एकूण 2509 परिणाम
जुलै 18, 2019
मुंबई : मुंबईच्या खंडणी विरोधीपथकाने बुधवारी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या पुतण्या रिझवान इकबाल इब्राहिमला अटक केली आहे. व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवण्यात त्याचा ही हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रिझवानला भारतातून पळून जाण्याआधी विमानतळावर बेड्या ठोकल्या आहेत. बांधकाम आणि...
जुलै 18, 2019
नाशिक : इगतपुरी-कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गोरखपूर-मुंबई अंत्योदय एक्स्प्रेसचे इंजिन व दोन डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास निघालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला....
जुलै 18, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार वेळा देण्यासाठी जीव्हीके आणि ट्रू जेट कंपनीने सकारात्मकता दर्शवली आहे. आज जीव्हीके, ट्रू जेट व विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांची बैठक मुंबई येथे झाली. विमानसेवेचे दिवस तसेच वेळ निश्‍चित करण्यासाठी जुलैच्या शेवटच्या...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - येथील ओंकार राजीव नवलिहाळकर यांची २०१६-१७ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय युवककल्याण व खेळ मंत्रालयाने याची घोषणा केली. पन्नास हजार रुपये, मेडल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराने कोल्हापुराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘आंतरराष्ट्रीय...
जुलै 18, 2019
नागपूर : युवा पिढी हुक्‍का पार्लरकडे आकर्षित झाल्यानंतर हळूहळू अमली पदार्थांकडे वळली होती. नशेच्या आहारी जाणाऱ्या युवकांना रोखण्यासाठी शासनाने राज्यभरातील हुक्‍का पार्लर बंद केले. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने "हर्बल हुक्‍का' पार्लरला परवानगी दिली. त्यामुळे हर्बलच्या...
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधील (26/11) कॉल रेकॉर्डची दिशाभूल करणारी माहिती शहीद अशोक कामटे यांच्या पत्नीला दिली गेली. त्या विरोधात माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या चौकशीचे आदेश देण्याच्या राज्य माहिती आयोगाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका...
जुलै 17, 2019
मुंबई : येणारी बकरी ईद सर्वांनी सलोख्याने साजरी करावी. मुंबई महापालिका प्रशासनाने देवनार पशुवधगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरवाव्यात. तसेच पोलिस, वाहतूक आदी विभागांनीही आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सर्व समाजाच्या एकत्रीत सहभागातून हा सण दरवर्षीप्रमाणे...
जुलै 17, 2019
मुंबई : शिवसेनेची भूमिका ही दुतोंडी असून, शिवसेना ज्या युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीने आधार कार्ड नंबरसारख्या थातुरमातूर कारणावरुन शेतकऱ्यांना विमा नाकारला किंवा प्रलंबित ठेवला त्याच युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडून शिवसेना मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा विमा उतरवते....
जुलै 17, 2019
रत्नागिरी - नाणार प्रकल्प रद्द झाल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची झोप उडाली आहे. पांढरपेशे काही उपटसोंडे पुन्हा नाणार प्रकल्प आणण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रकल्प आणायचा असले तर रत्नागिरीत आणा. पण पुन्हा नाणामध्ये होऊ देणार नाही. मोर्चाला परवानगी मिळालेली नाही. ती प्रक्रियेमध्ये आहे. तरी 20 तारखेला...
जुलै 17, 2019
मुंबई : भिवंडी महापालिकेचे सभागृह नेता व कॉंग्रेसचे नगरसेवक खान मतलुब अफजल ऊर्फ मतलुब सरदार यांना भिवंडीचे पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या गटात खळबळ उडाली आहे; तर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या इतरही आठ...
जुलै 17, 2019
पुणे : साधरण दुपारी साडेचार वाजताची वेळ. पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी रेल्वे क्रॉसिंग येथे नेहमीप्रमाणे वाहतूक सुरु होती. अन् अचानक बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेचे इंजिन आले. महामार्गावर आलेले रेल्वेइंजिन पाहून वाहनचालकांमध्ये चांगलीच तांराबळ उडाली. नक्की काय सुरु आहे हे...
जुलै 17, 2019
मुंबईमुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेक अपघातही झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 31 जुलैला महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील...
जुलै 17, 2019
मुंबई  : अलिबाग तालुक्‍यात कुर्डूस परिसरातील सुमारे 15 विजेचे खांब जीर्ण झाले आहेत. याकडे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  कुर्डूसमध्ये सुमारे एक हजार 300 रहिवासी राहतात. येथे सुमारे तीनशेच्या आसपास विद्युत ग्राहक आहेत. या...
जुलै 17, 2019
नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा तपास नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेव्यतिरिक्त अन्य तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावा. तसेच या तपासाचे नियंत्रण सहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांच्याकडे सोपविण्यात यावा, या मागणीसाठी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे...
जुलै 17, 2019
मुंबई : कार्ड क्‍लोनिंग करणारी परदेशी नागरिकांची टोळी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल परिसरात सक्रिय झाली आहे. जुलैच्या १५ दिवसांत तळोजा, कळंबोली आदी परिसरातील दोन एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये बसवण्यात आलेले डिव्हाईस पोलिसांच्या हाती लागले आहे. दोन्ही ठिकाणच्या सीसी...
जुलै 17, 2019
मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुधागड तालुक्‍यातील भेरव फाटा ते कुंभारघर यादरम्यान चार कि.मी. रस्त्याकरिता सुमारे दोन कोटी 78 लाख रुपयांचा प्रशासकीय निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप वाघोशी, महागाव, भेरव, कवळे,...
जुलै 17, 2019
मुंबई : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 24 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण ही उत्सुकता जिल्ह्यात असली तरी अद्याप आरक्षण जाहीर झाले नसल्याने राजकीय गोटात शांतता आहे. जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी...
जुलै 17, 2019
मुंबई : डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत त्यांचे क्लस्टर करून तसेच पुर्नविकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वंकष कायदा करण्याबाबत निर्देश...
जुलै 17, 2019
मुंबई : रोहा, माणगाव, महाड, मुरूड आदी दक्षिण भागातील तालुक्‍यात घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ते मध्यप्रदेशातील आहेत. त्यांच्याकडून 31 तोळे सोने, 300 ग्रॅम चांदीचे दागिने, चार मोटरसायकल असा 11 लाख 23 हजार...
जुलै 17, 2019
लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर काम करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल...