एकूण 30 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी सातत्याने आणि निवडणूक काळातही अविरत प्रयत्न, त्यावर अमाप खर्च होत असतानाही दिवसेंदिवस मतदानाचा कमी होत चाललेला टक्का राजकीय धुरिणांना आत्मचिंतन करण्यासही मतदारांनाही त्यावर विचार करायला लावणारा आहे. मतदानाच्या दिवशी मिळालेली सुटी "एन्जॉय' करण्याची मानसिकता ठेवणाऱ्या कथित...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही? याबाबत अजूनही प्रश्‍नचिन्ह कायम आहे. दोन्ही पक्षांकडील नेत्यांनी आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास सज्ज आहोत, अशी घोषणाही केली आहे. भाजपचे नेते व जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही 288 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे नुकतेच वक्तव्य केले...
सप्टेंबर 17, 2019
जळगाव : भारतीय जनता पक्षाचे "संकटमोचक', निवडणुकीत करिष्मा करणारे नेते- जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या जामनेर मतदारसंघातच ठेवण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याविरोधात भक्कम उमेदवार देण्याचाही शोध सुरू आहे.  विधानसभा निवडणुकीत जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे पक्षाचे आमदार...
सप्टेंबर 10, 2019
"राष्ट्रवादी लय भारी... हे शीर्षक गीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहे. मात्र, प्रत्यक्षात 2014 पासून त्याच्या उलट घडत आहे. त्यामुळे आता "राष्ट्रवादी लय हारी..!' असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या विधानसभेतील आणि आता लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील नेते पक्ष सोडून...
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
सप्टेंबर 01, 2019
जळगाव ः जळगाव पालिकेच्या घरकुल गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकरसह काही विद्यमान नगरसेवक यांना शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस वगळता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे आजी- माजी नगरसेवक यात...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
मे 06, 2019
जळगाव शहराचा "स्मार्ट सिटी'त समावेश होऊ शकला नाही, त्याचे दु:ख जळगावकरांना मुळीच झाले नाही. कारण, मुळातच मूलभूत सुविधांसाठी संघर्ष सुरू असलेल्या जळगावकरांनी आपलं शहर "स्मार्ट' होईल, ही अवाजवी अपेक्षा कधीच ठेवली नाही. त्यातही काहीतरी चांगलं होईल म्हणून "अमृत' योजनेकडून अपेक्षा होती. अडथळ्यांची शर्यत...
एप्रिल 25, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यातील 14 मतदारसंघांत सरासरी 62.37 टक्के मतदान झाले. सर्वांत कमी मतदान पुण्यामध्ये 49.84 टक्‍के इतके झाले. तर कोल्हापूर लोकसभेत सर्वाधिक 70.70 टक्‍के मतदान झाले आहे. पुण्यातील नीचांकी मतदानाने सर्वच पक्षांचे उमेदवार हवालदिल झाले आहेत....
एप्रिल 22, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस दलात सहायक फौजदारपदावर कार्यरत आणि वयाची साठी पूर्ण करीत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आयुष्यात एकदाही मतदान केले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पालिका, महापालिका, विधानसभा, इतकेच नव्हे; तर लोकसभा निवडणुकीची अनेक वेळा जबाबदारी पार पाडली....
एप्रिल 20, 2019
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी वेळेत कशी...
एप्रिल 15, 2019
लोकसभेच्या धुळे मतदारसंघातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या आठही जागा निवडून येतील, असा दृढ विश्‍वास आहे. मोदींची सुप्त लाट पक्षाला यंदाही लाभदायक ठरेल. शिवाय प्रतिस्पर्धी कॉंग्रेसकडे पंतप्रधानपदाचा सक्षम उमेदवार नसल्याने पोलादी पुरुष मोदी यांच्याकडेच पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे. तसा विचार...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
एप्रिल 02, 2019
जळगाव : ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, निवडणुकीत भाजपने शिवसेनेवर अन्याय केला, मंत्री गिरीश महाजन यांनी आमच्यावर पोलिसात गुन्हे दाखल केले. आता त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराचे काम आम्ही कसे करायचे? आधी आमच्यावर झालेल्या अन्यायाचा मंत्री महाजनांशी बसून सोक्षमोक्ष लावा. जिल्हा परिषद,...
एप्रिल 01, 2019
जळगाव ः एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्याने आज "मार्च एंडिंगला (31 मार्च) व्यवहारांचे ताळेबंद केले जातात. त्या अनुषंगाने आज "मार्च एंडिंग'ला एकाच दिवशी नागरिकांनी 31 लाख रुपयांचा महापालिकेत भरणा केला. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महापालिकेच्या मालमत्ता करवसुलीत वाढ झाल्याची माहिती...
मार्च 31, 2019
जळगाव : विविध पक्षांतर्फे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. पारंपरिक प्रचारासोबत डिजिटल प्रचारासाठीही आता उमेदवार सज्ज झाले आहेत. उमेदवारांचे "वॉररूम'ही आता सज्ज होत आहेत. पक्षकार्यालयांसोबतच उमेदवारांनी निवासस्थानी व इतरत्रही ते सज्ज केले आहेत.  सोशल मीडिया हे प्रचाराचे आजच्या युगातले...
मार्च 22, 2019
जळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच मतदानात परिवर्तित होईल. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी स्पर्धेत नसून भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशीच लढाई असेल. शिवाय शरद पवार यांनी माघार घेतल्याने...
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
मार्च 18, 2019
मे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही "सुजय'सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...