एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
"राष्ट्रवादी लय भारी... हे शीर्षक गीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहे. मात्र, प्रत्यक्षात 2014 पासून त्याच्या उलट घडत आहे. त्यामुळे आता "राष्ट्रवादी लय हारी..!' असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या विधानसभेतील आणि आता लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील नेते पक्ष सोडून...
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
एप्रिल 15, 2019
लोकसभेच्या धुळे मतदारसंघातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या आठही जागा निवडून येतील, असा दृढ विश्‍वास आहे. मोदींची सुप्त लाट पक्षाला यंदाही लाभदायक ठरेल. शिवाय प्रतिस्पर्धी कॉंग्रेसकडे पंतप्रधानपदाचा सक्षम उमेदवार नसल्याने पोलादी पुरुष मोदी यांच्याकडेच पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे. तसा विचार...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...