एकूण 423 परिणाम
जुलै 19, 2019
नागपूर : शहरात सतराशे किलोमीटरपैकी निम्म्यापेक्षा सिवेज लाइनला गळती लागली असून, तीनशेवर विहिरी दूषित झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून सिवेज लाइन बदलण्याचे केवळ प्रस्ताव तयार होत असल्याने सांडपाण्याने दूषित विहिरींची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहेच; शिवाय पाणीटंचाईच्या...
जुलै 18, 2019
मुंबई : चाकण दंगल प्रकरणी खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकेची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दंगल प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हायला हवा. विनाकारण...
जुलै 18, 2019
पिंपरी - किडनी उत्तम असलेल्या तरुणावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) डायलिसिस केले. या प्रकरणातील दोषी डॉक्‍टरांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. बुधवारी महापालिका भवनात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास...
जुलै 17, 2019
कॉंग्रेसने काढली मनपाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा  जळगाव : मनपा प्रशासनाचा निषेध असो, लाज वाटते ना.. या खड्डयांची, चिड येते ना.. या खड्डयांची, बांगड्या भरा.. बांगड्या भरा, सत्तेसाठी बांगड्या भरा अशा घोषणा देत आज कॉंग्रेसतर्फे महापालिकेची प्रेतयात्रा काढून महापालिकेच्या निषेध करण्यात आला....
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे...
जुलै 15, 2019
मुंबई - गटातटातील टोकाचे राजकारण, कमालीचा विस्कळितपणा, हरवलेला आत्मविश्‍वास आणि राज्यस्तरावरील मान्यवर नेत्यांचा अभाव अशा अवस्थेत मरगळीचा विळखा बसलेल्या राज्यातील कॉंग्रेसला संजीवनी देण्याचे आव्हान नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आहे. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर...
जुलै 02, 2019
नाशिक - तब्बल महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून खऱ्या अर्थाने शहर-जिल्ह्यावर मेहेरनजर दाखवली. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाचा दुपारी चारनंतर जोर वाढला. दीड ते दोन तास झालेल्या दमदार पावसाने महापालिकेच्या गटार योजनेची पोलखोल केली. सराफ बाजार, टाकळी रोड, नवले चाळ, पुणे महामार्गासह...
जुलै 02, 2019
मुंबई - कोंढवा दुर्घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला सांगितले...
जुलै 01, 2019
खेड - जगबुडी नवीन पुलाच्या जोड रस्त्याला भगदाड पडल्यानंतर संताप उसळला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर मनसे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले होते. तेथे आलेल्या अभियंता आणि महामार्गाचे अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे कार्यकर्ते अधिकच संतापले. त्यांनी एका...
जून 30, 2019
जळगाव - राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की शिवसेनेचा, असा वाद सुरू असतानाच जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी आता थेट मुख्यमंत्रिपदाचे नावच जाहीर केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्याप्रमाणे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. राज्यातील जनतेचीही हीच...
जून 30, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे शेवटचे विधिमंडळ अधिवेशन असून त्यावर विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे सावट पडले आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपण्याची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली व बालेवाडीतील देवस्थान...
जून 29, 2019
मुंबई  - कमाल जमीन धारणा कायदा रद्द झालेला असताना मुंबईत मात्र यूलसीच्या भूखंडात अधिकारी व मंत्र्यांच्या संगनमताने तब्बल २० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला.  यूएलसी कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरलेली २,८०८...
जून 29, 2019
पुणे/ हडपसर - संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत ‘साथ चल’ करीत नागरिक व विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची अखंड सेवा करण्याची शपथ घेतली. निमित्त होते ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या ‘साथ चल’ उपक्रमाचे! या माध्यमातून एक समाजभिमुख परंपरा निर्माण होईल, असा विश्‍वास या वेळी भाविकांनी व्यक्त...
जून 28, 2019
मुंबई - सत्ताधारी पक्ष धनगर समाजाला आरक्षणाच्या नावाखाली केवळ गाजर दाखवीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. धनगर आरक्षणावर पाच वर्षे सरकारला काहीही करता आले नसल्याने सरकारला त्यावर उत्तरही द्यायचे नसल्याने सत्ताधाऱ्यांनीच सभागृहात गोंधळ सुरू केला आहे का, असा सवाल...
जून 28, 2019
मुंबई - पुण्यातील दोन भूखंड प्रकरणांत बिल्डरला फायदा होईल असे निर्णय घेऊन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ३४२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून गेले दोन दिवस विधानसभेत विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. या मुद्द्यावर विरोधकांना बोलण्याची संधी न दिल्याने सरकारने...
जून 27, 2019
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळल्या. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी आम्ही पावले टाकली होती. त्यासाठी आमचाच पुढाकार होता, असा दावा विरोधकांनी केला.  मराठा समाजाला राज्यात शिक्षणामध्ये 12...
जून 26, 2019
मुंबई - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, भाषेचे संवर्धन व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत व्यक्त केली. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान व्हावा, भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन...
जून 26, 2019
मुंबई - राज्यातील तोलणाऱ्यांच्या प्रश्‍नांसदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पणनमंत्री राम शिंदे यांची मंगळवारी भेट घेतली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन शिंदे यांनी या वेळी दिले. इलेक्‍...
जून 24, 2019
मुंबई - विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग सुकर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या आड असलेला काँग्रेसचा अडसर दूर केला आहे. परिषदेतील उपसभापतिपदावरील दावा काँग्रेसने सोडल्यानेच काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम...
जून 24, 2019
मुंबई - लोकसभेतील दारुण पराभवाचे चिंतन सुरू असताना भडकलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी आज संयमाच्या सीमा ओलांडल्या. परभणी जिल्ह्यातील आमदार मधुसूदन केंद्रे व लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात पक्षकार्यालयाच्या समोरच तुंबळ झटापट झाली.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा...