एकूण 1301 परिणाम
जुलै 21, 2019
राजा ढाले यांनी सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन या तिन्ही क्षेत्रांत अत्यंत ज्वलंत कामं केली; पण या सर्व कामांमागं एक दीपस्तंभ सतत झगमगत होता आणि तो त्यांच्या प्रज्ञेचा होता. प्रज्ञेच्या पडझडीच्या काळात त्यांच्या या प्रज्ञेचं मोल विशेषच वाटतं. ढाले यांचं नुकतंच (ता. १६ जुलै) निधन झालं. त्यानिमित्त...
जुलै 21, 2019
दरडी कोसळणं ही एक किरकोळ भूशास्त्रीय घटना आहे. त्यामुळे ज्या भागात दरडी कोसळतात त्या भागाचा सखोल भूशास्त्रीय अभ्यास करून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तर दरडी कोसळण्याच्या घटना टाळता येतील; परंतु प्रश्‍न आहे तो इच्छाशक्तीचा आणि प्रामाणिक प्रयत्नांचा! वर्तमानपत्रांत ठराविक बातम्या ठराविक...
जुलै 20, 2019
मुंबई : काही समाजकंटक समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा समाजकंटकांना चोप देण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. औरंगाबादमध्ये 'जय श्रीराम' बोलण्याची सक्ती करत काही अल्पसंख्यांक तरुणांना मारहाण करण्यात आली होती. यावरून भीम आर्मीने हा इशारा दिला.  भारत देशात लोकशाही...
जुलै 20, 2019
नाशिक- राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेवर येण्यापुर्वी टोल मुक्त महाराष्ट्र करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. सत्तेचा कालावधी पुर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता 53 टोलनाके बंद केल्याची माहिती त्यांनी दिली.अजून किती टोलनाके बंद करणार,या प्रश्...
जुलै 20, 2019
मालेगाव : शिवसेनेकडून आगामी विधानसभेनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मंत्रीमंडळात असणार हे लपुन राहिलेले नाही. त्यासाठी त्यांची जन आशिर्वाद यात्रा सुरु झाली आहे. मात्र मालेगावला आल्यावर ते म्हणाले, "मुख्यमंत्री, मंत्री किंवा आमदार होण्यासाठी दौरा करीत नाही. त्याचा निर्णय तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
जुलै 19, 2019
मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा 2018 या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या...
जुलै 19, 2019
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) खास तयारी केली जात आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटीकडून तब्बल 2200 ज्यादा बसेसची सोय केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले....
जुलै 19, 2019
धुळे : ही आशीर्वाद जन यात्रा आहे मतं मागण्यासाठी किंवा प्रचारासाठी नाही प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे आणि तेव्हा आपण निवडणूका जिंकणारच आहोत, असे आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  ठाकरे पुढे म्हणाले की, गेली पाच वर्ष पूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आंदोलने केली रस्त्यावरती उतरलो...
जुलै 19, 2019
मुंबई : "काय रे अलिबागहून आलास का" असे म्हणत अलिबागकरांना हिणवले जाते, अशी तक्रार करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळली. विनोद सर्वच समुदायांवर होत असतात, ते मनावर घेऊ नका, त्याचा आनंद घ्या, असे ही न्यायालयाने याचिका दाराला सांगितले. सिनेमामध्ये अलिबागबाबत केल्या...
जुलै 19, 2019
माध्यमे ज्यांचे वर्णन एकेकाळी 'बाँबेज् डर्टी हॅरी' असे करत असत ते मुंबईचे एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्यांना नालासोपाऱ्यातून शिवसेनेचे तिकिट मिळेल, असे बोलले जाते. प्रदीप शर्मांनी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये असताना विविध टोळ्यांच्या, लष्कर-...
जुलै 19, 2019
मुंबई : ईव्हीएमच्या सहाय्याने निवडणूक घेण्यावर काही दिवसांपूर्वी विश्वास दाखवणाऱ्या अजित पवारांनीही आता विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. ईव्हीएममध्ये तांत्रिक फेरफार केली जाते, असे नागरिकांशी बोलताना समजले. लोकशाही...
जुलै 19, 2019
तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष​ जाणून घ्या आजचे राशीभविष्य आणि पंचांग : 19 जुलै - संपादकीय अग्रलेख : दिलासा देणारा निकाल​  ढिंग टांग : तथास्तु!​ व्यवस्थापन आपत्तींशी झुंजण्याचे​ - देश-विदेश 'चांद्रयान-2' घेणार 22...
जुलै 18, 2019
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना...
जुलै 18, 2019
मुंबई : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम, डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. वर्षभरात सुमारे 3 हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण झाले आहे. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत...
जुलै 18, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपावरून चर्चा सुरु असताना आता नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत वक्तव्य केले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलाच नाही, असे विधान त्यांनी...
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या...
जुलै 18, 2019
मुंबई : महात्मा फुले मार्केट समोरील छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केटमधील कोळी बांधवांनी आज, गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. येथील मच्छी मार्केट ऐरोली या ठिकाणी हलवण्यात येणार असून याला विरोध करतानाच कोळी महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे त्यांची...
जुलै 18, 2019
मुंबई : मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक, सामाजिक संघटना, प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधी, नगरपालिका यांच्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खोपोली नगरपालिका हद्दीतील महामार्गाच्या...
जुलै 18, 2019
मुंबई - पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग तसेच मराठवाड्यात पावसाने दिलेली ओढ लक्षात घेऊन या भागात मंगळवारी (ता. २३) कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थांनी दिली. सोलापूर, औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एकाचवेळी हा प्रयोग होईल,...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - येथील ओंकार राजीव नवलिहाळकर यांची २०१६-१७ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय युवककल्याण व खेळ मंत्रालयाने याची घोषणा केली. पन्नास हजार रुपये, मेडल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराने कोल्हापुराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘आंतरराष्ट्रीय...