एसटी चालकासह एक प्रवासी जखमी झाला आहे. गाडीत ५९...
जुलै 16, 2019
चिपळूण - मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तयार झालेला नवीन रस्ता बोरज येथे ठिकठिकाणी खचला आहे. भोस्ते घाटातील मातीचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथून प्रवास करणे धोक्‍याचे झाले आहे. उद्‌घाटनापूर्वीच रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने हा रस्ता भविष्यात किती काळ...
जुलै 16, 2019
कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व...
जुलै 15, 2019
सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चाळीस विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच कर्नाटक रंगलेल्या राजकीय नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.  नगरोत्थान योजनेतून...